JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 641
المشتركون
-324 ساعات
-137 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
3 638
Repost from My Pocket Study
♦️पॅरा ओलम्पिक भारताच्या खात्यात 7 सुवर्णसहित एकूण 29 पदके..
09 سبتمبر 2024, 07:30
3 638
🔥🔥 आगामी मुंबई पोलीस, चालक, कारागृह लेखी परीक्षेत स्वतः ची जागा फिक्स करायची आहे ना😍
तर चला मग ही खास मुंबई जिल्हा विशेषांक पुरवणी घ्या अगदी मोफत......
आणि लागा आतापासूनच कामाला....🚨🔥
🚓🚨 खास मुंबई पोलीस भरतीसाठी मुंबई जिल्हा विशेषांक (MUMBAI SPECIAL)
तेही अगदी मोफत.... 😉
🚗लक्ष्य एक फक्त खाकी 🚓
👉 मुंबई पोलीस भरतीसाठी खास स्ट्रॅटेजी
👉 बृहन्मुंबई (मुंबई) जिल्हा विशेष माहिती
👉 2018 - 2024 मुंबई पोलीस भरतीच्या झालेल्या PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश
👉घरबसल्या ऑनलाईन डिजिटल स्क्रीन वर पुणेरी पॅटर्न ने तज्ञ शिक्षकांकडून प्रत्येक प्रश्नाचे सखोल डिटेल विश्लेषणासह स्पष्टीकरण व्हिडिओ पाहण्याची सुविधा
👉अगदी यावर्षी कशाप्रकारे पेपर मुंबई भरतीला येऊ शकतो? यावर आधारित संभाव्य सराव प्रश्नसंच समावेश
👉 लेटेस्ट जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या स्पेशल मुंबई पोलीस भरती पेपरचा स्मार्ट QR कोड तंत्रज्ञानद्वारे समावेश.
👉मुंबई पोलीस भरती उपयुक्त संभाव्य सराव वनलायनर प्रश्न
👉पॅरिस ऑलिम्पिक 2024 संबंधित A TO Z संभाव्य सराव वन लायनर प्रश्नांचा समावेश
👉पोलीस भरती उपयुक्त हमखास विचारल्या जाणाऱ्या देशातील पहिल्या घटनांचा समावेश
08 سبتمبر 2024, 07:01
3 638
🔘पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मधील भारतीय संघाची कामगिरी 👇
🥇 सुवर्ण पदक - 7
🥈 रौप्य पदक - 9
🥉 कांस्य पदक - १३
एकूण पदके – २९
भारतीय संघाची रँक - 18
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 29 पदके जिंकली तरीही या पॅरालिम्पिकपटूंना ऑलिम्पिक जिंकणाऱ्यांइतका मान मिळत नाही.
08 سبتمبر 2024, 07:00
3 638
आशियातील ऑलिंपिक परिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
08 سبتمبر 2024, 07:00
3 638
महाराष्ट्र राज्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू करणारा जिल्हा कोणता?
08 سبتمبر 2024, 07:00
3 638
महाराष्ट्रात भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते ?
08 سبتمبر 2024, 07:00
3 638
ग्लोबल साउथ शिखर परिषद 2024 कोठे होणार आहे ?
08 سبتمبر 2024, 07:00
3 638
.... देशातील या बेटालाच "नारिकेल जिंजिरा" असेही म्हणतात
08 سبتمبر 2024, 07:00
3 638
हर घर हर गृहणी योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे ?
08 سبتمبر 2024, 07:00
3 638
मुख्यमंत्री महिला सम्मान योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे ?
08 سبتمبر 2024, 07:00
3 638
भारतातील कार्यकारी सत्ता..... यांच्याकडे असते.
08 سبتمبر 2024, 07:00
3 638
राष्ट्रपतींचा कार्यकाल........ वर्षांचा असतो.
08 سبتمبر 2024, 07:00
