uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 642
Obunachilar
-424 soatlar
-127 kun
-6030 kun
Postlar arxiv
Repost from My Pocket Study
➡️ प्रत्येक जिल्ह्यात 'मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष' असेल ☑️मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण मंत
➡️ प्रत्येक जिल्ह्यात 'मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष' असेल ☑️मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण मंत्रालयात येतात. यात वेळ आणि पैशांचा होणारा अपव्यय टाळण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात सहायता निधी कक्ष स्थापन केले जाणार आहेत ☑️कागद विरहित आणि स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली होणार आहे ✒️
24 Yan 2025, 22:18

Repost from My Pocket Study
✅ कोणत्याही नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार नाही. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी विभागीय आयुक्तांना प्रस्ताव देण्याचे आदेश दिलेत. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
24 Yan 2025, 08:37

Repost from My Pocket Study
🔰लेखा कोषागारे भरती 2024 पद - कनिष्ठ लेखापाल pay scale S10 अर्ज करायची लिंक👇👇 ➡️छत्रपती संभाजीनगर विभाग( Last Date 16 Feb)
+3
🔰लेखा कोषागारे भरती 2024 पद - कनिष्ठ लेखापाल pay scale S10 अर्ज करायची लिंक👇👇 ➡️छत्रपती संभाजीनगर विभाग( Last Date 16 Feb) लिंक :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html ➡️नागपूर विभाग लिंक (Last date 9 Feb) https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html ➡️पुणे विभाग लिंक(Last Date - 31 Jan) https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html ➡️नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb) https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html Join https://t.me/mahaparikshagov
24 Yan 2025, 08:37

🔰अनुजा" ऑस्कर 2025 च्या सर्वोत्कृष्ट लघुपट श्रेणीसाठी नामांकन 🔹भारतीय लघुपट अनुजाला लाइव्ह ॲक्शन शॉर्ट मधील 2025 ऑस्करसाठी
🔰अनुजा" ऑस्कर 2025 च्या सर्वोत्कृष्ट लघुपट श्रेणीसाठी नामांकन 🔹भारतीय लघुपट अनुजाला लाइव्ह ॲक्शन शॉर्ट मधील 2025 ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. 🔸ॲडम जे. ग्रेव्हज आणि सुचित्रा मट्टाई यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. 🔹गुनीत मोंगा, प्रियांका चोप्रा आणि मिंडी कलिंग या चित्रपटाला परतले. 🔸हे दोन बहिणी त्यांच्या बंधाच्या जीवन बदलणाऱ्या परीक्षेला सामोरे जात आहेत. 🔹ए लियन, द लास्ट रेंजर, आय एम नॉट अ रोबोट आणि द मॅन हू कुड नॉट रिमेन सायलेंट हे अन्य नामांकित आहेत.
24 Yan 2025, 07:26

🔰एमएसआरटीसी करणार 'स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियान' 🔹महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) राज्यातील बसस्थानकांवर
🔰एमएसआरटीसी करणार 'स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियान' 🔹महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) राज्यातील बसस्थानकांवर स्वच्छतेला चालना देण्यासाठी वर्षभर चालणारी मोहीम राबवणार आहे. 🔸महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. 🔹कुर्ला-नेहरू नगर बस स्थानकावर "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान" राबविण्यात येणार आहे.
24 Yan 2025, 07:26

Repost from My Pocket Study
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 🔥OFFER🔥 OFFER🔥 🔥गोल्डन ऑफर🔥 ❤️प्रजासत्ताक दिनानिमित्त 22 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंतच 🤩😍 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚 🔥ऑफर कालावधी फक्त 22 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंतच😊 💁‍♀आगामी सर्व सरळसेवा भरतीकरीता ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 📌 महिला व बाल विकास सरळसेवा भरती (ICDS) 📌 RRB NTPC संपूर्ण रेल्वे भरती 📌 आदिवासी विभाग भरती 📌 समाजकल्याण सरळसेवा भरती 📌 लेखा कोषागार विभाग भरती 📌 वनरक्षक भरती 📌 MIDC 📌 RPF (CONSTABLE) 📌 SSC (GD) ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚 1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215 2)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395 3)20000 TCS  जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360 4) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड MRP-400 , OFFER-200 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT           OR https://bit.ly/4bvnh5p ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://youtube.com/live/rLPm8_ZxDpk https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप लिंक- https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 📍भारती प्रकाशन पुणे 9552976452 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
24 Yan 2025, 03:53

Repost from My Pocket Study
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT           OR https://bit.ly/4bvnh5p ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://youtube.com/live/rLPm8_ZxDpk https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप लिंक- https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 📍भारती प्रकाशन पुणे 9552976452 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
24 Yan 2025, 03:53

Repost from My Pocket Study
पुणे कारागृह पोलीस भरती हॉल तिकीट आले आहेत.. 👉 लिंक : https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
24 Yan 2025, 03:03

Repost from My Pocket Study
गगनयान मोहीम
गगनयान मोहीम
24 Yan 2025, 03:03

Repost from My Pocket Study
MT Nashik 24-01.pdf15.60 MB
24 Yan 2025, 02:58

Repost from My Pocket Study
MT Mumbai 24-01.pdf47.76 MB
24 Yan 2025, 02:58

Repost from My Pocket Study
IE Mumbai 24-01-2025-2.pdf5.92 MB
24 Yan 2025, 02:58

Repost from My Pocket Study
Mumbai 24-01-2025.pdf21.13 MB
24 Yan 2025, 02:58

Repost from My Pocket Study
+8
Loksatta-Mumbai 24-01.pdf30.89 MB
24 Yan 2025, 02:58

Repost from My Pocket Study
दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला. ⭐️विक्रमी 15 लाख 75 हजार कोटींचे करार झाले. ⭐️याद्वारे राज्यात सुमारे 16 लाख रोजगारनिर्मि
+4
दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला. ⭐️विक्रमी 15 लाख 75 हजार कोटींचे करार झाले. ⭐️याद्वारे राज्यात सुमारे 16 लाख रोजगारनिर्मितीचा विश्वास आहे.
23 Yan 2025, 22:34

Repost from My Pocket Study
◾️देशात 99.1 कोटी मतदार ◾️अनुजा' लघुचित्रपटाला गुरुवारी 'ऑस्कर-2025 'साठी 'लाइव्ह ऍक्शन शॉर्ट श्रेणी'मध्ये नामांकन मिळाले आहे
+2
◾️देशात 99.1 कोटी मतदार ◾️अनुजा' लघुचित्रपटाला गुरुवारी 'ऑस्कर-2025 'साठी 'लाइव्ह ऍक्शन शॉर्ट श्रेणी'मध्ये नामांकन मिळाले आहे ◾️भारतपर्व महोत्सवात राज्याचा मधाच्या गावाचा चित्ररथ
23 Yan 2025, 22:34

Repost from My Pocket Study
महाराणी ताराबाईंच्या जीवनकार्याची संघर्ष कथा 🔥🔥
महाराणी ताराबाईंच्या जीवनकार्याची संघर्ष कथा 🔥🔥
23 Yan 2025, 22:11

Repost from My Pocket Study
photo content
23 Yan 2025, 22:11

Repost from My Pocket Study
photo content
23 Yan 2025, 22:11