JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
3 642
Repost from My Pocket Study
➡️ प्रत्येक जिल्ह्यात 'मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष' असेल
☑️मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण मंत्रालयात येतात. यात वेळ आणि पैशांचा होणारा अपव्यय टाळण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात सहायता निधी कक्ष स्थापन केले जाणार आहेत
☑️कागद विरहित आणि स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली होणार आहे
✒️
24 янв. 2025, 22:18
3 642
Repost from My Pocket Study
✅ कोणत्याही नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार नाही.
राज्यातील मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी विभागीय आयुक्तांना प्रस्ताव देण्याचे आदेश दिलेत.
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
24 янв. 2025, 08:37
3 642
Repost from My Pocket Study
🔰लेखा कोषागारे भरती 2024
पद - कनिष्ठ लेखापाल
pay scale S10
अर्ज करायची लिंक👇👇
➡️छत्रपती संभाजीनगर विभाग( Last Date 16 Feb)
लिंक :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html
➡️नागपूर विभाग लिंक (Last date 9 Feb)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html
➡️पुणे विभाग लिंक(Last Date - 31 Jan)
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html
➡️नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html
Join https://t.me/mahaparikshagov
24 янв. 2025, 08:37
3 642
🔰अनुजा" ऑस्कर 2025 च्या सर्वोत्कृष्ट लघुपट श्रेणीसाठी नामांकन
🔹भारतीय लघुपट अनुजाला लाइव्ह ॲक्शन शॉर्ट मधील 2025 ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे.
🔸ॲडम जे. ग्रेव्हज आणि सुचित्रा मट्टाई यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
🔹गुनीत मोंगा, प्रियांका चोप्रा आणि मिंडी कलिंग या चित्रपटाला परतले.
🔸हे दोन बहिणी त्यांच्या बंधाच्या जीवन बदलणाऱ्या परीक्षेला सामोरे जात आहेत.
🔹ए लियन, द लास्ट रेंजर, आय एम नॉट अ रोबोट आणि द मॅन हू कुड नॉट रिमेन सायलेंट हे अन्य नामांकित आहेत.
24 янв. 2025, 07:26
3 642
🔰एमएसआरटीसी करणार 'स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियान'
🔹महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) राज्यातील बसस्थानकांवर स्वच्छतेला चालना देण्यासाठी वर्षभर चालणारी मोहीम राबवणार आहे.
🔸महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली.
🔹कुर्ला-नेहरू नगर बस स्थानकावर "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान" राबविण्यात येणार आहे.
24 янв. 2025, 07:26
3 642
Repost from My Pocket Study
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🔥OFFER🔥 OFFER🔥
🔥गोल्डन ऑफर🔥
❤️प्रजासत्ताक दिनानिमित्त 22 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंतच 🤩😍
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚
🔥ऑफर कालावधी फक्त 22 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंतच😊
💁♀आगामी सर्व सरळसेवा भरतीकरीता
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
📌 महिला व बाल विकास सरळसेवा भरती (ICDS)
📌 RRB NTPC संपूर्ण रेल्वे भरती
📌 आदिवासी विभाग भरती
📌 समाजकल्याण सरळसेवा भरती
📌 लेखा कोषागार विभाग भरती
📌 वनरक्षक भरती
📌 MIDC
📌 RPF (CONSTABLE)
📌 SSC (GD)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚
1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215
2)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395
3)20000 TCS जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360
4) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड
MRP-400 , OFFER-200
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
OR
https://bit.ly/4bvnh5p
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक -
https://youtube.com/live/rLPm8_ZxDpk
https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN
🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप लिंक-
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
📍भारती प्रकाशन पुणे
9552976452
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
24 янв. 2025, 03:53
3 642
Repost from My Pocket Study
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
OR
https://bit.ly/4bvnh5p
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक -
https://youtube.com/live/rLPm8_ZxDpk
https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN
🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप लिंक-
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
📍भारती प्रकाशन पुणे
9552976452
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
24 янв. 2025, 03:53
3 642
Repost from My Pocket Study
पुणे कारागृह पोलीस भरती हॉल तिकीट आले आहेत..
👉 लिंक :
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
24 янв. 2025, 03:03
3 642
Repost from My Pocket Study
+4
दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला.
⭐️विक्रमी 15 लाख 75 हजार कोटींचे करार झाले.
⭐️याद्वारे राज्यात सुमारे 16 लाख रोजगारनिर्मितीचा विश्वास आहे.
23 янв. 2025, 22:34
3 642
Repost from My Pocket Study
+2
◾️देशात 99.1 कोटी मतदार
◾️अनुजा' लघुचित्रपटाला गुरुवारी 'ऑस्कर-2025 'साठी 'लाइव्ह ऍक्शन शॉर्ट श्रेणी'मध्ये नामांकन मिळाले आहे
◾️भारतपर्व महोत्सवात राज्याचा मधाच्या गावाचा चित्ररथ
23 янв. 2025, 22:34
