uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 642
Obunachilar
-424 soatlar
-127 kun
-6030 kun
Postlar arxiv
Repost from My Pocket Study
♦️ माजी फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचे निधन... 🔸 क्रिकेट विश्वात ते ‘पॅडी’ या टोपणनावाने परिचीत होते. 🔸 ते कधीही भारताकडून ख
♦️ माजी फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचे निधन... 🔸 क्रिकेट विश्वात ते ‘पॅडी’ या टोपणनावाने परिचीत होते. 🔸 ते कधीही भारताकडून खेळू शकले नाहीत
06 Mar 2025, 22:41

Repost from My Pocket Study
♦️ ऑस्करवर ‘अनोरा’चीच छाप.. 🔸 सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, पटकथा, संकलन आणि सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्का
♦️ ऑस्करवर ‘अनोरा’चीच छाप.. 🔸 सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, पटकथा, संकलन आणि सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटाने पटकाविले. (अनोरा) ♦️ मायकी मॅडिसन यांना ‘अनोरा’साठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ♦️ एड्रियन ब्रॉडी यांना ‘ब्रुटलिस्ट’ चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. ♦️ ब्राझीलचा ‘आय अॅम स्टिल हिअर’ सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट ठरला. 🔸 कॅमिली आणि क्लेमण्ट डुकॉल या संगीतकार द्वयीला ‘एल माल’ गाण्यासाठीचा पुरस्कार मिळाले. ♦️ कैरन कल्किन यांना ‘ए रियल पेन’ चित्रपटासाठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ♦️ ‘नो अदर लँड’ सर्वोत्कृष्ट माहितीपट.. 🔸 इस्रायलच्या लष्कराकडून पॅलेस्टिनी नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यावर आधारित ‘नो अदर लँड’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला. 🔸 सर्वोत्तम लघु माहितीपट - द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा. 🔸 सर्वोत्तम चित्रपट संकलन - शॉन बेकर (अनोरा). 🔸 सर्वोत्तम चित्रपट - अनोरा. 🔸 सर्वोत्तम अभिनेता - एड्रियन ब्रॉडी (द ब्रुटलिस्ट). 🔸 सर्वोत्तम अभिनेत्री - मायकी मॅडिसन (अनोरा)
06 Mar 2025, 22:41

Repost from My Pocket Study
⭕️ RRB Group D Exam Date
⭕️ RRB Group D Exam Date
06 Mar 2025, 05:15

Repost from My Pocket Study
स्टीव्ह स्मिथ वन डे क्रिकेट मधून निवृत्त
+1
स्टीव्ह स्मिथ वन डे क्रिकेट मधून निवृत्त
06 Mar 2025, 02:01

Repost from My Pocket Study
सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, र
+1
सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासह शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय यापुढे कसलेही मुद्रांक शुल्क न भरता केवळ स्वसाक्षांकित अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळू शकणार आहेत ✍ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
06 Mar 2025, 02:01

Repost from My Pocket Study
लेखा कोषागारे भरती 2024 “कोकण” विभागाची जाहिरात प्रसिद्ध एकूण जागा - 179 अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html ➡️अर्ज कालावधी - 04 फेब्रुवारी 2025 ते 06 मार्च 2025  Join https://t.me/mahaparikshagov
06 Mar 2025, 01:51

Repost from My Pocket Study
लेखा कोषागारे भरती 2024 “कोकण” विभागात अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. एकूण जागा - 179 अर्ज करण्याची लिंक https://cdn.digi
लेखा कोषागारे भरती 2024 “कोकण” विभागात अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. एकूण जागा - 179 अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html  जाहिरात लिंक Join https://t.me/mahaparikshagov
06 Mar 2025, 01:51

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 06-03.pdf17.64 MB
06 Mar 2025, 01:42

Repost from My Pocket Study
IE Pune 06-03.pdf7.49 MB
06 Mar 2025, 01:42

Repost from My Pocket Study
IE-Nagpur 06-03.pdf7.55 MB
06 Mar 2025, 01:42

Repost from My Pocket Study
MT Pune 06-03.pdf44.73 MB
06 Mar 2025, 01:42

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 06-03.pdf21.10 MB
06 Mar 2025, 01:42

कर सहायक 2023 एकूण जागा 468 होत्या जवळपास 80 उमेदवारांनी Opting Out केले आहे.
05 Mar 2025, 07:58

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक - अंतिम शिफारस यादी
05 Mar 2025, 07:58

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक अंतिम कट ऑफ - 268.00
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक अंतिम कट ऑफ - 268.00
05 Mar 2025, 07:57

♦️RRB JE CBT-1 Result (CHENNAI Zone)
05 Mar 2025, 06:29

♦️एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) मुख्य सेविका First Response Sheet उपलब्ध https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/
♦️एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) मुख्य सेविका First Response Sheet उपलब्ध https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html
05 Mar 2025, 06:29

♦️BMC निरीक्षक New response sheet उपलब्ध Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html
05 Mar 2025, 06:29

♦️#MAHATRANSCO उच्च स्तर लिपिक (वित्त) जाहिरात. 👉 पात्रता: B.com + MSCIT
05 Mar 2025, 06:29

Repost from My Pocket Study
photo content
05 Mar 2025, 05:44