JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
3 642
Repost from My Pocket Study
♦️ माजी फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचे निधन...
🔸 क्रिकेट विश्वात ते ‘पॅडी’ या टोपणनावाने परिचीत होते.
🔸 ते कधीही भारताकडून खेळू शकले नाहीत
06 Mar 2025, 22:41
3 642
Repost from My Pocket Study
♦️ ऑस्करवर ‘अनोरा’चीच छाप..
🔸 सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, पटकथा, संकलन आणि सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटाने पटकाविले. (अनोरा)
♦️ मायकी मॅडिसन यांना ‘अनोरा’साठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
♦️ एड्रियन ब्रॉडी यांना ‘ब्रुटलिस्ट’ चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले.
♦️ ब्राझीलचा ‘आय अॅम स्टिल हिअर’ सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट ठरला.
🔸 कॅमिली आणि क्लेमण्ट डुकॉल या संगीतकार द्वयीला ‘एल माल’ गाण्यासाठीचा पुरस्कार मिळाले.
♦️ कैरन कल्किन यांना ‘ए रियल पेन’ चित्रपटासाठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
♦️ ‘नो अदर लँड’ सर्वोत्कृष्ट माहितीपट..
🔸 इस्रायलच्या लष्कराकडून पॅलेस्टिनी नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यावर आधारित ‘नो अदर लँड’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला.
🔸 सर्वोत्तम लघु माहितीपट - द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा.
🔸 सर्वोत्तम चित्रपट संकलन - शॉन बेकर (अनोरा).
🔸 सर्वोत्तम चित्रपट - अनोरा.
🔸 सर्वोत्तम अभिनेता - एड्रियन ब्रॉडी (द ब्रुटलिस्ट).
🔸 सर्वोत्तम अभिनेत्री - मायकी मॅडिसन (अनोरा)
06 Mar 2025, 22:41
3 642
Repost from My Pocket Study
+1
सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ
जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासह शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय
यापुढे कसलेही मुद्रांक शुल्क न भरता केवळ स्वसाक्षांकित अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळू शकणार आहेत
✍ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
06 Mar 2025, 02:01
3 642
Repost from My Pocket Study
लेखा कोषागारे भरती 2024
“कोकण” विभागाची जाहिरात प्रसिद्ध
एकूण जागा - 179
अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html
➡️अर्ज कालावधी - 04 फेब्रुवारी 2025 ते 06 मार्च 2025
Join https://t.me/mahaparikshagov
06 Mar 2025, 01:51
3 642
Repost from My Pocket Study
लेखा कोषागारे भरती 2024
“कोकण” विभागात अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.
एकूण जागा - 179
अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html
जाहिरात लिंक
Join https://t.me/mahaparikshagov
06 Mar 2025, 01:51
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
कर सहायक 2023
एकूण जागा 468 होत्या
जवळपास 80 उमेदवारांनी Opting Out केले आहे.
05 Mar 2025, 07:58
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक - अंतिम शिफारस यादी
05 Mar 2025, 07:58
3 642
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 -
कर सहायक
अंतिम कट ऑफ - 268.00
05 Mar 2025, 07:57
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) मुख्य सेविका First Response Sheet उपलब्ध
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html
05 Mar 2025, 06:29
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️BMC निरीक्षक New response sheet उपलब्ध
Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html
05 Mar 2025, 06:29
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️#MAHATRANSCO उच्च स्तर लिपिक (वित्त) जाहिरात.
👉 पात्रता: B.com + MSCIT
05 Mar 2025, 06:29
