JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 963
Obunachilar
-924 soatlar
-227 kunlar
-7130 kunlar
Postlar arxiv
3 963
दिव्यांगत्वानंतरही नोकरी सुरक्षित.
कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शासनाचा मोठा निर्णय; नवीन पद निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.
3 963
प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांना 2025 च्या राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
[हा पुरस्कार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी इंदौर येथे प्रदान केला.]
3 963
जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पदाला भरपूर अधिकार असतात
ज्यांना हे पद मिळाले आणि ज्यांना इथून पुढे मिळेल त्यांनी लोकहिताचे निर्णय घ्यावे हीच इच्छा
3 963
जगातील सर्वात मोठ्या सोने उत्पादक देशांमध्ये चीन 2007 पासून पहिल्या स्थानी कायम आहे.
महत्वाचे :
जगातील चांदी उत्पादनात मेक्सिको पहिल्या स्थानी असून चीन आणि पेरू अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. [भारत 12व्या स्थानी]
