es
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 963
Suscriptores
-924 horas
-227 días
-7130 días
Archivo de publicaciones
दिव्यांगत्वानंतरही नोकरी सुरक्षित. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शासनाचा मोठा निर्णय; नवीन पद निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.
दिव्यांगत्वानंतरही नोकरी सुरक्षित. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शासनाचा मोठा निर्णय; नवीन पद निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांना 2025 च्या राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. [हा पुरस्कार मध्य
प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांना 2025 च्या राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. [हा पुरस्कार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी इंदौर येथे प्रदान केला.]

चांगल्या पदावर योग्य माणूस असला तरच असे निर्णय होत असतात.💜
चांगल्या पदावर योग्य माणूस असला तरच असे निर्णय होत असतात.💜

जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पदाला भरपूर अधिकार असतात ज्यांना हे पद मिळाले आणि ज्यांना इथून पुढे मिळेल त्यांनी लोकहिताचे न
जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पदाला भरपूर अधिकार असतात ज्यांना हे पद मिळाले आणि ज्यांना इथून पुढे मिळेल त्यांनी लोकहिताचे निर्णय घ्यावे हीच इच्छा

जगातील सर्वात मोठ्या सोने उत्पादक देशांमध्ये चीन 2007 पासून पहिल्या स्थानी कायम आहे. महत्वाचे : जगातील चांदी उत्पादनात मेक्सि
जगातील सर्वात मोठ्या सोने उत्पादक देशांमध्ये चीन 2007 पासून पहिल्या स्थानी कायम आहे. महत्वाचे : जगातील चांदी उत्पादनात मेक्सिको पहिल्या स्थानी असून चीन आणि पेरू अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. [भारत 12व्या स्थानी]

TH- Mumbai 01-11.pdf15.21 MB

MT-Nagpur 01-11.pdf22.73 MB

Punya Nagri Mumbai 01-11.pdf11.80 MB

Pudhari Mumbai 01-11.pdf26.43 MB

Lokmat-Hello Mumbai 01-11.pdf4.06 MB

Lokmat-Mumbai 01-11.pdf15.26 MB

Loksatta-Mumbai 01-11.pdf18.56 MB

Loksatta Nashik 01-11.pdf11.57 MB

Loksatta Ahilyanagar 01-11.pdf11.58 MB

Loksatta Nagpur 01-11.pdf18.58 MB

Loksatta Mumbai 01-11.pdf48.65 MB

Loksatta-Pune 01-11.pdf36.65 MB

Loksatta-Nagpur 01-11.pdf18.56 MB

Loksatta Pune 01-11.pdf36.68 MB

Loksatta Chhatrapati sambhajinagar 01-11.pdf11.22 MB