JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 655
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-177 kun
-6730 kun
Postlar arxiv
3 655
Repost from नवदिशा
चंदू पाटणकर आणि शोभा पंडित यांना MCA चा जीवन गौरव पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे दिग्गज क्रिकेटपटू चंदू पाटणकर (2024-25) आणि शोभा पंडित (2025-26) यांना प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. (MCA चे अध्यक्ष: अजिंक्य नाईक)
𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
3 655
Repost from नवदिशा
📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢
AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील.
✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जातील
✅ जलद व विश्वासार्ह सेवा
📌 इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधा.
📞 अधिक माहितीसाठी DM करा / संपर्क करा.
7820872331
SAMO_Education Multiservices
टीप :-
Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल.
त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून मिळेल.
3 655
Repost from नवदिशा
भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी
⭐️भारतात डेंग्यू प्रतिबंधक 'क्युडेन्गा' (Qdenga) या पहिल्या लसीला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.
⭐️औषध महानियंत्रकांनी (DCGI) 4 ते 60 वयोगटातील लोकांसाठी ही लस सुरक्षित ठरवली आहे. जपानच्या टाकेडा फार्मास्युटिकल्सने विकसित केलेली ही लस डेंग्यूच्या 4 ही प्रकारांवर प्रभावी आहे.
हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड याचे उत्पादन करेल. ह
3 655
Repost from नवदिशा
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
3 655
Repost from नवदिशा
▶️ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - 2024
➡️ बेलिफ व लिपिक
➡️ अंतिम कट ऑफ - 280.50
3 655
Repost from नवदिशा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2026
संस्करण - 68 वी
➡️आयोजन - वाघोली , पुणे
➡️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील
➡️क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार
💠 विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक)
⭕️ हर्षवर्धन सदगिरने हे स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली.
💠 उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर)
➡️ महाराष्ट्र केसरी विजेता बक्षीस : फॉर्च्यूनर कार
➡️ महाराष्ट्र केसरी उपविजेता बक्षीस : स्कार्पिओ कार
🔴65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे
🔴66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख
🔴67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ
3 655
Repost from नवदिशा
🌍 भारतात दरवर्षी '२१ एप्रिल' रोजी 'राष्ट्रीय नागरी सेवा दिन' (National Civil Services Day)💐💐
👉 सुरुवात: २००६ पासून
👉 हा दिवस प्रशासकीय अधिकारी आणि नागरी सेवकांच्या देशाप्रती असलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, तसेच त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो.
🔸 तपशील:
ऐतिहासिक महत्त्व: २१ एप्रिल १९४७ रोजी, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीला संबोधित केले होते.
🔸त्यांनी नागरी सेवकांना "भारताचा पोलादी साचा" (Steel Frame of India) असे संबोधले होते.
3 655
Repost from नवदिशा
✅भारतातील पहिले 'पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान' (लडाख)✅⭐
✅उद्घाटन: १९ एप्रिल २०२६ (जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून).
✅स्थळ: सिंधू नदीचा काठ, लडाख.
✅कोणाच्या हस्ते: उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना.
✅उद्देश: लडाखमधील शतकानुशतके जुन्या 'रॉक कार्व्हिंग्ज'चे (शिलालेख/पाषाण कोरीव काम) पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या धोक्यांपासून संरक्षण करणे....!
✅परीक्षेसाठी महत्त्वाचे
✅पेट्रोग्लिफ (Petroglyph) म्हणजे काय?:
पाषाणाच्या पृष्ठभागावर थेट कोरून केलेली प्रागैतिहासिक कोरीव कामे. ( 'पिक्टोग्राफ' म्हणजे दगडावर काढलेली चित्रे, तर 'पेट्रोग्लिफ' म्हणजे कोरलेली चित्रे).
✅जागतिक वारसा दिन: दरवर्षी १८ एप्रिल रोजी सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.
3 655
Repost from नवदिशा
अल्काराझ, सबालेंका ठरले वर्षातील सर्वोत्तम खेळाडू
स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझ आणि बेलारूसची अव्वल महिला टेनिसपटू आर्याना सबालेन्का यांना प्रतिष्ठित लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2026 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले आहे.
पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) या फुटबॉल संघाला 'वर्षातील सर्वोत्तम संघ' म्हणून घोषित करण्यात आले.
3 655
Repost from नवदिशा
चर्चेतील मुद्दा - खाशाबा दादासाहेब जाधव
◾️जन्म - 15 जानेवारी 1925 (सातारा)
◾️गोळेश्वर गाव, कराड तालुका, सातारा जिल्हा
◾️निधन - 14 ऑगस्ट 1984
◾️23 जुलै 1952 रोजी पदक : स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक , भारतासाठी कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक
◾️1955 : मुंबई पोलिस दलात सब-इन्स्पेक्टर म्हणून रुजू
⏩ त्यांना मिळालेले पुरस्कार
◾️1992-93 : महाराष्ट्र सरकारचा मरणोत्तर छत्रपती पुरस्कार
◾️2000 : भारत सरकारचा मरणोत्तर अर्जुन पुरस्कार
◾️1982 : एशियन गेम्स दिल्लीत टॉर्च रनमध्ये सन्मान
◾️2010 : दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी बांधलेल्या कुस्ती स्टेडियमला त्यांचे नाव
" पद्म पुरस्कार मुळे सध्या चर्चेत आहेत"
3 655
Repost from नवदिशा
चालू घडामोडी
प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय महिला 👆
चालू घडामोडी मध्ये वरील टॉपिक वर हमखास प्रश्न असतोच म्हणून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
धन्यवाद🙏
अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी वर्तमान निर्णयचे telegram चॅनेल जॉइन करून ठेवा: 📲
टेलिग्राम- https://t.me/WartmanNirnay
3 655
Repost from नवदिशा
🌎 जागतिक पृथ्वी दिवस (Earth Day) 🌍
🌱 २०२६ ची थीम: "आमची शक्ती, आमचा ग्रह"
📍 महत्त्वाचे मुद्दे:
• 🗓 पहिली वेळ: २२ एप्रिल १९७०
• 👤 सुरुवात: अमेरिकन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन
• 🗺 सहभागी देश: १९२ पेक्षा जास्त देश
• 🎯 उद्देश: पर्यावरण संरक्षणास पाठिंबा देणे
✨ पृथ्वी दिवस २०२६ - काही खास तथ्ये ✨
🔄 नूतनीकरणक्षम ऊर्जा: सौर, पवन, जल आणि भूतापीय ऊर्जेला चालना देणे.
⚡ लक्ष्य २०३०: जागतिक स्तरावर स्वच्छ वीज निर्मिती तिप्पट करणे.
🌡 जागरूकता: ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणाविरुद्ध ठोस पावले उचलणे.
🌎 पृथ्वी: एका नजरेत 🌎
• 📏 एकूण क्षेत्रफळ: ५१० दशलक्ष चौ. किमी.
• ⛰ जमीन क्षेत्रफळ: १४९ दशलक्ष चौ. किमी.
• 💧 जल क्षेत्रफळ: ३६१ दशलक्ष चौ. किमी.
• ⚖ पृथ्वीचे वस्तुमान: ५.९७६ × १०^(२४) किलोग्रॅम
• ☀️ सूर्यापासून अंतर: १४,९४,७०,००० किमी.
• 🌙 पृथ्वीचा उपग्रह: चंद्र
🤝 प्रमुख जागतिक परिषदा 🤝
• 🇧🇷 पृथ्वी परिषद (रिओ-डी-जेनेरियो): १९९२
• 🇿🇦 जोहान्सबर्ग परिषद (रिओ+१०): २००२
• 🇧🇷 रिओ+२० (रिओ-डी-जेनेरियो): २०१२
📅 इतर महत्त्वाचे दिवस 📅
• 💧 २२ मार्च: जागतिक जल दिवस
• 🦋 २२ मे: आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस
• 🌳 ५ जून: जागतिक पर्यावरण दिवस
🧪 उत्पत्तीचा सिद्धांत 🧪
🌌 बिग बँग सिद्धांत: जॉर्ज लेमैत्रे यांनी मांडलेला पृथ्वी आणि विश्वाच्या उत्पत्तीचा प्रमुख सिद्धांत.
🔖 https://t.me/WartmanNirnay
