JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 994
订阅者
-224 小时
-147 天
-5830 天
帖子存档
3 994
+3
नवी मुंबई पोलिस भरती ग्राउंड वेळापत्रक 🔥👍
🚨 पोलीस शिपाई - 20 जानेवारी 2026 पासून
🚔 चालक शिपाई - 30 जानेवारी 2026 पासून
❇️ नवी मुंबई पोलीस शिपाई पदे 445
✴️ नवी मुंबई पोलीस शिपाई आवेदन अर्ज संख्या
✴️ 445 पदासाठी एकूण अर्ज 15524
✍️ पुरुष उमेदवार - 12284
✍️ महिला उमेदवार - 3031
✍️ माजी सैनिक उमेदवार - 209
3 994
✍ खूप महत्वाचे आणि कन्फ्युज करणारा प्रश्न......🔥🔥👇👇👇
🔆 राजेश अग्रवाल : - महाराष्ट्राचे मुख्य सचिव (47वे)
🔆 राकेश अग्रवाल :- NIA चे प्रमुख 7 वे (प्रभारी)
3 994
🩷 प्रशासनातील महत्त्वाच्या लोकांची पुस्तके आणि त्यांचे लेखक...👇👇👇
❤️ वर्दीतल्या माणसांच्या नोंदी :- सदानंद दाते
🧡 मॅडम कमिशनर :- मीरा बोरवणकर
🩵 लेट मी से इट नाऊ :- राकेश मारिया
3 994
✍ हे लक्षातच ठेवा...👇👇👇
1 ) भारतातील पहिली AI अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली ?
उत्तर :– वडधामना (नागपूर)
2 ) भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव कोणते ?
उत्तर :– सातनवरी (नागपूर)
येणाऱ्या पोलीस भरती लेखी परीक्षेत प्रत्येक जिल्ह्यांच्या पेपरमध्ये हे दोन प्रश्न तुम्हाला दिसणारच 1 लाख %...🫵
3 994
📋आत्मचरित्र 📋
🔆माझी साक्ष = पंडिता रमाबाई
🔆माझ्या आठवणी = वि. दा. सावरकर
🔆माझ्या आठवणी व अनुभव = वि रा शिंदे
🔆आमच्या आयुष्यातील काही आठवणी = रमाबाई
3 994
3 994
🔖 संगिता कलानिधी पुरस्कार, व्हायोलिनवादक आरके श्रीरामकुमार यांना प्रदान करण्यात आला.
3 994
🔖 PKT7CP1 असं या वाघाचं नाव असून सध्या त्याला बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात तयार करण्यात आलेल्या संरक्षित व नियंत्रित अधिवासात सोडण्यात आलेल आहे.
3 994
बालभारतीचा हीरक महोत्सव...
शालेय पुस्तके प्रकाशीत करणार्या बालभारतीचे हे ६० वे वर्ष म्हणजेच हीरक महोत्सवी वर्ष. किशोर मासिकाचा हीरक महोत्सवी वर्षा निमित्त पहिला अंक जानेवारी २०२६ चा प्रकाशीत झाला आहे.
3 994
🔖 भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी बनावटीचे आणि निर्मित प्रदूषण नियंत्रण जहाज , समुद्र प्रताप , ५ जानेवारी रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सैन्यात दाखल होईल.
3 994
🔖 100 वे मराठी साहित्य संमेलन शतक महोत्सवी साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्याची घोषणा रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केली.
🔆 स्थळ :- पुणे
✍ यजमान संस्था :- पुणे येथील 'महाराष्ट्र साहित्य परिषद' (मसाप) या संमेलनाचे आयोजन करणार आहे.
👉 हे मराठी साहित्य संमेलनाचे 100 वे वर्ष असल्याने याला 'शतक महोत्सवी' स्वरूप प्राप्त झाले आहे.
3 994
🔖 श्री के. सत्यनारायण राजू यांच्या निवृत्तीनंतर १ जानेवारी २०२६ पासून कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) म्हणून श्री हरदीप सिंग अहलुवालिया यांची नियुक्ती करण्यात आली.
3 994
3 994
3 994
🔆 BRO चे नवीन महासंचालक - हरपाल सिंग (29 वे)
🔆 स्थापना - 7 मे 1960
🔆 मुख्यालय - नवी दिल्ली
🔆 ब्रीदवाक्य - श्रमेण सर्वं साध्यम्
3 994
🔖 तेल क्षेत्रातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने दूरसंचार विभागाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांची भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
