uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 338
Obunachilar
-724 soatlar
-297 kunlar
-12630 kunlar
Postlar arxiv
#interview 2023 ♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या सर्वसाधारण उमेदवारांची वैद्यकीय
#interview 2023 ♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या सर्वसाधारण उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी व दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.

♦️#MPSC मध्ये कागदपत्रे तपासणी सुरु.. https://youtu.be/nY-F1xMzf18?si=gHyTxiZrf8bkREQA
♦️#MPSC मध्ये कागदपत्रे तपासणी सुरु.. https://youtu.be/nY-F1xMzf18?si=gHyTxiZrf8bkREQA

♦️लेखा व कोषागारे विभाग जाहिरात 8 महिन्यापासून प्रलंबित आहेत , शेवटची भरती 2018 ला झाली होती तरी महाराष्ट्रात वाढती बेरोजगारी
♦️लेखा व कोषागारे विभाग जाहिरात 8 महिन्यापासून प्रलंबित आहेत , शेवटची भरती 2018 ला झाली होती तरी महाराष्ट्रात वाढती बेरोजगारी बघता व उपलब्ध रिक्त पदांची संख्या बघता तात्काळ भरती जाहीर करणे न्यायोचित..

♦️ धडधाकट दिव्यांग.. 🙄🙄 👉 लवकरच खोट्या प्रमाणपत्र बाबतीत मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता..
♦️ धडधाकट दिव्यांग.. 🙄🙄 👉 लवकरच खोट्या प्रमाणपत्र बाबतीत मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता..

✅♦️ आरोग्य भरती नियुक्ती बाबतीत.. 🙏
+1
♦️ आरोग्य भरती नियुक्ती बाबतीत.. 🙏

♦️बोगस दिव्यांग/खेळाडू प्रमाणपत्र शोध अभियान..✅✅ नमस्कार, राज्यात काही उमेदवारांनी गैर मार्गाने खोटे प्रमाणपत्र काढून सरकारी
♦️बोगस दिव्यांग/खेळाडू प्रमाणपत्र शोध अभियान..✅✅ नमस्कार, राज्यात काही उमेदवारांनी गैर मार्गाने खोटे प्रमाणपत्र काढून सरकारी नोकरी मिळविली असून खऱ्या लाभार्थ्यांवर यांनी अन्याय केला असून शासनाची देखील फसवणूक केली आहे. अशा उमेदवारांवर कडक कारवाई होण्यासाठी *मा.बच्चू भाऊ कडू (अध्यक्ष, दिव्यांग कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य)* यांच्या अध्यक्षतेखाली ही शोध मोहीम सुरू केली आहे. ज्यांच्या कडे माहिती व पुरावे असतील त्यांनी गुगल फॉर्म भरावा, ही विनंती.🙏🙏 👉 खालील गूगल फॉर्म लिंक वरती क्लिक करुन माहिती भरावी.✅✅ माहिती शक्यतो व्हाट्स app करण्यापेक्षा गूगल फॉर्म भरून द्या..🙏 👇👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe7Nzu7AScBym_sSnEXqcehd1nG4-udomUe7Gogr3jhyHbsTA/viewform?usp=sf_link 👉 'तुम्ही फक्त माहिती द्या...', बच्चू कडूंचं शोध अभियान, WhatsApp नंबर केला जारी बातमी लिंक : 👇👇👇 http://dhunt.in/VGtHE

♦️#UPSC च्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा कार्यकाळ संपण्याधीच मोठा निर्णय..
♦️#UPSC च्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा कार्यकाळ संपण्याधीच मोठा निर्णय..

♦️ #SET परीक्षा बाबतीत.. 👉 19 जुलै 2024 तारीख ते 25 जुलै 2024 तारीख पर्यंत खालील लिंक वरून सूचना वाचून #SEBC मुलांनी प्रोसेस
♦️ #SET परीक्षा बाबतीत.. 👉 19 जुलै 2024 तारीख ते 25 जुलै 2024 तारीख पर्यंत खालील लिंक वरून सूचना वाचून #SEBC मुलांनी प्रोसेस करावी.. https://setexam.unipune.ac.in/Important_Instructions_SEBC.aspx

♦️नाशिक महानगरपालिका नोकर भरती #TCS मार्फतच होणार..
♦️नाशिक महानगरपालिका नोकर भरती #TCS मार्फतच होणार..

♦️ग्रामसेवक चे हॉल तिकीट आले आहेत.. 👉 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf9016
♦️ग्रामसेवक चे हॉल तिकीट आले आहेत.. 👉 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

समाजकल्याण विभाग.. ♦️जा.क्र.023/2023, 024/2023, 025/2023, 132/2023 & 133/2023 - SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

पुणे तलाठी ऑर्डर 👆👆

आदेश_गट_क_तलाठी_संवर्ग_पदस्थापना_देणेबाबत_पुरंदर_18_07_2024_शिक्का.pdf

आदेश_गट_क_तलाठी_संवर्ग_पदस्थापना_देणेबाबत_जुन्नर_आंबेगाव_18_07_2024.pdf

आदेश_गट_क_तलाठी_संवर्ग_पदस्थापना_देणेबाबत_भोर_वेल्हा_18_07_2024.pdf