Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 338
Підписники
-724 години
-297 днів
-12630 день
Архів дописів
8 338
#interview 2023
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या सर्वसाधारण उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी व दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.
8 338
♦️लेखा व कोषागारे विभाग जाहिरात 8 महिन्यापासून प्रलंबित आहेत , शेवटची भरती 2018 ला झाली होती तरी महाराष्ट्रात वाढती बेरोजगारी बघता व उपलब्ध रिक्त पदांची संख्या बघता तात्काळ भरती जाहीर करणे न्यायोचित..
8 338
♦️ धडधाकट दिव्यांग.. 🙄🙄
👉 लवकरच खोट्या प्रमाणपत्र बाबतीत मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता..
8 338
♦️बोगस दिव्यांग/खेळाडू प्रमाणपत्र शोध अभियान..✅✅
नमस्कार,
राज्यात काही उमेदवारांनी गैर मार्गाने खोटे प्रमाणपत्र काढून सरकारी नोकरी मिळविली असून खऱ्या लाभार्थ्यांवर यांनी अन्याय केला असून शासनाची देखील फसवणूक केली आहे. अशा उमेदवारांवर कडक कारवाई होण्यासाठी *मा.बच्चू भाऊ कडू (अध्यक्ष, दिव्यांग कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य)* यांच्या अध्यक्षतेखाली ही शोध मोहीम सुरू केली आहे. ज्यांच्या कडे माहिती व पुरावे असतील त्यांनी गुगल फॉर्म भरावा, ही विनंती.🙏🙏
👉 खालील गूगल फॉर्म लिंक वरती क्लिक करुन माहिती भरावी.✅✅ माहिती शक्यतो व्हाट्स app करण्यापेक्षा गूगल फॉर्म भरून द्या..🙏
👇👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe7Nzu7AScBym_sSnEXqcehd1nG4-udomUe7Gogr3jhyHbsTA/viewform?usp=sf_link
👉 'तुम्ही फक्त माहिती द्या...', बच्चू कडूंचं शोध अभियान, WhatsApp नंबर केला जारी बातमी लिंक :
👇👇👇
http://dhunt.in/VGtHE
8 338
♦️ #SET परीक्षा बाबतीत..
👉 19 जुलै 2024 तारीख ते 25 जुलै 2024 तारीख पर्यंत खालील लिंक वरून सूचना वाचून #SEBC मुलांनी प्रोसेस करावी..
https://setexam.unipune.ac.in/Important_Instructions_SEBC.aspx
8 338
♦️ग्रामसेवक चे हॉल तिकीट आले आहेत..
👉 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
8 338
समाजकल्याण विभाग..
♦️जा.क्र.023/2023, 024/2023, 025/2023, 132/2023 & 133/2023 - SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
