uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 258
Obunachilar
-1124 soatlar
-357 kunlar
-15630 kunlar
Postlar arxiv
♦️तलाठी परीक्षा बाबतीत जाहीर सूचना..
♦️तलाठी परीक्षा बाबतीत जाहीर सूचना..

✅♦️तलाठी सर्व्हर डाऊन संदर्भात नोटीस. 👉 प्रिदर्षणी school बिबवेवाडी.. 🙏
♦️तलाठी सर्व्हर डाऊन संदर्भात नोटीस. 👉 प्रिदर्षणी school बिबवेवाडी.. 🙏

♦️आरोग्य विभागात लवकरच नोकरभरती... 👉 पुढील आठवड्यात जाहिरात काढण्याचे निर्देश.. 👉 TCS यांच्यामार्फत परीक्षा घेतली जाणार...
♦️आरोग्य विभागात लवकरच नोकरभरती... 👉 पुढील आठवड्यात जाहिरात काढण्याचे निर्देश.. 👉 TCS यांच्यामार्फत परीक्षा घेतली जाणार...

✅✅20 ऑगस्ट रविवार 3RD SHIFT. तलाठी ♦️ GK Body Builder-प्रथिने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष - कृषक समाज-संस्थापक - वनस्पती शरीर अभ्यास जनक सर्वात उंच पक्षी -हिमालयातील पर्वत रांगा भिल्लू उठाव - व्यक्ती - 86 th amd - Kashmir पहाडी लोक दर्जा ? Religion ? मुख्य माहीती आयुक्त शपथ-कोणासमोर ? मुख्य माहिती आयुक्त-कार्यकाळ 2 (rotal) Current - 3 ते 4 प्रश्न अवघड नौजवान भारत सभा - location ? साक्षरता- जास्त ♦️English नेहमीप्रमाणे मागील shift ♦️ Maths/ Reasoning शेकडेवारी, सरासरी काळ, वेळ, काम सरळव्याज, चक्रवाढ व्याज नफा तोटा - 2 ते 3 सरळरूप देणे - 2. अक्षरमालीका - 6 ते 7 अकमालीका - 2 ♦️ मराठी : 1. सामायिक शब्द - देशातर 2.काडीचा त्रास नसणे वाक्य प्रचार 3.प्रयोग 4.वाक्य रूपांतर - 3 प्रश्न 5.अरविंद गोखले(मंजुळा ), विश्वास पाटील कादंबरी ( पानिपत ) असे 4 पर्याय चूक ओळखणे साठी 6.प्रभा समानार्थी 7.झरझर विरुद्ध

♦️पशुसंवर्धन परीक्षा वेळापत्रक... 👉 हॉल तिकीट पंधरा दिवस अगोदर येतील.. 🙏
♦️पशुसंवर्धन परीक्षा वेळापत्रक... 👉 हॉल तिकीट पंधरा दिवस अगोदर येतील.. 🙏

🍎सरळसेवा भरती मटेरिअल🍎 ☘ इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे ☘ १) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर २) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी ३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी ४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल ५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट ६) यंग इंडिया - महात्मा गांधी ७) इंडियन मिरर - डी. डी. सेन ८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो ९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी १०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू ११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू १२) अल-हिलाल - मौलाना आझाद १३) अल-बलाघ - मौलाना आझाद १४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट १५) भारतमाता - अजित सिंग १६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर १७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद १८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर १९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय २०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर २१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय २२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता २३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी २४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय २५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा २६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल २७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा २८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार २९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार ३०) गदर - लाला हरदयाल ३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय ३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय ३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद ३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर ३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल ३६) किर्ती - संतोषसिह ३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त ३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन ३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस ४०) इंडिया - सुब्रण्यम भारती ४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी ४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र ४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली ४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास ४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल ४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या ४७) मुंबई समाचार - फरदुनजी ४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय ४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय ५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान ५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज) ५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन) ५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता) ५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब) ५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस) ५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती) ५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष ५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय ५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष ६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू ६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे ६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर) ६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर ६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर ६५) जनता - डाॅ. आंबेडकर ६६) केसरी - लोकमान्य टिळक ६७) मराठा - लोकमान्य टिळक ६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु ६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर ७०) प्रभाकर - भाऊ महाजन ७१) धुमकेतू - भाऊ महाजन  ७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन ७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर ७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर ७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर ७६) हरिजन - महात्मा गांधी ७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र

♦️#DVET #ITI बाबतीत परिपत्रक.. 👉 अफवा पसरवू नका असे आव्हान यात केले आहे.. 🙏

#update ♦️बार्टी #MPSC CET नवीन तारीख..
#update ♦️बार्टी #MPSC CET नवीन तारीख..

#ITI exam ♦️काय सांगता? ७७२ पदांच्या भरतीत घोटाळा!
#ITI exam ♦️काय सांगता? ७७२ पदांच्या भरतीत घोटाळा!

♦️देशातील पहिले थ्रीडी प्रिंटेड टपाल कार्यालय...
♦️देशातील पहिले थ्रीडी प्रिंटेड टपाल कार्यालय...

✅♦️पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र.. 👉 परीक्षेचा तारखा जाहीर..🔥 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
✅♦️पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र.. 👉 परीक्षेचा तारखा जाहीर..🔥 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

✅️ सांस्कृतिक कार्य विभाग संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध.  ➡️ IBPS घेणार परीक्षा

Talathi Bharti update
Talathi Bharti update

♦️ *_उद्या पासून सुरु होत असलेल्या तलाठी भरती पेपर 2023 परीक्षा साठी सर्व विद्यार्थी यांना हार्दिक शुभेच्छा ....._* 💐💐 👉 *_जाताना हॉलतिकीट कलर झेरॉक्स आणी ओरिजिनल Id सोबत राहूद्या..._* 🙏 👉 *_हॉल तिकीट वर स्वतःचा फोटो चिटकवलेला पाहिजे. लक्षात असू द्या._* *_विजयी भव:...!!!_* 🔥🔥✌️✌️