Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 258
Підписники
-1124 години
-357 днів
-15630 день
Архів дописів
8 258
♦️आरोग्य विभागात लवकरच नोकरभरती...
👉 पुढील आठवड्यात जाहिरात काढण्याचे निर्देश..
👉 TCS यांच्यामार्फत परीक्षा घेतली जाणार...
8 258
✅✅20 ऑगस्ट रविवार 3RD SHIFT. तलाठी
♦️ GK
Body Builder-प्रथिने
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष -
कृषक समाज-संस्थापक -
वनस्पती शरीर अभ्यास जनक
सर्वात उंच पक्षी
-हिमालयातील पर्वत रांगा भिल्लू उठाव - व्यक्ती
- 86 th amd
- Kashmir पहाडी लोक दर्जा ? Religion ?
मुख्य माहीती आयुक्त शपथ-कोणासमोर ?
मुख्य माहिती आयुक्त-कार्यकाळ 2 (rotal)
Current - 3 ते 4 प्रश्न अवघड
नौजवान भारत सभा - location ?
साक्षरता- जास्त
♦️English
नेहमीप्रमाणे मागील shift
♦️ Maths/ Reasoning
शेकडेवारी, सरासरी काळ, वेळ, काम
सरळव्याज, चक्रवाढ व्याज
नफा तोटा - 2 ते 3
सरळरूप देणे - 2.
अक्षरमालीका - 6 ते 7
अकमालीका - 2
♦️ मराठी :
1. सामायिक शब्द - देशातर
2.काडीचा त्रास नसणे वाक्य प्रचार
3.प्रयोग
4.वाक्य रूपांतर - 3 प्रश्न
5.अरविंद गोखले(मंजुळा ), विश्वास पाटील कादंबरी ( पानिपत ) असे 4 पर्याय चूक ओळखणे साठी
6.प्रभा समानार्थी
7.झरझर विरुद्ध
8 258
🍎सरळसेवा भरती मटेरिअल🍎
☘ इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे ☘
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र
8 258
♦️ *_उद्या पासून सुरु होत असलेल्या तलाठी भरती पेपर 2023 परीक्षा साठी सर्व विद्यार्थी यांना हार्दिक शुभेच्छा ....._* 💐💐
👉 *_जाताना हॉलतिकीट कलर झेरॉक्स आणी ओरिजिनल Id सोबत राहूद्या..._* 🙏
👉 *_हॉल तिकीट वर स्वतःचा फोटो चिटकवलेला पाहिजे. लक्षात असू द्या._*
*_विजयी भव:...!!!_* 🔥🔥✌️✌️
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
