uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
7 644
Obunachilar
-524 soatlar
-237 kun
-11530 kun
Postlar arxiv

♦️#DCC सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती, परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर. 👉 शिपाई पदासाठी पात्र उमेदवारांची यादी. 👉 सातारा DCC बँकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी अंदाजे १०,००० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

♦️#DCC सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती, परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर. 👉 कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी. 👉 सातारा DCC बँकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी अंदाजे २२,००० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

♦️ #MIDC Category wise अर्ज संख्या..
♦️ #MIDC Category wise अर्ज संख्या..

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती पदाचे नाव(39381 जागा) :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण. वयाची अट :- 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :-10 ऑक्टोबर 2024 परीक्षा (CBT) :- जानेवारी/फेब्रुवारी 2025 Apply Link :- https://ssc.gov.in/login अधिकृत वेबसाईट :- https://ssc.gov.in/

#UPSC ♦️आज झालेला #UPSC मुख्य परीक्षा 2024 👉 GS-1 पेपर.

♦️ #BMC क्लार्क प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अट रद्द होऊन सुधारित जाहिरात प्रसिद्ध.. https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/bmc.html

'एमपीएससी'त यश मिळवूनही काम सुरक्षा रक्षकाचे; राज्यातील ६२३ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/blog-post_20.html

प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अट रद्द होऊन सुधारित जाहिरात प्रसिद्ध..
प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अट रद्द होऊन सुधारित जाहिरात प्रसिद्ध..

बृहन्मुंबई महानगरपालिका "कार्यकारी सहायक" सुधारित जाहिरात प्रसिद्ध संख्या - 1846 अर्ज सादर करण्यास आज सुरुवात होईल. शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2024

🔰पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मित्र उद्यानाची पायाभरणी केली 🔹PM मोदींनी महाराष्ट्रातील अमरावती येथे PM मे
🔰पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मित्र उद्यानाची पायाभरणी केली 🔹PM मोदींनी महाराष्ट्रातील अमरावती येथे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल (PM MITRA) पार्कची पायाभरणी केली, ज्यात 1,000 एकर क्षेत्र व्यापले आहे. 🔸महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेले, कापड उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने सात पीएम मित्र पार्क स्थापन करण्याच्या सरकारी उपक्रमाचा एक भाग आहे. 🔹या उद्यानांची रचना जागतिक दर्जाची औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे

सुधारित MIDC जाहिरात SEBC आरक्षणासहित प्रसिद्ध झाली आहे. https://ghebhararitu.blogspot.com/2024/09/midc-sebc.html

#PSI ground ♦️जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी
#PSI ground ♦️जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी ऑक्टोबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. शारीरिक चाचणीच्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️जा.क्र. ०४०/२०१७ महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ - जिल्हा तांत्रिक सेवा- निकालाच्या सद्यस
♦️जा.क्र. ०४०/२०१७ महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ - जिल्हा तांत्रिक सेवा- निकालाच्या सद्यस्थितीबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रवेशपत्र.. 👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/oecla_sep24/login.php?appid=f536e0c2ee8c91ecf4e9cbe1c2b9dc4b

♦️ #CTET Exam Date Change Notice. 👉 New Exam Date: 15 December 2024 👉 परीक्षा दिनांक 15 डिसेंबर.
♦️ #CTET Exam Date Change Notice. 👉 New Exam Date: 15 December 2024 👉 परीक्षा दिनांक 15 डिसेंबर.

#RTI ♦️नगरपरिषद संचलनालय ला 3138 जागा रिक्त आहेत...✅✅

#BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात.. 👉 मुंबई मनपा अधिनियम 1888(इंग्रजीतून) 👉 यावर 100 पैकी 50 प्रश्न आहेत.

#Syllabus #BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..
#Syllabus #BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..

#BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात.. Any graduate MS-CIT Typing certificate 30(Marathi an
#BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात.. Any graduate MS-CIT Typing certificate 30(Marathi and English)