ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 338
المشتركون
-424 ساعات
-237 أيام
-12230 أيام
أرشيف المشاركات
महाराष्ट्र कृषि सेवेतील गट अ, गट ब व गट ब (कनिष्ठ) संवर्गातील पदांच्या मागणीपत्रांच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, प्रस्तुत संवर्गाकरिताची जाहिरात येत्या २-३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत करण्यात येईल. By -- MPSC

विद्यार्थीमित्रांची एकता...रात्री चे 1.19 मी, विजय असो...❣❣🔥🔥💐💐

अभूतपूर्व ❣❣ विद्यार्थी मित्रांची एकजूट...💐💐 उषकाल होता होता काळ रात्र झाली आयुष्याच्या पेटवा मशाली.... 💥💥🔥🔥 💥💥🔥🔥
अभूतपूर्व ❣❣ विद्यार्थी मित्रांची एकजूट...💐💐 उषकाल होता होता काळ रात्र झाली आयुष्याच्या पेटवा मशाली.... 💥💥🔥🔥 💥💥🔥🔥

विद्यार्थी मित्रांच्या विनंतीवरून.. कृषी सेवा जागा 258 समाविष्ट झाले पाहिजे तसेच IBPS आणि राज्यसेवा एकाच दिवशी होत आहे विद्यार्थी मित्रांचे  त्या ठिकाणी देखील कोणतेही नुकसान होऊ नये कारण.... 1) बेरोजगारीचा दर विचारात घेतला तर रोजगार निर्मिती होणे तेवढेच गरजेचे आहे. 2) विद्यार्थी मित्र दोन्ही परीक्षा देत असतात अशा विद्यार्थी मित्रांचे देखील यामध्ये वार्षिक नुकसान होऊ शकते. 3) वर्षभरात होणारे खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतात... 4) स्पर्धा परीक्षांमध्ये बहुतांश विद्यार्थी ग्रामीण आणि शेतकऱ्यांची आहेत वर्षभर ते परीक्षा होणार याच आशेने बघत असतात तरी जर त्यांना परीक्षा देता आली नाही त्यांचे वार्षिक नुकसान होते.. इतर सर्व बाबी विचारात घेता कृषी च्या जागा समाविष्ट होणे गरजेचे तसेच IBPS आणि राज्यसेवा पूर्व देणारे यांना सुद्धा न्याय मिळेल असाच निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही आमची सर्वांचीच मायबाप सरकारला विनंती आहे...👏👏

✅♦️ #BMC बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक)भरती जाहिरात-2024 👉 जागा : १८४६ 👉 लिंक : https://cdn
✅♦️ #BMC बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक)भरती जाहिरात-2024 👉 जागा : १८४६ 👉 लिंक : https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html 👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09th September 2024, 23:59 PM 👉 सूचना : खूप अटी पूर्ण वाचून अर्ज करा. उदा. तुम्हाला ATKT लागली असेल तरी अर्ज करता येणार नाही. 👉 #BMC लिपिक २०२४ : अर्ज प्रक्रिया दुपारी ३:०० वाजता सुरू होणार आहे. जाहिरात पूर्ण वाचून घ्या. शेवटी पश्चाताप नाही झाला पाहिजे. खूप साऱ्या अटी आहेत, त्या तुम्ही पूर्ण करता का ते बघून घ्या नंतरच अर्ज करा.✅

♦️ पात्रता पाहून घ्या. क्लार्क #BMC साठी.. 👉 मराठी व इंग्रजी 30 + MS-CIT 👉 परीक्षा सध्या तरी लिंक वरून #TCS कडे दिसत आहे. ल
♦️ पात्रता पाहून घ्या. क्लार्क #BMC साठी.. 👉 मराठी व इंग्रजी 30 + MS-CIT 👉 परीक्षा सध्या तरी लिंक वरून #TCS कडे दिसत आहे. लिंक फॉर्म भरायला ओपन झाल्यावर confirm कळेलच.. 🙏🙏

♦️# BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )  संपूर्ण जाहिरात.. 👉 संपूर्ण 1846 जागा.. 🔥 👉 परीक्षा बाबतीत संपूर्ण माहिती शेवटच्या पेज वर पाहा #PDF मधील..

♦️ #BMC मुंबई कार्यकारी सहायक/ लिपिक Basic Pay - ₹ 25500/- 👉 परीक्षा TCS की #IBPS घेईल ते आज रात्री पर्यंत स्पष्ट घेईलच.. 🙏

♦️मुंबई महापालिका लिपिक साठी आजपासून अर्ज करण्यास सुरुवात.. 👉 अर्ज कालावधी - 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर.. 👉 परीक्षा ऑक्टोबर / न
♦️मुंबई महापालिका लिपिक साठी आजपासून अर्ज करण्यास सुरुवात.. 👉 अर्ज कालावधी - 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर.. 👉 परीक्षा ऑक्टोबर / नोव्हेंबर मध्ये होईल..

♦️महावितरण प्रति महा मानधनात वाढ: महावितरण मानधन मध्ये प्रति महिना 5000 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. आता पहिल्या वर्षीचा पगार प्रति महिना 19,000 रु वरून 24,000 इतका वाढविण्यात आला आहे.

♦️👉जिल्हापरिषद वाशिम ♦️👉ग्रामसेवक तात्पुरती निवड यादी

✅♦️ आज झालेला समाजकल्याण अधिकारी गट-ब पूर्व परीक्षा पेपर.. 👉 18 ऑगस्ट 2024 👉 Without टिकमार्क ✅ 👉 राज्यसेवा साठी प्रश्न पाहून घ्या. ➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @mpscupdated ✔️

♦️केरळात देशातील पहिले डिजिटल कोर्ट.
♦️केरळात देशातील पहिले डिजिटल कोर्ट.

♦️सेंट मार्टिन बेट.. 👉 नक्की वाचून घ्या.
♦️सेंट मार्टिन बेट.. 👉 नक्की वाचून घ्या.

♦️सुपर ब्लू मून..
♦️सुपर ब्लू मून..

♦️आज होणार्‍या #MPSC “समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब” संवर्गाच्या चाळणी परीक्षा 2023 करीता
♦️आज होणार्‍या #MPSC “समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब” संवर्गाच्या चाळणी परीक्षा 2023 करीता सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा..💐 • उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30 • परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12 • विषय सांकेताक - 988 👉 विभागावर परीक्षा केंद्र असल्याने वेळेत पोहचा..

♦️परिक्षेविना सनदी अधिकाऱ्यांची भरती.. 👉 #UPSC invites application for lateral एन्ट्री.
+1
♦️परिक्षेविना सनदी अधिकाऱ्यांची भरती.. 👉 #UPSC invites application for lateral एन्ट्री.

♦️सहायक संचालक २५ पदे 👉 नगर रचनाकार ५८ पदे 👉 सहायक नगर रचनाकार १४७ पदे
♦️सहायक संचालक २५ पदे 👉 नगर रचनाकार ५८ पदे 👉 सहायक नगर रचनाकार १४७ पदे

♦️#GMC नागपूर चे Hall Ticket आले आहेत. 👇👇 https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e33
♦️#GMC नागपूर चे Hall Ticket आले आहेत. 👇👇 https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e3392425adf71563d2

♦️#GMC नागपूर चे Hall Ticket आले आहेत. 👇👇 https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e3392425adf71563d2