Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 263
Obunachilar
-1124 soatlar
-357 kunlar
-15630 kunlar
Postlar arxiv
8 261
#combine मुख्य गट ब 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 परीक्षा पारंपरिक पध्दतीने दिनांक 5 नोव्हेंबर, 2023 रोजी अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.
8 261
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 #opting out link
👉 कर सहायक आणि लिपिक टंकलेखक Opting out साठी लिंक चालू झाली आहे.
👉 लिंक :- 👇
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
8 261
♦️तलाठी परीक्षेला कोल्हापूर जिल्ह्यात 9 हजार जणांची दांडी..
👉 परीक्षा संपली; आता लक्ष निकालाकडे..
8 261
♦️ #TAIT-2022 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 या परीक्षेची पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिनांक 22/09/2023 पर्यंत देण्यात आली आहे.
8 261
♦️#PCMC लिपिक
👉 पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध पदावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. जाहीर निवेदन..
👇👇👇
https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php
8 261
#PCMC Update 🔥🔥🔥
👉 जाहिरात क्रमांक 184/2022 - लिपिक,कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. जाहीर निवेदन
8 261
♦️#MPSC मुख्य परीक्षा Offline 🔥🔥
👉 Combine गट ब गट क 2023तसेच राज्यसेवा 2023 ऑफलाईनच होणार.
8 261
♦️कृषी विभागातील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक(निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक -माहिती पुस्तिका..
8 261
🏐🌟कृषी विभाग वरिष्ठ लिपिक हॉल तिकीट डाऊनलोड लिंक..✅
👉 परीक्षा दिनांक : 21,22,25 सप्टेंबर #IBPS परीक्षा घेणार..✅
👉 फक्त 21 तारखेला पेपर असणार्यांच हॉलतिकीट आलेलं आहे बाकीचे लवकरच येतील.. 🙏🙏
👉Link :- 👇
https://ibpsonline.ibps.in/campmar23/oecla_sep23/login.php?appid=858a855fe0de2fadc7f3f44da9fc14e0
8 261
♦️ #MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा..
👉 लिपिक टंकलेखक भरती : राज्यात एकच कटऑफ.. 🔥🔥✌️
8 261
♦️ #MPSC आयोगामार्फत शासनाच्या आस्थापनेवरील वरील संवर्गातील पद भरतीसाठी विविध ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
8 261
🛑वन भरती - Objections
👉वन विभाग भरती उत्तर पत्रिका(Response Sheets) आणि हरकती फॉर्म(Objections Form) संबंधित लिंक १४ सप्टेंबर २०२३ मध्यरात्रीपर्यंत लाइव्ह असेल.
👉Link : https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
⚠️Last Date : 14 सप्टेंबर 2023
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
