ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 263
Подписчики
-1124 часа
-357 дней
-15630 день
Архив постов
#combine मुख्य गट ब 2023 ♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 परीक्षा पारंपरिक पध्दतीने दिनांक 5 नोव्हेंबर, 2023 रोजी अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.

♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 #opting out link 👉 कर सहायक आणि लिपिक टंकलेखक Opting out साठी लिंक चालू झाली आहे.
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 #opting out link 👉 कर सहायक आणि लिपिक टंकलेखक Opting out साठी लिंक चालू झाली आहे. 👉 लिंक :- 👇 http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

♦️ Today's #UPSC MAINS 2023 👉 ESSAY Question Paper
+1
♦️ Today's #UPSC MAINS 2023 👉 ESSAY Question Paper

♦️तलाठी परीक्षेला कोल्हापूर जिल्ह्यात 9 हजार जणांची दांडी.. 👉 परीक्षा संपली; आता लक्ष निकालाकडे..
♦️तलाठी परीक्षेला कोल्हापूर जिल्ह्यात 9 हजार जणांची दांडी.. 👉 परीक्षा संपली; आता लक्ष निकालाकडे..

♦️ #TAIT-2022 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 या परीक्षेची पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिनांक 22/09/
♦️ #TAIT-2022 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 या परीक्षेची पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिनांक 22/09/2023 पर्यंत देण्यात आली आहे.

♦️#PCMC लिपिक 👉 पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध पदावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. जाहीर निवेदन.. 👇👇👇 https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php

#PCMC Update 🔥🔥🔥 👉 जाहिरात क्रमांक 184/2022 - लिपिक,कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. जाहीर निवेदन

♦️#MPSC मुख्य परीक्षा Offline 🔥🔥 👉 Combine गट ब गट क 2023तसेच राज्यसेवा 2023 ऑफलाईनच होणार.
♦️#MPSC मुख्य परीक्षा Offline 🔥🔥 👉 Combine गट ब गट क 2023तसेच राज्यसेवा 2023 ऑफलाईनच होणार.

+2
♦️ provisional Selection list 2022 🔥 👉 tax assistant

♦️कृषी विभागातील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक(निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक -माहिती पुस्तिका..

🏐🌟कृषी विभाग वरिष्ठ लिपिक हॉल तिकीट डाऊनलोड लिंक..✅ 👉 परीक्षा दिनांक : 21,22,25 सप्टेंबर #IBPS परीक्षा घेणार..✅ 👉 फक्त 21
🏐🌟कृषी विभाग वरिष्ठ लिपिक हॉल तिकीट डाऊनलोड लिंक..✅ 👉 परीक्षा दिनांक : 21,22,25 सप्टेंबर #IBPS परीक्षा घेणार..✅ 👉 फक्त 21 तारखेला पेपर असणार्‍यांच हॉलतिकीट आलेलं आहे बाकीचे लवकरच येतील.. 🙏🙏 👉Link :- 👇 https://ibpsonline.ibps.in/campmar23/oecla_sep23/login.php?appid=858a855fe0de2fadc7f3f44da9fc14e0

✅♦️पनवेल महानगरपालिका पदानुसार आलेले अर्ज...👍
+1
✅♦️पनवेल महानगरपालिका पदानुसार आलेले अर्ज...👍

#ZP ♦️धाराशिव (उस्मानाबाद )जिल्हा परिषद अर्ज
#ZP ♦️धाराशिव (उस्मानाबाद )जिल्हा परिषद अर्ज

♦️ #MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा.. 👉 लिपिक टंकलेखक भरती : राज्यात एकच कटऑफ.. 🔥🔥✌️
♦️ #MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा.. 👉 लिपिक टंकलेखक भरती : राज्यात एकच कटऑफ.. 🔥🔥✌️

♦️आता एक देश-एक मतदार यादीची तयारी..
♦️आता एक देश-एक मतदार यादीची तयारी..

♦️ #MPSC आयोगामार्फत शासनाच्या आस्थापनेवरील वरील संवर्गातील पद भरतीसाठी विविध ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
♦️ #MPSC आयोगामार्फत शासनाच्या आस्थापनेवरील वरील संवर्गातील पद भरतीसाठी विविध ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

♦️कंत्राटी भरतीविरोधात संतापाची लाट..
♦️कंत्राटी भरतीविरोधात संतापाची लाट..

#GR ♦️कंत्राटी भरती शासननिर्णय. 👉 Dt. 06/09/2023

🛑वन भरती - Objections 👉वन विभाग भरती उत्तर पत्रिका(Response Sheets) आणि हरकती फॉर्म(Objections Form) संबंधित लिंक १४ सप्टेंबर २०२३ मध्यरात्रीपर्यंत लाइव्ह असेल. 👉Link : https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html ⚠️Last Date : 14 सप्टेंबर 2023