uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 218
Obunachilar
-524 soatlar
-287 kunlar
-15630 kunlar
Postlar arxiv
❇️ टोपण नावे - कवी / साहित्यिक ❇️ 1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर 2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर 3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर 4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे 5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर 6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते 7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख 8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे 9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन 10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर

❇️  रासायनिक नाव ❇️ ✺ व्यावसायिक नाम ➭ IAPUC नाम ➛ अणु सूत्र ✺ चाक ➭ कैल्सियम कार्बोनेट ➛ CaCO₃ ✺ अंगूर का सत ➭ ग्लूकोज ➛ C6H₁₂O6 ✺ एल्कोहल ➭ एथिल ➛ C₂H5OH ✺ कास्टिक पोटाश ➭ पोटेशियम हाईड्राक्साईड ➛ KOH ✺ खाने का सोडा ➭ सोडियम बाईकार्बोनेट ➛ NaHCO₃ ✺ चूना ➭ कैल्सियम आक्साईड ➛ CaO ✺ जिप्सम ➭ कैल्सियम सल्फेट ➛ CaSO₄.2H₂O ✺ टी.एन.टी. ➭ ट्राई नाईट्रो टालीन ➛ C6H₂CH₃(NO₂)₃ ✺ धोने का सोडा ➭ सोडियम कार्बोनेट ➛ Na₂CO₃ ✺ नीला थोथा ➭ कॉपर सल्फेट ➛ CuSO₄ ✺ नौसादर ➭ अमोनियम क्लोराईड ➛ NH₄Cl ✺ फिटकरी ➭ पोटेशियम एलुमिनियम सल्फेट ➛ K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O ✺ बुझा चूना ➭ कैल्सियम हाईड्राक्साईड ➛ Ca(OH)₂ ✺ मंड ➭ स्टार्च ➛ C6H10O5 ✺ लाफिंग गैस ➭ नाइट्रस आक्साईड ➛ N₂O ✺ लाल दवा ➭ पोटेशियम परमैगनेट ➛ KMnO₄ ✺ लाल सिंदूर ➭ लैड परआक्साईड ➛ Pb₃O₄ ✺ शुष्क बर्फ ➭ ठोस कार्बन-डाई-आक्साईड ➛ CO₂ ✺ शोरा ➭ पोटेशियम नाइट्रेट ➛ KNO₃ ✺ सिरका ➭ एसिटिक एसिड का तनु घोल ➛ CH₃COOH ✺ सुहागा ➭ बोरेक्स ➛ Na₂B₄O7.10H₂O ✺ स्प्रिट ➭ मेथिल एल्कोहल ➛ CH₃OH ✺ स्लेट ➭ सिलिका एलुमिनियम आक्साईड ➛ Al₂O₃2SiO₂.2H₂O ✺ हरा कसीस ➭ फैरिक सल्फेट ➛ Fe₂(SO₄)₃

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती* ०१) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे ? - गुरुमुखी. ०२) 'जुळे ग्रह' असे कोणत्या दोन ग्रहांना म्हटले जाते ? - पृथ्वी आणि शुक्र. ०३) द्रव अवस्थेत असणारा एकमेव धातू कोणता ? - पारा. ०४) 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार शिवरायांनी कोणाबद्दल काढले आहेत ? - तानाजी मालुसरे. ०५) पहिला सजीव कुठे निर्माण झाला ? - पाण्यात. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🚔🚔🚔🔥🔥🔥🚔🚔🚔 जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :-   भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान काळे खंड - आफ्रिका कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क चीनचे अश्रू - व्हंग हो नदी गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा जगाचे छप्पर - पामिराचे पठार दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड नाईलची देणगी - इजिप्त पवीत्र भूमी - पॅलेस्टाईन पाचुचे बेट - श्रीलंका पूर्वेकडील ब्रिटन - जपान भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे गव्हाचे कोठार - युक्रेन

⭐️ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🔸 शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे 🔸 ◾️  कळसूबाई ➖️  1646 (  अहमदनगर ) ◾️  साल्हेर ➖️  1567 ( नाशिक ) ◾️  महाबळेश्वर ➖️ 1438 ( सातारा  ) ◾️  हरिश्चंद्रगड ➖️ 1424 ( अहमदनगर ) ◾️  सप्तशृंगी ➖️ 1416 ( नाशिक ) ◾️  तोरणा ➖️ 1404  ( पुणे ) ◾️  राजगड ➖️  1376 ( पुणे ) ◾️  रायेश्वर ➖️  1337 (  पुणे ) ◾️  शिंगी ➖️ 1293 (  रायगड ) ◾️  नाणेघाट ➖️  1264 (  पुणे ) ◾️  त्र्यंबकेश्वर  ➖️ 1304  ( नाशिक ) ◾️  बैराट ➖️ 1177  ( अमरावती ) ◾️  चिखलदरा ➖️  1115 ( अमरावती )

⭐️ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ◾️  लॉर्ड हार्डिग्ज पहिला ➖️ सरकारी कार्यालय रविवार सुट्टी ◾️  लॉर्ड डलहौसी ➖️ संस्थाने खालसा धोरण ◾️  लॉर्ड कॅनिंग ➖️ भारताचा पहिला व्हाईसरॉय ◾️  सर जॉन लॉरेन्स ➖️  दुष्काळ आयोगाची स्थापना ◾️  लॉर्ड मेयो ➖️ आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक ◾️  लॉर्ड लिटन ➖️  व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट                     ➖️ भारतीय शस्र कायदा ◾️  लॉर्ड रिपन ➖️  स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक                  ◾️  लॉर्ड कर्झन ➖️  भारतीय विद्यापीठ कायदा

❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇 ▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर. ▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा. ▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी. ▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा. ▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा. ▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा. ▪️परभणी : ज्वारीचे कोठार. ▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा. ▪️भंडारा : तलावांचा जिल्हा. ▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.

Repost from Mpsc Updated
📑फ्री फ्री फ्री सर्व PDF मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या.📑 फक्त 10MB चे प्रत्येक PDF असेल 💁‍♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload
📑फ्री फ्री फ्री सर्व PDF मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या.📑 फक्त 10MB चे प्रत्येक PDF असेल 💁‍♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload केलेले आहे. 👉 लिंक फक्त 10 मिनिट असेल तर लवकर REQUEST SEND करा👇👇👇👇 👇👇👇लवकर जॉईन करा 👇👇👇 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👆👆👆 लवकर जॉईन करा 👆👆👆

☝️98% विद्यार्थ्यांनी हा प्रश्न चुकवला आहे ...☝️

❌😱😢65+ मार्क्स कसे आणायचे?😢😱❌ ☘🌳👉टॉपर नक्की काय करतात?🤔 👉सध्याचे पेपर हे 50% अभ्यास आणि 50 % लॉजिक ने सोडवावे लागतील तरच तुमचा SCORE येईल ☘तुमचा निकाल अतिशय कमी मार्काने जात असे तर जॉईन करा❤️👇 ❤️♦️👉ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच पेपर मध्ये कमी मार्क्स येतात त्यांनीच खालील चैनल जॉइन करावे. ♦️👉 फक्त पाहिले 500 मुलंच घेतले जातील याची नोंद घ्यावी😱

मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.

मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.

मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.

📑फ्री फ्री फ्री सर्व PDF मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या.📑 फक्त 10MB चे प्रत्येक PDF असेल 💁‍♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload
📑फ्री फ्री फ्री सर्व PDF मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या.📑 फक्त 10MB चे प्रत्येक PDF असेल 💁‍♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload केलेले आहे. 👉 लिंक फक्त 10 मिनिट असेल तर लवकर REQUEST SEND करा👇👇👇👇 👇👇👇लवकर जॉईन करा 👇👇👇 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👆👆👆 लवकर जॉईन करा 👆👆👆

🪴😍❤️ मराठी मनोरंजन ❤️😍🪴
🪴😍❤️ मराठी मनोरंजन ❤️😍🪴

⚠️⚠️⚠️⚠️⚠️📡 ✅ जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. ❤️ चालू घडामोडी, भूगोल व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध , चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.. 🥰सर्व 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 खालील लिंकवर क्लिक करून 𝗗𝗼𝗻𝘄𝗹𝗼𝗮𝗱 करून घ्या 👇👇 ⚡️ 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗕𝗼𝗮𝗿𝗱 सर्व नोट्स ➡️ 𝗚𝗞 संपूर्ण क्लास नोट्स समाजसुधारक संपूर्ण नोट्स 😀 राज्यशास्त्र संपूर्ण नोट्स 😀इतिहास संपूर्ण क्लासनोट्स विज्ञान संपूर्ण क्लास नोट्स अर्थशास्त्र संपूर्ण नोट्स भूगोल संपूर्ण क्लास नोट्स ❤️ चालू घडामोडी संपूर्ण नोट्स 2021-22 ❤️ 👉 चॅनल जॉईन करा 👈 😀 🔈 👉 𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰 👈 🟢 💙सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल ✅✅ Check करा आणि Join करा ✅✅