Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 218
مشترکین
-524 ساعت
-287 روز
-15630 روز
آرشیو پست ها
8 218
❇️ टोपण नावे - कवी / साहित्यिक ❇️
1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
8 218
❇️ रासायनिक नाव ❇️
✺ व्यावसायिक नाम
➭ IAPUC नाम
➛ अणु सूत्र
✺ चाक
➭ कैल्सियम कार्बोनेट
➛ CaCO₃
✺ अंगूर का सत
➭ ग्लूकोज
➛ C6H₁₂O6
✺ एल्कोहल
➭ एथिल
➛ C₂H5OH
✺ कास्टिक पोटाश
➭ पोटेशियम हाईड्राक्साईड
➛ KOH
✺ खाने का सोडा
➭ सोडियम बाईकार्बोनेट
➛ NaHCO₃
✺ चूना
➭ कैल्सियम आक्साईड
➛ CaO
✺ जिप्सम
➭ कैल्सियम सल्फेट
➛ CaSO₄.2H₂O
✺ टी.एन.टी.
➭ ट्राई नाईट्रो टालीन
➛ C6H₂CH₃(NO₂)₃
✺ धोने का सोडा
➭ सोडियम कार्बोनेट
➛ Na₂CO₃
✺ नीला थोथा
➭ कॉपर सल्फेट
➛ CuSO₄
✺ नौसादर
➭ अमोनियम क्लोराईड
➛ NH₄Cl
✺ फिटकरी
➭ पोटेशियम एलुमिनियम सल्फेट
➛ K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O
✺ बुझा चूना
➭ कैल्सियम हाईड्राक्साईड
➛ Ca(OH)₂
✺ मंड
➭ स्टार्च
➛ C6H10O5
✺ लाफिंग गैस
➭ नाइट्रस आक्साईड
➛ N₂O
✺ लाल दवा
➭ पोटेशियम परमैगनेट
➛ KMnO₄
✺ लाल सिंदूर
➭ लैड परआक्साईड
➛ Pb₃O₄
✺ शुष्क बर्फ
➭ ठोस कार्बन-डाई-आक्साईड
➛ CO₂
✺ शोरा
➭ पोटेशियम नाइट्रेट
➛ KNO₃
✺ सिरका
➭ एसिटिक एसिड का तनु घोल
➛ CH₃COOH
✺ सुहागा
➭ बोरेक्स
➛ Na₂B₄O7.10H₂O
✺ स्प्रिट
➭ मेथिल एल्कोहल
➛ CH₃OH
✺ स्लेट
➭ सिलिका एलुमिनियम आक्साईड
➛ Al₂O₃2SiO₂.2H₂O
✺ हरा कसीस
➭ फैरिक सल्फेट
➛ Fe₂(SO₄)₃
8 218
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती*
०१) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे ?
- गुरुमुखी.
०२) 'जुळे ग्रह' असे कोणत्या दोन ग्रहांना म्हटले जाते ?
- पृथ्वी आणि शुक्र.
०३) द्रव अवस्थेत असणारा एकमेव धातू कोणता ?
- पारा.
०४) 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार शिवरायांनी कोणाबद्दल काढले आहेत ?
- तानाजी मालुसरे.
०५) पहिला सजीव कुठे निर्माण झाला ?
- पाण्यात.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
8 218
🚔🚔🚔🔥🔥🔥🚔🚔🚔
जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :-
भौगोलिक उपनाव - टोपणनाव
ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
काळे खंड - आफ्रिका
कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
जगाचे छप्पर - पामिराचे पठार
दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
नाईलची देणगी - इजिप्त
पवीत्र भूमी - पॅलेस्टाईन
पाचुचे बेट - श्रीलंका
पूर्वेकडील ब्रिटन - जपान
भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
गव्हाचे कोठार - युक्रेन
8 218
⭐️ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
🔸 शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे 🔸
◾️ कळसूबाई ➖️ 1646 ( अहमदनगर )
◾️ साल्हेर ➖️ 1567 ( नाशिक )
◾️ महाबळेश्वर ➖️ 1438 ( सातारा )
◾️ हरिश्चंद्रगड ➖️ 1424 ( अहमदनगर )
◾️ सप्तशृंगी ➖️ 1416 ( नाशिक )
◾️ तोरणा ➖️ 1404 ( पुणे )
◾️ राजगड ➖️ 1376 ( पुणे )
◾️ रायेश्वर ➖️ 1337 ( पुणे )
◾️ शिंगी ➖️ 1293 ( रायगड )
◾️ नाणेघाट ➖️ 1264 ( पुणे )
◾️ त्र्यंबकेश्वर ➖️ 1304 ( नाशिक )
◾️ बैराट ➖️ 1177 ( अमरावती )
◾️ चिखलदरा ➖️ 1115 ( अमरावती )
8 218
⭐️ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे
◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला ➖️ सरकारी कार्यालय रविवार सुट्टी
◾️ लॉर्ड डलहौसी ➖️ संस्थाने खालसा धोरण
◾️ लॉर्ड कॅनिंग ➖️ भारताचा पहिला व्हाईसरॉय
◾️ सर जॉन लॉरेन्स ➖️ दुष्काळ आयोगाची स्थापना
◾️ लॉर्ड मेयो ➖️ आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक
◾️ लॉर्ड लिटन ➖️ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
➖️ भारतीय शस्र कायदा
◾️ लॉर्ड रिपन ➖️ स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
◾️ लॉर्ड कर्झन ➖️ भारतीय विद्यापीठ कायदा
8 218
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇
▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.
▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.
▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.
▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.
▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.
▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.
▪️परभणी : ज्वारीचे कोठार.
▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.
▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.
▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
8 218
Repost from Mpsc Updated
📑फ्री फ्री फ्री सर्व PDF मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या.📑
फक्त 10MB चे प्रत्येक PDF असेल
💁♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload केलेले आहे.
👉 लिंक फक्त 10 मिनिट असेल तर लवकर REQUEST SEND करा👇👇👇👇
👇👇👇लवकर जॉईन करा 👇👇👇
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👆👆👆 लवकर जॉईन करा 👆👆👆
8 218
❌😱😢65+ मार्क्स कसे आणायचे?😢😱❌
☘🌳👉टॉपर नक्की काय करतात?🤔
👉सध्याचे पेपर हे 50% अभ्यास आणि
50 % लॉजिक ने सोडवावे लागतील तरच तुमचा SCORE येईल
☘तुमचा निकाल अतिशय कमी मार्काने जात असे तर जॉईन करा❤️👇
❤️♦️👉ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच पेपर मध्ये कमी मार्क्स येतात त्यांनीच खालील चैनल जॉइन करावे.
♦️👉 फक्त पाहिले 500 मुलंच घेतले जातील याची नोंद घ्यावी😱
8 218
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.
टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.
8 218
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.
टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.
8 218
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.
टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.
8 218
📑फ्री फ्री फ्री सर्व PDF मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या.📑
फक्त 10MB चे प्रत्येक PDF असेल
💁♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload केलेले आहे.
👉 लिंक फक्त 10 मिनिट असेल तर लवकर REQUEST SEND करा👇👇👇👇
👇👇👇लवकर जॉईन करा 👇👇👇
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👆👆👆 लवकर जॉईन करा 👆👆👆
8 218
⚠️⚠️⚠️⚠️⚠️📡
✅ जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
❤️ चालू घडामोडी, भूगोल व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध , चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता..
🥰सर्व 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 खालील लिंकवर क्लिक करून 𝗗𝗼𝗻𝘄𝗹𝗼𝗮𝗱 करून घ्या 👇👇
⚡️ 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗕𝗼𝗮𝗿𝗱 सर्व नोट्स
➡️ 𝗚𝗞 संपूर्ण क्लास नोट्स
✅ समाजसुधारक संपूर्ण नोट्स
😀 राज्यशास्त्र संपूर्ण नोट्स
😀इतिहास संपूर्ण क्लासनोट्स
✅ विज्ञान संपूर्ण क्लास नोट्स
✅ अर्थशास्त्र संपूर्ण नोट्स
✅ भूगोल संपूर्ण क्लास नोट्स
❤️ चालू घडामोडी संपूर्ण नोट्स 2021-22
❤️ 👉 चॅनल जॉईन करा 👈 😀
🔈 👉 𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰 👈 🟢
💙सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल
✅✅ Check करा आणि Join करा ✅✅
