Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 287
Obunachilar
-624 soatlar
-67 kunlar
-14430 kunlar
Postlar arxiv
8 287
♦️अर्थ व सांख्यिकी विभाग. 🔥
Directorate of Economics and Statistics निकाल खालील लिंक वर पाहाता येईल..
👉 येणाऱ्या काही दिवसात निकाल लागण्याची शक्यता..
👇👇👇👇
https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R
8 287
♦️लवकरच #PWD चे हॉलतिकीट खालील लिंक वर उपलब्ध होतील..
👉 लिंक:
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html
8 287
#excise Constable
♦️ राज्य उत्पादन शुल्क प्रसिद्धीपत्रक
👉 4 डिसेंबर शेवटची तारीख.. 🙏🙏
8 287
♦️MPSC (Maharashtra Engineering Services) 2023 Coaching program
👉 2ND LIST ONLY FEMALE CANDIDATES
8 287
♦️महाज्योती कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या तक्रारीचे निवारण करणेबाबत..
👉 तुमची तक्रार आता what's app पण करू शकता..
8 287
♦️#Excise Department
मैदानी चाचणी आहे.
👉 Negative marking पण आहे,हे लक्षात असू द्या.
8 287
👆📝 जागतिक एड्स दिन विशेष..🩸🩸
👉 १९८८ पासून 'जागतिक एड्स दिन' १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
👉१९५९ साली काँगोमध्ये आढळला पहिला रुग्ण
👉 'लेट कम्युनिटी लीड' ही यंदाच्या एड्स दिनाची थीम..
8 287
♦️ Excise constable फॉर्म Home page वर 11:55Pm वेळ दाखवत आहे, इकडं log in केल तर 5:00 pm close date असं दाखवत आहे..
👉 मुलांनी e-mail करा. आम्ही पण प्रयत्न करत आहोत.. 🙏
Excise department website : https://stateexcise.maharashtra.gov.in
वरील वेबसाईट वर कॉल साठी नंबर आणी तक्रारी साठी सुविधा आहे
8 287
♦️ #Excise constable चा फॉर्म भरण्यासाठी आज 5 वाजेपर्यंत मुदत होती.. काहीचा फॉर्म भरून payment अजूनही successful झालेले नाही आहे.. यावर डिपार्टमेंट ने काही तरी करून विध्यार्थी वर्गाला न्याय द्वावा.. 🙏🙏
👉 तारीख काही दिवस वाढवून मिळावी यासाठी आम्ही पण प्रयत्न करत आहोत.. तुम्ही पण ज्याचे बाकी आहे त्यांनी पण ई-मेल करा.. 🙏
8 287
♦️जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
