ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 287
Подписчики
-624 часа
-67 дней
-14430 день
Архив постов
♦️प्रज्ञाननंदा - वैशाली ग्रँडमास्टर बहिण भाऊ
♦️प्रज्ञाननंदा - वैशाली ग्रँडमास्टर बहिण भाऊ

♦️इलेक्ट्रिक वाहन धोरण...
♦️इलेक्ट्रिक वाहन धोरण...

♦️अर्थ व सांख्यिकी विभाग. 🔥 Directorate of Economics and Statistics निकाल खालील लिंक वर पाहाता येईल.. 👉 येणाऱ्या काही दिवसात निकाल लागण्याची शक्यता.. 👇👇👇👇 https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R

♦️लवकरच #PWD चे हॉलतिकीट खालील लिंक वर उपलब्ध होतील.. 👉 लिंक: https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/log
♦️लवकरच #PWD चे हॉलतिकीट खालील लिंक वर उपलब्ध होतील.. 👉 लिंक: https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html

#excise Constable ♦️ राज्य उत्पादन शुल्क प्रसिद्धीपत्रक 👉 4 डिसेंबर शेवटची तारीख.. 🙏🙏
#excise Constable ♦️ राज्य उत्पादन शुल्क प्रसिद्धीपत्रक 👉 4 डिसेंबर शेवटची तारीख.. 🙏🙏

photo content

प्रशिक्षण_संस्थांना_सूचना.pdf0.86 KB

♦️MPSC (Maharashtra Engineering Services) 2023 Coaching program 👉 2ND LIST ONLY FEMALE CANDIDATES

♦️सारथी #MPSC Mains Sponsorship 👉 3rd Eligible Candidates List

♦️महाज्योती कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या तक्रारीचे निवारण करणेबाबत.. 👉 तुमच
♦️महाज्योती कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या तक्रारीचे निवारण करणेबाबत.. 👉 तुमची तक्रार आता what's app पण करू शकता..

♦️युद्धनौकेची धुरा प्रथमच महिलेच्या हाती..
♦️युद्धनौकेची धुरा प्रथमच महिलेच्या हाती..

♦️संयुक्त राष्ट्र संघाचे 28 वी जागतिक हवामान परिषद दुबई येथे भरली आहे.
♦️संयुक्त राष्ट्र संघाचे 28 वी जागतिक हवामान परिषद दुबई येथे भरली आहे.

♦️पुण्यातील 'एएफएमसी'ला 'राष्ट्रपती का निशान' सन्मान..
♦️पुण्यातील 'एएफएमसी'ला 'राष्ट्रपती का निशान' सन्मान..

♦️#Excise Department मैदानी चाचणी आहे. 👉 Negative marking पण आहे,हे लक्षात असू द्या.
♦️#Excise Department मैदानी चाचणी आहे. 👉 Negative marking पण आहे,हे लक्षात असू द्या.

सर्वात उष्ण वर्ष📝
सर्वात उष्ण वर्ष📝

📝👆देशातील पहिले महिला खुले कारागृह येरवड्यात साकारणार..!
📝👆देशातील पहिले महिला खुले कारागृह येरवड्यात साकारणार..!

👆📝 जागतिक एड्स दिन विशेष..🩸🩸 👉 १९८८ पासून 'जागतिक एड्स दिन' १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 👉१९५९ साली काँगोमध्ये आढळला
👆📝 जागतिक एड्स दिन विशेष..🩸🩸 👉 १९८८ पासून 'जागतिक एड्स दिन' १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 👉१९५९ साली काँगोमध्ये आढळला पहिला रुग्ण 👉 'लेट कम्युनिटी लीड' ही यंदाच्या एड्स दिनाची थीम..

♦️ Excise constable फॉर्म Home page वर 11:55Pm वेळ दाखवत आहे, इकडं log in केल तर 5:00 pm close date असं दाखवत आहे.. 👉 मुलांन
+1
♦️ Excise constable फॉर्म Home page वर 11:55Pm वेळ दाखवत आहे, इकडं log in केल तर 5:00 pm close date असं दाखवत आहे.. 👉 मुलांनी e-mail करा. आम्ही पण प्रयत्न करत आहोत.. 🙏 Excise department website : https://stateexcise.maharashtra.gov.in वरील वेबसाईट वर कॉल साठी नंबर आणी तक्रारी साठी सुविधा आहे

♦️ #Excise constable चा फॉर्म भरण्यासाठी आज 5 वाजेपर्यंत मुदत होती.. काहीचा फॉर्म भरून payment अजूनही successful झालेले नाही
♦️ #Excise constable चा फॉर्म भरण्यासाठी आज 5 वाजेपर्यंत मुदत होती.. काहीचा फॉर्म भरून payment अजूनही successful झालेले नाही आहे.. यावर डिपार्टमेंट ने काही तरी करून विध्यार्थी वर्गाला न्याय द्वावा.. 🙏🙏 👉 तारीख काही दिवस वाढवून मिळावी यासाठी आम्ही पण प्रयत्न करत आहोत.. तुम्ही पण ज्याचे बाकी आहे त्यांनी पण ई-मेल करा.. 🙏

♦️जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.