uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
7 656
Obunachilar
-224 soatlar
-237 kun
-12530 kun
Postlar arxiv
♦️शिक्षक भरती सुरू होणार..
♦️शिक्षक भरती सुरू होणार..

♦️आदिवासी विभाग जाहिरात #SEBC आरक्षणासह सुधारित होऊन येईल
♦️आदिवासी विभाग जाहिरात #SEBC आरक्षणासह सुधारित होऊन येईल

♦️ तलाठी भरती धाराशिव ( उस्मानाबाद )
♦️ तलाठी भरती धाराशिव ( उस्मानाबाद )

♦️कारागृह विभाग भरती..
♦️कारागृह विभाग भरती..

♦️#STI 2023 👉 शिफारस यादी 2023

♦️#STI 2023 👉 सर्वसाधारण यादी 2023

✅♦️समाजकल्याण अधिकारी परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणार... 🔥🔥 👉 शुद्धिपत्रक पाहून घ्या..#PDF

समाजकल्याण अधिकारी परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणार... 🔥🔥 ♦️जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर माग
समाजकल्याण अधिकारी परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणार... 🔥🔥 ♦️जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR) 👉 गुणवत्ता यादी 2023

♦️दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR) 👉 शिफारस यादी 2023

प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन या उमेदवारांना आयोगाने ज्यांनी कौशल्य चाचणी साठी पर्याय निवडलं त्यांना सुद्धा सूट दिली आहे. तर त्या उमेदवारांनी घाबरु नये.....मंत्रालय प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सुद्धा मिळेलज्यांना सूट आहे त्यांना फक्त प्रमाणपत्र दाखवाव लागेल. ज्यांच्या कडे प्रमाणपत्र नाही त्यांना दुय्यम मंडळ पर्याय देणे उचित राहील. सूट सर्वांना दिली असल्या कारणाने तुमचा विचार सर्व जागेसाठी होईल अस दिसत आहे....परंतु सरळसेवा मध्ये तसे होत नाही......आयोगाशी संपर्क केला असता त्यांनी जनरल प्रवर्गासाठी सुद्धा कौशल्य चाचणी न देता ही विचार करणार आहोत अस कळवल आहे.....तसेच मंत्रालय मध्ये विचारल असता त्यांनी प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन उमेदवार जे मंत्रालय साठी पात्र आहेत त्यांना प्रमाणपत्र लागेल कारण तिथे ते आरक्षण नाही आणि शिफारस ही जनरल मधून असेल....... त्यामूळे दिलेली सूट त्याचा लाभ घेऊ शकता....तरीही काही प्रश्न यावर असतील तर आयोगाला कॉल करून कन्फर्म करा.

♦️ केंद्रीय मंत्रीमंडळ.. 🙏
+2
♦️ केंद्रीय मंत्रीमंडळ.. 🙏

♦️निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीला परवानगी मिळाली. 👉 दिनांक: 10/6/2024 बुलेटिन प्रसिद्ध..
♦️निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीला परवानगी मिळाली. 👉 दिनांक: 10/6/2024 बुलेटिन प्रसिद्ध..

♦️नगरपरिषद निकाल बाबतीत प्रसिद्धीपत्रक..

♦️ नगरपरिषद निकाल जाहीर. 👉 नगरपरिषद Opting Out पर्याय उपलब्ध करून दिला आहे.. 👉 Last Date of Opting Out: १८ जून २०२४ 👉 निका
♦️ नगरपरिषद निकाल जाहीर. 👉 नगरपरिषद Opting Out पर्याय उपलब्ध करून दिला आहे.. 👉 Last Date of Opting Out: १८ जून २०२४ 👉 निकाल #PDF मागे टाकलेल्या आहेत. 🙏

+1
#Typing #skill test 2023 मुख्य.. ✅♦️ क्लार्क टायपिंग मधून सूट असलेल्या उमेदवारची यादी. 👉 #important 🏐🏐🏐⬇️ मराठी आणी इंग्लिश टायपिंग वाल्याचे पण नावे आहेत सुरवातीला कोण कोणती देणार ते क्लार्क साठी टायपिंग.. नीट पाहून घ्या आपल्या नावासमोर काय आहे..

♦️PM नरेंद्र मोदी @ 3.0 तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान.
+1
♦️PM नरेंद्र मोदी @ 3.0 तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान.

♦️लोकसभा निवडणूक आणि मंत्रिमंडळ.
+1
♦️लोकसभा निवडणूक आणि मंत्रिमंडळ.

♦️ #MPSC च्या परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी चिंतेत! 👉 Combine जाहिरात 2024 👉 समाजकल्याण परीक्षा तारीख अद्याप स्पष्टता नाह
♦️ #MPSC च्या परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी चिंतेत! 👉 Combine जाहिरात 2024 👉 समाजकल्याण परीक्षा तारीख अद्याप स्पष्टता नाही.

♦️ या जाहिरातींची ची प्रतीक्षा.. 🙏🙏
♦️ या जाहिरातींची ची प्रतीक्षा.. 🙏🙏