Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
8 338
✅♦️पसंतीक्रम देण्याची लिंक आजपासून 30 मे 2024 पर्यंत चालू राहिल..
👉 गट ब मुख्य परीक्षा 2023 मधून ज्यांचे Selection झालेले आहे त्यांना preference देणे Compulsory आहे..
👉 लिंक :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
8 338
♦️पाचव्या टप्प्याचे आज मतदान.
➡️महाराष्ट्रासह 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदारसंघांमध्ये लढती.
8 338
♦️केवळ प्रतिभा पुरेशी नाही,आपले प्रयत्न नेहमीच 100% असणे अतिशय गरजेचे.💯👌⛹️⛹️
- रोनाल्डो..🥇🏆⚽⚽
8 338
♦️ मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते?
👉 पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
8 338
#IPL 2024
♦️ ८ वर्षानंतर #IPL ला नवीन विजेता मिळेल..
➡️ कोलकत्ता, राजस्थान, हैदराबाद सोबत बंगळूरू Qualify मध्ये..🙏
➡️सलग सहा सामने गमावले, नंतर सलग सहा जिंकून बंगलोर टॉप फोर मध्ये..
8 338
♦️छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या
👉 नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन 28 मे रोजी होणार..
8 338
एक उमेदवार, एक पोस्ट👍
संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही.👌
Psi का नाही?? 😒
8 338
♦️या case related वरील PDF आहे. परीक्षा मध्ये OMR वर झालेल्या चूक बद्दल. सविस्तर वाचून घ्या mg समजेल.. 👆👆
8 338
♦️कारागृह विभाग Final Response Sheet उपलब्ध झाली आहे..
👇👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/login.html
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
