Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 338
Obunachilar
-424 soatlar
-237 kunlar
-12230 kunlar
Postlar arxiv
8 338
Follow the 🤣हसा आणि हासवा😂 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamrFmn002THbmca0Z1A
8 338
Follow the घे भरारी तू channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaMHjHVFnSzEpHZyaP1X
8 338
♦️आज #DAT ऑफीस, मुंबई ला कॉल केला असता लेखा कोषागारे जाहिरात यायला 8 दिवस लागतील असं बोलले आहेत.
#forwarded
8 338
#BMC
♦️ग्रॅज्युएट प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाला चे प्रमाणपत्र कॉलेज चा सही शिक्का असलेला हव..
8 338
#BMC
♦️10 वी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाले बद्दल
चा प्रमाणपत्र नमुना.
👉 लेटर पेड ऐवजी या वर पण सही शिक्का शाळेचा असेल तरी चालेल.
8 338
#ZP
♦️जिल्हा परिषद भरती - आरोग्य सेवक व ग्रामसेवकसाठी पूर परिस्थितीमुळे निवडक निवडक जिल्ह्यातील अनुपस्थितांची परीक्षा..
👉 जिल्हा परिषद भरती २०२३ - ग्रामसेवक & आरोग्य सेवक Admit Cards लिंक
👉 Link : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
8 338
#PSI GROUND
♦️पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीकरीताची सुधारीत मानके / निकष आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
👉 #PSI Physical
२०२४ पासून लागू.. 🔥
➡️#Combine 2024 पासून लागू 60% अर्हता...
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
