es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 338
Suscriptores
-424 horas
-237 días
-12230 días
Archivo de publicaciones
Follow the 🤣हसा आणि हासवा😂 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamrFmn002THbmca0Z1A

✅➡️ शासन निर्णय रद्द !!
✅➡️ शासन निर्णय रद्द !!

Follow the घे भरारी तू channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaMHjHVFnSzEpHZyaP1X

♦️आरोग्य विभाग दिव्यांग बोगस सर्टिफिकेट कारवाई बाबत..

♦️ #SIAC हॉलतिकीट 👉 लिंक: https://formonline.net/Siac_Cet_24/AdmitCard_24/
♦️ #SIAC हॉलतिकीट 👉 लिंक: https://formonline.net/Siac_Cet_24/AdmitCard_24/

BMC च्या जाचक अटी रद्द कराव्या
BMC च्या जाचक अटी रद्द कराव्या

जिल्हा हिवताप कार्यालय बुलढाणा अंतर्गत हंगामी फवारणी कर्मचारी याची यादी..

जिल्हा हिवताप कार्यालय सातारा अंतर्गत हंगामी फवारणी कर्मचारी याची यादी..

जिल्हा हिवताप कार्यालय सांगली अंतर्गत हंगामी फवारणी कर्मचारी याची यादी..

♦️ लेखा व कोषागार भरती अंदाजित जागा..
♦️ लेखा व कोषागार भरती अंदाजित जागा..

♦️आज #DAT ऑफीस, मुंबई ला‌ कॉल केला असता लेखा कोषागारे जाहिरात यायला 8 दिवस लागतील असं बोलले आहेत. #forwarded

#BMC ♦️ग्रॅज्युएट प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाला चे प्रमाणपत्र कॉलेज चा सही शिक्का असलेला हव..

#BMC ♦️10 वी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाले बद्दल चा प्रमाणपत्र नमुना. 👉 लेटर पेड ऐवजी या वर पण सही शिक्का शाळेचा असेल तरी चालेल.

♦️ #BMC भरती जाचक अटी रद्द करण्याबाबत अर्ज..

वरील मुद्द्यावर काम करायचा आहे मित्रांनो.

photo content

#ZP ♦️जिल्हा परिषद भरती - आरोग्य सेवक व ग्रामसेवकसाठी पूर परिस्थितीमुळे निवडक निवडक जिल्ह्यातील अनुपस्थितांची परीक्षा.. 👉 जि
#ZP ♦️जिल्हा परिषद भरती - आरोग्य सेवक व ग्रामसेवकसाठी पूर परिस्थितीमुळे निवडक निवडक जिल्ह्यातील अनुपस्थितांची परीक्षा.. 👉 जिल्हा परिषद भरती २०२३ - ग्रामसेवक & आरोग्य सेवक Admit Cards लिंक 👉 Link : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

#RTI ♦️ राज्यसेवा 2024 👉 मागणीपत्र “निरंक” 👉 दिनांक : 22 ऑगस्ट 2024
#RTI ♦️ राज्यसेवा 2024 👉 मागणीपत्र “निरंक” 👉 दिनांक : 22 ऑगस्ट 2024

#PSI GROUND ♦️पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीकरीताची सुधारीत मानके / निकष आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. 👉 #PSI Physical २०२४ पासून लागू.. 🔥 ➡️#Combine 2024 पासून लागू 60% अर्हता...