Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 297
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-407 kunlar
-14330 kunlar
Postlar arxiv
8 293
📝👆भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे यंदाच्या प्रतिष्ठीत अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस निवड समितीने केली आहे.
8 293
👍स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार
▪️'जय शाह'ला 2023 सालासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
▪️हा पुरस्कार भारतीय उद्योग महासंघातर्फे देण्यात आला.
▪️हा सन्मान मिळवणारे शाह हे भारतीय क्रीडा प्रशासनातील पहिले अधिकारी आहेत.
जय शहा :
▪️ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आहेत.
▪️ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत.
▪️त्यांना हॅलो हॉल ऑफ फेम पुरस्कार, 2023 ने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
8 293
♦️राज्य शासनातील विविध पदभरतीकरीता घेण्यात येणाऱ्या परीक्षा कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करणेबाबत #GR
8 293
♦️जुन्या पेन्शन योजना बाबतीत संपाचा परिणाम सगळीकडेच दिसत आहे.. 🙏🙏🙏
👉 शासनाने यावर काहीतरी हस्तक्षेप करावा.. 🙏🙏🙏
8 293
♦️ पेपरफुटी कायदा व्हायला हवा यासाठी केलेल्या सर्वांच्या प्रयत्न ला लवकरच यश येण्याची शक्यता.. 🙏🙏
8 293
♦️मा उपमुख्यमंत्री महोदयांना 'पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन पदांसाठी मागणीपत्र न स्वीकारणेबाबतचा' शासन निर्णय रद्द करण्याची विनंती केली.
👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये जागा जास्त आणी जाहिरात लवकर येण्यासाठी होईल त्या मार्गाने प्रयत्न चालू आहेत.. धन्यवाद अभिमन्यू पवार साहेब..🙏
8 293
♦️सुरक्षा कडे भेदून संसदेत दोन तरुणांची घुसखोरी..
👉 संसदेची सुरक्षा भेदली; 22 वर्षांनी पुनरावृत्ती!
👉 यापूर्वीचा संसदेवरील हल्ला याच तारखेला..
👉 13 डिसेंबर 2001 थोडक्यात माहिती..
👉 13 डिसेंबर 2001 रोजी सकाळी 11:40 च्या सुमारास 5 दहशतवादी संसद भवन संकुलात लाल दिवा आणि कारच्या विंडशील्डवर गृह मंत्रालयाचे बनावट स्टिकर लावलेल्या अम्बेसेडर कारमध्ये घुसले.
8 293
♦️आरोग्य विभागाचा निकाल मेरिट लिस्ट 15 दिवसात लावणार..🔥🔥
👉 1 महिण्यात सर्व रिक्त पदे भरणार
👉 15 तारखेला रिस्पॉन्स शीट उपलब्ध..
8 293
♦️दि.17 डिसेंबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023(जा.क्र.111/2023) या परीक्षेच्या उमेदवारांकरीता ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
8 293
♦️Objection घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून department #PSI वाले objections टाकू शकता पूर्व परीक्षा पहिली उत्तरतालिका विषयी
👇👇👇
http://13.127.59.127/mpsconline/public/objectionAnswerKey
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
