fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 297
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-407 روز
-14330 روز
آرشیو پست ها
♦️पेपरफुटीला आळा ; समिती नियुक्त
♦️पेपरफुटीला आळा ; समिती नियुक्त

📝👆भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धे
📝👆भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे यंदाच्या प्रतिष्ठीत अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस निवड समितीने केली आहे.

📝👍राज्य उत्पादन शुल्क शुद्धीपत्रक अर्ज सुधारणा करण्यास मुदतवाढ
📝👍राज्य उत्पादन शुल्क शुद्धीपत्रक अर्ज सुधारणा करण्यास मुदतवाढ

photo content

👍स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार ▪️'जय शाह'ला 2023 सालासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ▪️हा पुरस्कार भारतीय उद्योग महासंघातर्फे देण्यात आला. ▪️हा सन्मान मिळवणारे शाह हे भारतीय क्रीडा प्रशासनातील पहिले अधिकारी आहेत. जय शहा : ▪️ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आहेत. ▪️ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. ▪️त्यांना हॅलो हॉल ऑफ फेम पुरस्कार, 2023 ने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

♦️राज्य शासनातील विविध पदभरतीकरीता घेण्यात येणाऱ्या परीक्षा कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करणेबाबत #GR

♦️जुन्या पेन्शन योजना बाबतीत संपाचा परिणाम सगळीकडेच दिसत आहे.. 🙏🙏🙏 👉 शासनाने यावर काहीतरी हस्तक्षेप करावा.. 🙏🙏🙏
♦️जुन्या पेन्शन योजना बाबतीत संपाचा परिणाम सगळीकडेच दिसत आहे.. 🙏🙏🙏 👉 शासनाने यावर काहीतरी हस्तक्षेप करावा.. 🙏🙏🙏

♦️ पेपरफुटी कायदा व्हायला हवा यासाठी केलेल्या सर्वांच्या प्रयत्न ला लवकरच यश येण्याची शक्यता.. 🙏🙏
♦️ पेपरफुटी कायदा व्हायला हवा यासाठी केलेल्या सर्वांच्या प्रयत्न ला लवकरच यश येण्याची शक्यता.. 🙏🙏

♦️मा उपमुख्यमंत्री महोदयांना 'पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन पदांसाठी मागणीपत्र न स्वीकारणेबाबतचा' शासन निर
♦️मा उपमुख्यमंत्री महोदयांना 'पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन पदांसाठी मागणीपत्र न स्वीकारणेबाबतचा' शासन निर्णय रद्द करण्याची विनंती केली. 👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये जागा जास्त आणी जाहिरात लवकर येण्यासाठी होईल त्या मार्गाने प्रयत्न चालू आहेत.. धन्यवाद अभिमन्यू पवार साहेब..🙏

♦️सुरक्षा कडे भेदून संसदेत दोन तरुणांची घुसखोरी.. 👉 संसदेची सुरक्षा भेदली; 22 वर्षांनी पुनरावृत्ती! 👉 यापूर्वीचा संसदेवरील
+2
♦️सुरक्षा कडे भेदून संसदेत दोन तरुणांची घुसखोरी.. 👉 संसदेची सुरक्षा भेदली; 22 वर्षांनी पुनरावृत्ती! 👉 यापूर्वीचा संसदेवरील हल्ला याच तारखेला.. 👉 13 डिसेंबर 2001 थोडक्यात माहिती.. 👉 13 डिसेंबर 2001 रोजी सकाळी 11:40 च्या सुमारास 5 दहशतवादी संसद भवन संकुलात लाल दिवा आणि कारच्या विंडशील्डवर गृह मंत्रालयाचे बनावट स्टिकर लावलेल्या अम्बेसेडर कारमध्ये घुसले.

♦️ #COP_28 👉जीवाश्म इंधनासंदर्भात ऐतिहासिक करार.. 👉 द ग्लोबल स्टॉकटेक करार
♦️ #COP_28 👉जीवाश्म इंधनासंदर्भात ऐतिहासिक करार.. 👉 द ग्लोबल स्टॉकटेक करार

♦️सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा 'संसद महारत्न'..
♦️सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा 'संसद महारत्न'..

♦️न्यायालयाच्या श्रेणी 3 पदभरती EWS उमेदवारांना संधी नाहीच..
♦️न्यायालयाच्या श्रेणी 3 पदभरती EWS उमेदवारांना संधी नाहीच..

♦️ जुन्या पेन्शन योजना संप मुळे सरकारी कामकाज वर परिणाम होण्याची शक्यता आहे.. 🙏
♦️ जुन्या पेन्शन योजना संप मुळे सरकारी कामकाज वर परिणाम होण्याची शक्यता आहे.. 🙏

♦️आरोग्य विभागाचा निकाल मेरिट लिस्ट 15 दिवसात लावणार..🔥🔥 👉 1 महिण्यात सर्व रिक्त पदे भरणार 👉 15 तारखेला रिस्पॉन्स शीट उपलब्ध..

♦️#excise फॉर्म भरले त्यांना बदल करण्यासाठी 15 तारीख पर्यंत मुदतवाढ.. 🙏
♦️#excise फॉर्म भरले त्यांना बदल करण्यासाठी 15 तारीख पर्यंत मुदतवाढ.. 🙏

♦️गृह विभागात 23 हजार 628 पदे भरली जाणार.. 🙏
♦️गृह विभागात 23 हजार 628 पदे भरली जाणार.. 🙏

♦️ महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा.. 👉 नवीन तारीख जाहीर..
♦️ महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा.. 👉 नवीन तारीख जाहीर..

♦️दि.17 डिसेंबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023(जा.क्र.111/2023) या परीक्षेच्या उमेदवारांकरीता ठळक स
♦️दि.17 डिसेंबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023(जा.क्र.111/2023) या परीक्षेच्या उमेदवारांकरीता ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

♦️Objection घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून department #PSI वाले objections टाकू शकता पूर्व परीक्षा पहिली उत्तरतालिका विष
♦️Objection घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून department #PSI वाले objections टाकू शकता पूर्व परीक्षा पहिली उत्तरतालिका विषयी 👇👇👇 http://13.127.59.127/mpsconline/public/objectionAnswerKey