Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 338
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-297 kunlar
-12330 kunlar
Postlar arxiv
8 338
जा.क्र.१२१/२०२३ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांना परीक्षेची प्रवेशप्रमाणत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
8 338
तलाठी निकाल उद्या किंवा परवा जाहीर होईल.26 जानेवारीला नियुक्ती देण्यात येईल.
➖ मा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
8 338
♦️ #MIDC वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता...
👉 Visit Now 👇👇
https://www.midcindia.org/recruitment/
8 338
♦️Directorate of Technical Education Department
👉खालील लिंक वर जाऊन log in करून स्वतः मार्क पाहा.
कोणत्या विषयात किती मार्क आले👇👇
https://ibpsonline.ibps.in/dtedjun23/scda_jan24/login.php?appid=bb42fdd33d49c83cf6a696dddf6809b2
8 338
♦️ #DVET Pre Vocational 772 Post ( CBT-2 )
👉 Admit card download link :- 👇
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32330/81005/login.html
8 338
♦️ पवित्र पोर्टल शिक्षक भरती..
👉 शिक्षक भरतीसाठी 26 झेडपीच्या 'पवित्र पोर्टल' वर जाहिराती..
👉 फेब्रुवारी अखेर शिक्षक भरतीचे नियोजन
8 338
♦️वनरक्षक भरती 2023
गुणवत्ता यादी प्रसिद्ध 🔥✅✅
👆👆👆👆
वनरक्षक गुणवत्ता याद्या...
Link :👇 https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
8 338
वनरक्षक भरती 2023
गुणवत्ता यादी प्रसिद्ध 🔥✅✅
सर्व जिल्हा चे दाखवत आहे ज्यांनी ज्या जिल्हा मध्ये फॉर्म भरला त्यांनी पाहून घ्या...
Pdf 👇👇👇
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
