es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 338
Suscriptores
Sin datos24 horas
-297 días
-12330 días
Archivo de publicaciones
जा.क्र.१२१/२०२३ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांना परीक्षेची प्रवेशप्रमाणत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

तलाठी निकाल उद्या किंवा परवा जाहीर होईल.26 जानेवारीला नियुक्ती देण्यात येईल. ➖ मा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लिपिक टंकलेखक 2023 Category wise जागा....👆👆
लिपिक टंकलेखक 2023 Category wise जागा....👆👆

तलाठी भरती अफवा आणि राजकारण...
तलाठी भरती अफवा आणि राजकारण...

♦️ परीक्षा घोळ प्रकरण.. 🙄🙄
+1
♦️ परीक्षा घोळ प्रकरण.. 🙄🙄

♦️ #MIDC वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता... 👉  Visit Now 👇👇 https://www.midcindia.org/recruitment/

♦️Directorate of Technical Education Department 👉खालील लिंक वर जाऊन log in करून स्वतः मार्क पाहा. कोणत्या विषयात किती मार्क
♦️Directorate of Technical Education Department 👉खालील लिंक वर जाऊन log in करून स्वतः मार्क पाहा. कोणत्या विषयात किती मार्क आले👇👇 https://ibpsonline.ibps.in/dtedjun23/scda_jan24/login.php?appid=bb42fdd33d49c83cf6a696dddf6809b2

♦️ #DVET Pre Vocational 772 Post ( CBT-2 ) 👉 Admit card download link :- 👇 https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/
♦️ #DVET Pre Vocational 772 Post ( CBT-2 ) 👉 Admit card download link :- 👇 https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32330/81005/login.html

♦️ पवित्र पोर्टल शिक्षक भरती.. 👉 शिक्षक भरतीसाठी 26 झेडपीच्या 'पवित्र पोर्टल' वर जाहिराती.. 👉 फेब्रुवारी अखेर शिक्षक भरतीचे
♦️ पवित्र पोर्टल शिक्षक भरती.. 👉 शिक्षक भरतीसाठी 26 झेडपीच्या 'पवित्र पोर्टल' वर जाहिराती.. 👉 फेब्रुवारी अखेर शिक्षक भरतीचे नियोजन

♦️वनरक्षक भरती 2023 गुणवत्ता यादी प्रसिद्ध 🔥✅✅ 👆👆👆👆 वनरक्षक गुणवत्ता याद्या... Link :👇 https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D

वनरक्षक भरती 2023 गुणवत्ता यादी प्रसिद्ध विभाग : कोल्हापूर

वनरक्षक भरती 2023 गुणवत्ता यादी प्रसिद्ध विभाग : पुणे

वनरक्षक भरती 2023 गुणवत्ता यादी प्रसिद्ध विभाग : नाशिक

वनरक्षक भरती 2023 गुणवत्ता यादी प्रसिद्ध विभाग : धुळे

वनरक्षक भरती 2023 गुणवत्ता यादी प्रसिद्ध विभाग : छत्रपती संभाजीनगर

वनरक्षक भरती 2023 गुणवत्ता यादी प्रसिद्ध विभाग : अमरावती

वनरक्षक भरती 2023 गुणवत्ता यादी प्रसिद्ध विभाग : चंद्रपूर

वनरक्षक भरती 2023 गुणवत्ता यादी प्रसिद्ध विभाग : नागपूर

वनरक्षक भरती 2023 गुणवत्ता यादी प्रसिद्ध 🔥✅✅ सर्व जिल्हा चे दाखवत आहे ज्यांनी ज्या जिल्हा मध्ये फॉर्म भरला त्यांनी पाहून घ्या... Pdf 👇👇👇

Mpsc Updated - Estadísticas y analítica del canal de Telegram @mpscupdated