Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 338
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-297 kunlar
-12330 kunlar
Postlar arxiv
8 338
♦️जिल्हा परिषद निकाल त्यांच्या वेबसाइटवर IBPS प्रमाणेच हळूहळू अपलोड होतील
https://zpgondia.gov.in/
https://bhandarazp.org/
https://www.zpgadchiroli.in/
https://zpchandrapur.co.in/
http://zpyavatmal.gov.in/
https://zpwardha.in/
https://www.nagpurzp.com/
https://zpamravati.gov.in/
https://www.zpwashim.in/
https://zpbuldhana.maharashtra.gov.in/
http://akolazp.gov.in/
https://zpjalgaon.gov.in/
https://zpnashik.maharashtra.gov.in/
https://zpdhule.maharashtra.gov.in/
http://zpndbr.in/
https://zphingoli.in/
http://zpparbhani.gov.in/
https://zpnanded.in/
https://zplatur.gov.in/
https://www.zposmanabad.gov.in/
https://jalna.gov.in/
https://aurangabadzp.gov.in/
https://zpbeed.gov.in/
https://www.zppune.org/
https://www.zpsatara.gov.in/
https://zpsolapur.gov.in/
https://kolhapur.gov.in/
https://www.zpsangli.com/
https://nagarzp.gov.in/
https://www.zpratnagiri.org/
https://zpraigad.in/
https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/
https://www.zppalghar.gov.in/
8 338
♦️ #ATP_Update #RTI
👉 आयोगास मागणीपत्र प्राप्त झाले आहे.
👉 लवकरच जाहिरात अपेक्षीत आहे.
8 338
तमाशाला लोकनाट्य अशी प्रतिष्ठा ज्यांनी मिळवुण दिली, वंचित ,शोषितांचा कामगारांचा जे आवाज झाले. सर्वसामान्य घरात जन्म घेवुन हि साहित्य क्षेत्रात नवे प्रवाह ,नवे विचार ज्यांनी आणले
लावणी,पोवाडे,कथा,कांदबरी या साहित्या प्रकारांमधे निर्विवाद पणे ज्यांनी राज्य केले असे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे ..
आपली लेखणी हि समाजउद्धाराचे माध्यम ज्यांनी बनविली..
तुमचा माझा अभिमान असणाऱ्या साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन..💐
8 338
#PSI 2022 #GML LIST लागली 🔥🔥
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
