Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 252
Obunachilar
-624 soatlar
-467 kunlar
-15730 kunlar
Postlar arxiv
8 251
Watch "उसने अपनी बीवी को SDM बनाया फिर भी उसे छोड़कर चली गयी. 😭🥺 #ghebhararitu_official #sad 💔#upsc #mpsc" on YouTube
https://youtube.com/shorts/94gUPbdJ2is?feature=share
8 251
🔥 तलाठी भरती 2023 🔥
🔴👇 पेपर असा असतो🔴 👇
1] मराठी व्याकरण : 25 प्रश्न.
2] इंग्रजी ग्रामर : 25 प्रश्न.
3] सामान्य ज्ञान : 25 प्रश्न.
4] गणित & बुद्धिमत्ता : 25 प्रश्न.
♦️ एकूण 100 प्रश्न ✔️.
🌱 लवकरच आपण प्रॅक्टिस टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत.
🔥 तलाठी भरती साठी Best Channel 🔥
8 251
♻️TCS पॅटर्ननुसार तब्बल 5 वेळा विचारला गेलेला प्रश्न 👇👇
🔰कोणत्या नदीला बिहारची दुःखाश्रु म्हणतात ?
✅जॉईन : TCS पॅटर्न भूगोल प्रश्न
8 251
🪴🌺🌸🌺🌸 !! विठ्ठला पांडुरंगा !! 🌺🌸🌺🪴
⛳️⛳️ 🌺🌸 ❤️ पालखी सोहळा 🙏🏻❤️🌺🌸⛳️
⛳️🌺🌸 ❤️ आषाढी एकादशी 🙏🏻❤️🌺🌸⛳️
😍😍Special Video 💝👇👇👇👇
🌿😇🙇🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙇🏻🙏🌺🌸🌿
🌿😇🙇🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙇🏻🙏🌺🌸🌿
🌿😇🙇🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙇🏻🙏🌺🌸🌿
🌿😇🙇🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙇🏻🙏🌺🌸🌿
🌿😇🙇🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙇🏻🙏🌺🌸🌿
🌿😇🙇🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙇🏻🙏🌺🌸🌿
🌿😇🙇🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙇🏻🙏🌺🌸🌿
🌿😇🙇🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙇🏻🙏🌺🌸🌿
🌿😇🙇🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙇🏻🙏🌺🌸🌿
😍😍जॉईन करा👆 Special Status👆👆👆
🌺🌸🪴🌱🌸🌿🪴🌿🌸🪴🌺⛳️
8 251
✍जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.
-----------------------------------------
1. शिक्षक भरती
🔴 click here ✍ Download
2. पोलीस भरती
🔴 click here ✍ Download
3. पशुसंवर्धन परीक्षा
🔴 click here ✍ Download
4. आरोग्यसेवक परीक्षा
🔴click here ✍ Download
5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक
🔴 click here ✍ Download
6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा
🔴 click here ✍ Download
7. MIDC परीक्षा
🔴 click here ✍ Download
8. जलसंपदा परीक्षा
🔴 click here ✍ Download
9. HSC , SSC बोर्ड परीक्षा
🔴 click here ✍ Download
10. रेल्वे परीक्षा
🔴 click here ✍ Download
11. Mpsc सर्व परीक्षा
🔴 click here ✍ Download
12. इतर (IMP) महत्वाचे
🔴 click here ✍ Download
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
8 251
♻️TCS परीक्षेमध्ये तब्बल 3 वेळा विचारलेला प्रश्न 👇👇👇
🔰इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण आहेत ?
✅जॉईन : इतिहास 5000+ प्रश्न
8 251
🔴🔴2022 च्या PSI Mains ची तयारी करणाऱ्यांसाठी🔴🔴
PSI Mains 2022 साठी कायद्याच्या प्रश्नांची तयारी करून घेण्याच्या दृष्टीने MPSC च्या क्षेत्रातील telegram वरील सर्वोत्कृष्ट चॅनेल.
आता पर्यंत 1900+ poll स्वरूपातील प्रश्न चॅनेल वर उपलब्ध करून दिले आहेत.
दररोज 15-20 प्रश्न चॅनेलवर टाकले जातात.
PSI Mains साठीच्या शॉर्ट नोट्स, कलमांच्या ट्रिक्स सर्व एकाच जागी पाहिजे असेल तर लागलीच जॉईन करा👇👇👇
⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
https://t.me/psimainsonly
8 251
TCS/IBPS पॅटर्न आता असेच प्रश्न विचारणार..
Q. देशातील कोणत्या राज्याच्या सरकारने धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?
8 251
TCS/IBPS पॅटर्न आता असेच प्रश्न विचारणार..
Q. देशातील कोणत्या राज्याच्या सरकारने धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?
8 251
🇮🇳 Agriculture related माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव एकमेव channel
◾कृषीसेवक
◾ग्रामसेवक
◾कृषी अधिकारी
◾वन अधिकारी
◾कृषी विस्तार अधिकारी
◾Agriculture Field Officer
⚠️ Join - @KrushiKing
8 251
🔴बिहारमधील पटना येथील जानकी नगर येथील विराट रामायण मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर बनणार आहे.
⚫️जगातील सर्वात मोठे मंदिर, विराट रामायण मंदिराचे बांधकाम 20 जून रोजी बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात सुरू झाले.
🔵 श्री महावीर अस्थान न्यास समितीचे अध्यक्ष आचार्य किशोर कुणाल यांच्या नेतृत्वाखाली हे मंदिर तयार होणार आहे.
8 251
➡️ *आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस दरवर्षी २३ जून रोजी साजरा केला जातो*
➡️ हा दिवस खेळ आणि आरोग्य यांना समर्पित म्हणून साजरा केला जातो.
➡️ *पहिल्यांदा साजरा* : 23 जून 1948
➡️ *थीम 2023* : Let's Move (चला निघूया)
8 251
🎯योगाद्वारे देशाचा प्रचार करणारे पहिले विदेशी सरकार म्हणून ओमानने इतिहास रचला.
➡️ एका अग्रगण्य उपक्रमात, ओमानच्या सल्तनतमधील भारतीय दूतावासाने 2023 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला ‘सोलफुल योगा, सेरेन ओमान’ नावाचा एक अभिनव व्हिडिओ सादर केला आहे.
➡️ व्हिडिओमध्ये विविध देशांतील योगप्रेमींना सुंदर योगासने दाखविण्यात आली आहेत.
➡️ भारतीय दूतावासाने व्हिडिओ तयार करण्यासाठी ‘व्हिजिट ओमान’ या ओमानच्या पर्यटन मंत्रालयाच्या उपकंपनीसोबत भागीदारी केली आहे.
➡️ परदेशी सरकारने स्वतःच्या देशाचा प्रचार करण्यासाठी योगाचा वापर केल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.
8 251
🔟 कृष्णा नदीवरील अलमट्टी धरण प्रकल्प हा कोणत्या राज्यांमध्ये प्रश्न होता----कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
