ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 252
Подписчики
-624 часа
-467 дней
-15730 день
Архив постов
♦️👉17 उपजिल्हाधिकारी बनले IAS
♦️👉17 उपजिल्हाधिकारी बनले IAS

Watch "उसने अपनी बीवी को SDM बनाया फिर भी उसे छोड़कर चली गयी. 😭🥺 #ghebhararitu_official #sad 💔#upsc #mpsc" on YouTube https://youtube.com/shorts/94gUPbdJ2is?feature=share

🔥 तलाठी भरती 2023 🔥 🔴👇 पेपर असा असतो🔴 👇 1] मराठी व्याकरण : 25 प्रश्न. 2] इंग्रजी ग्रामर : 25 प्रश्न. 3] सामान्य ज्ञान : 25 प्रश्न. 4] गणित & बुद्धिमत्ता : 25 प्रश्न. ♦️ एकूण 100 प्रश्न ✔️. 🌱 लवकरच आपण प्रॅक्टिस टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत. 🔥 तलाठी भरती साठी Best Channel 🔥

♻️TCS पॅटर्ननुसार तब्बल 5 वेळा विचारला गेलेला प्रश्न 👇👇 🔰कोणत्या नदीला बिहारची दुःखाश्रु म्हणतात ? ✅जॉईन : TCS पॅटर्न भूगो
♻️TCS पॅटर्ननुसार तब्बल 5 वेळा विचारला गेलेला प्रश्न 👇👇 🔰कोणत्या नदीला बिहारची दुःखाश्रु म्हणतात ? ✅जॉईन : TCS पॅटर्न भूगोल प्रश्न

✍जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता. ----------------------------------------- 1. शिक्षक भरती 🔴 click here ✍  Download 2. पोलीस भरती 🔴 click here ✍  Download 3. पशुसंवर्धन परीक्षा 🔴 click here ✍  Download 4. आरोग्यसेवक परीक्षा 🔴click here ✍  Download 5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक 🔴 click here ✍  Download 6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा 🔴 click here ✍ Download 7. MIDC परीक्षा 🔴 click here ✍ Download 8. जलसंपदा परीक्षा 🔴 click here ✍  Download 9. HSC , SSC बोर्ड परीक्षा 🔴 click here ✍  Download 10. रेल्वे परीक्षा 🔴 click here ✍  Download 11. Mpsc सर्व परीक्षा 🔴 click here ✍  Download 12. इतर (IMP) महत्वाचे 🔴 click here ✍  Download 🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢

♻️TCS परीक्षेमध्ये तब्बल 3 वेळा विचारलेला प्रश्न 👇👇👇 🔰इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण आहेत ? ✅जॉईन : इतिहास 5000+ प
♻️TCS परीक्षेमध्ये तब्बल 3 वेळा विचारलेला प्रश्न 👇👇👇 🔰इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण आहेत ? ✅जॉईन : इतिहास 5000+ प्रश्न

🔴🔴2022 च्या PSI Mains ची तयारी करणाऱ्यांसाठी🔴🔴 PSI Mains 2022 साठी कायद्याच्या प्रश्नांची तयारी करून घेण्याच्या दृष्टीने MPSC च्या क्षेत्रातील telegram वरील सर्वोत्कृष्ट चॅनेल. आता पर्यंत 1900+ poll स्वरूपातील प्रश्न चॅनेल वर उपलब्ध करून दिले आहेत. दररोज 15-20 प्रश्न चॅनेलवर टाकले जातात. PSI Mains साठीच्या शॉर्ट नोट्स, कलमांच्या ट्रिक्स सर्व एकाच जागी पाहिजे असेल तर लागलीच जॉईन करा👇👇👇 ⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️ https://t.me/psimainsonly

TCS/IBPS पॅटर्न आता असेच प्रश्न विचारणार.. Q. देशातील कोणत्या राज्याच्या सरकारने धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घ
TCS/IBPS पॅटर्न आता असेच प्रश्न विचारणार.. Q. देशातील कोणत्या राज्याच्या सरकारने धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?

TCS/IBPS पॅटर्न आता असेच प्रश्न विचारणार.. Q. देशातील कोणत्या राज्याच्या सरकारने धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घ
TCS/IBPS पॅटर्न आता असेच प्रश्न विचारणार.. Q. देशातील कोणत्या राज्याच्या सरकारने धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?

🇮🇳 Agriculture related माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव एकमेव channel ◾कृषीसेवक ◾ग्रामसेवक ◾कृषी अधिकारी ◾वन अधिकारी ◾कृष
🇮🇳 Agriculture related माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव एकमेव channel ◾कृषीसेवक ◾ग्रामसेवक ◾कृषी अधिकारी ◾वन अधिकारी ◾कृषी विस्तार अधिकारी ◾Agriculture Field Officer ⚠️ Join - @KrushiKing

🔴बिहारमधील पटना येथील जानकी नगर येथील विराट रामायण मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर बनणार आहे. ⚫️जगातील सर्वात मोठे मंदिर, विर
🔴बिहारमधील पटना येथील जानकी नगर येथील विराट रामायण मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर बनणार आहे. ⚫️जगातील सर्वात मोठे मंदिर, विराट रामायण मंदिराचे बांधकाम 20 जून रोजी बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात सुरू झाले. 🔵 श्री महावीर अस्थान न्यास समितीचे अध्यक्ष आचार्य किशोर कुणाल यांच्या नेतृत्वाखाली हे मंदिर तयार होणार आहे.

➡️ *आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस दरवर्षी २३ जून रोजी साजरा केला जातो* ➡️ हा दिवस खेळ आणि आरोग्य यांना समर्पित म्हणून साजरा केला जातो. ➡️ *पहिल्यांदा साजरा* : 23 जून 1948 ➡️ *थीम 2023* : Let's Move (चला निघूया)

🎯योगाद्वारे देशाचा प्रचार करणारे पहिले विदेशी सरकार म्हणून ओमानने इतिहास रचला. ➡️ एका अग्रगण्य उपक्रमात, ओमानच्या सल्तनतमधील
🎯योगाद्वारे देशाचा प्रचार करणारे पहिले विदेशी सरकार म्हणून ओमानने इतिहास रचला. ➡️ एका अग्रगण्य उपक्रमात, ओमानच्या सल्तनतमधील भारतीय दूतावासाने 2023 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला ‘सोलफुल योगा, सेरेन ओमान’ नावाचा एक अभिनव व्हिडिओ सादर केला आहे. ➡️ व्हिडिओमध्ये विविध देशांतील योगप्रेमींना सुंदर योगासने दाखविण्यात आली आहेत. ➡️ भारतीय दूतावासाने व्हिडिओ तयार करण्यासाठी ‘व्हिजिट ओमान’ या ओमानच्या पर्यटन मंत्रालयाच्या उपकंपनीसोबत भागीदारी केली आहे. ➡️ परदेशी सरकारने स्वतःच्या देशाचा प्रचार करण्यासाठी योगाचा वापर केल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.

🔟 कृष्णा नदीवरील अलमट्टी धरण प्रकल्प हा कोणत्या राज्यांमध्ये प्रश्न होता----कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र

9⃣ बादली हार धरण कोणत्या नदीवर बांधले गेले----चिनाब

8⃣ अष्टमोडी तलाव कोणत्या राज्यात आहे--केरळ

7⃣ भांबवली वजराई धबधबा कोणत्या राज्यात आहे---महाराष्ट्र