Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 123
Obunachilar
+124 soatlar
-137 kunlar
-4330 kunlar
Postlar arxiv
4 123
CMO Maharashtra Tweets:
🔸Launch of the 'Tunnel Boring Machine - Nayak' for the 'Thane-Borivali Underground Tunnel Project' at the hands of CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde and DCM Sunetra Ajit Pawar.
Minister Pratap Sarnaik, MP Naresh Mhaske, MLC Niranjan Davkhare, MLA Sanjay Kelkar, Thane Mayor Sharmila Pimpalolkar-Gaikwad and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते 'ठाणे - बोरिवली भूयारी मार्ग प्रकल्पा'साठी 'टनेल बोरिंग मशीन - नायक'चा शुभारंभ.
यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवं उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार इनके करकमलों से 'ठाणे-बोरीवली भूमिगत मार्ग परियोजना' के लिए 'टनेल बोरिंग मशीन - नायक' का शुभारंभ।
इस अवसर पर मंत्री प्रताप सरनाईक, सांसद नरेश म्हस्के, विधायक निरंजन डावखरे, विधायक संजय केलकर, ठाणे की महापौर शर्मिला पिंपलोलकर-गायकवाड एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕑 2pm | 7-4-2026📍Thane | दु. २ वा. | ७-४-२०२६📍ठाणे.
#Maharashtra #DevendraFadnavis #ThaneBorivali #MumbaiInMinutes
4 123
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
🚇मुंबई सुस्साट!
दहिसर, मुंबई येथे आज ‘मेट्रो मार्ग 9 : दहिसर (पूर्व) ते काशीगाव (टप्पा-1)’ या मार्गिकेचे लोकार्पण केले.
दहिसर ते काशीगाव असा मेट्रो प्रवास करताना मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती आणि दिशा देणाऱ्या या प्रकल्पाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 🚇
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai
4 123
Full_Speech_मेट्रो_मार्गिका_2_बचे_लोकार्पण_व_पॉड_टॅक्सी_प्रकल्पाचे.mp429.31 MB
4 123
Full_Video_ठाणे_बोरिवली_भुयारी_मार्गासाठी_टनेल_बोरिंग_मशीनचा_शुभारंभ.mp489.47 MB
4 123
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE |मेट्रो मार्गिका 2(ब) देशभक्त ना.ग. आचार्य उद्यान-डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर, मंडाळे (टप्पा 1)चे लोकार्पण व वांद्रे-कुर्ला संकुलाकरिता पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन
🕞 दु. ३.३७ वा. | ७-४-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #MumbaiInfrastructure
https://www.youtube.com/live/6laJIeUA_mM?si=z6WBcruU1MLQj8v1
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/962360176486265/
https://x.com/Dev_Fadnavis/status/2041457737079656707?s=20
4 123
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मेट्रो मार्ग 9 : दहिसर (पूर्व) ते काशीगाव (टप्पा-1) या प्रकल्पाच्या विविध टप्प्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाची पाहणी करत माहिती घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #MetromanDevendra #MumbaiInMinutes
4 123
CMO Maharashtra Tweets:
मेट्रो गतिमान, प्रवास वेगवान! 🚇
विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मेट्रोचा विस्तार आता मुंबईपुरता मर्यादित न राहता ठाणे जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे. एमएमआरडीएद्वारे निर्मित 'मेट्रो मार्गिका - 9 - दहिसर (पूर्व) ते काशीगाव (टप्पा -1)' ची सविस्तर माहिती...
#Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
