ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

إظهار المزيد
4 100
المشتركون
-224 ساعات
+217 أيام
-530 أيام
أرشيف المشاركات
CMO Maharashtra Tweets: गणपती बाप्पा मोरया! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेंतर्गत (ब वर्ग) नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील आदासा गणेश मंदिरास (शमी विघ्नेश गणपती देवस्थान) 'ब' वर्ग यात्रास्थळाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोमवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून सर्वत्र गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. अशा मंगलमय वातावरणात आदासा गणेश मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळणे ही गणेशभक्तांसाठी निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आदासा गणेश मंदिर हे विदर्भातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या निर्णयामुळे मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठीच्या सोयी-सुविधा आणि यात्रास्थळाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. #Maharashtra #Nagpur #AdasaGaneshTemple #GanpatiBappaMorya
12 سبتمبر, 08:20

photo content
12 سبتمبر, 05:28

photo content
12 سبتمبر, 05:28

photo content
12 سبتمبر, 05:28

photo content
12 سبتمبر, 05:28

CM Shri Devendra Fadnavis Tweets: From local vision to global trailblazer, India is writing a historic new chapter! 🇮🇳 Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, India is paving a new path for the world. From landing on the Moon's South Pole and powering villages with solar energy to changing how the world pays through UPI and leading massive health drives, our nation is setting global benchmarks. #SevaSankalpAbhiyan
12 سبتمبر, 05:28

12 سبتمبر, 05:26

CM Shri Devendra Fadnavis Tweets: 25 years of relentless Seva, unbreakable Sankalp, and total Samarpan. 🇮🇳 Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, these 25 years have transformed the nation, lifting millions, empowering the grassroots, and building an unshakeable Atmanirbhar Bharat where a billion dreams have finally found their wings. #SevaSankalpAbhiyan
12 سبتمبر, 05:25

12 سبتمبر, 05:23

CM Shri Devendra Fadnavis Tweets: 25 Years of Turning Dreams Into Destiny! Driven by Seva, Sankalp, and Samarpan under Hon PM Narendra Modi Ji, a historic 25-year journey has transformed millions of lives and set India on an unstoppable path. Every milestone is a promise kept, bringing hope home and lifting a billion dreams! #SevaSankalpAbhiyan
12 سبتمبر, 05:22

12 سبتمبر, 03:49

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A journey towards making the mining sector an important pillar of the Viksit Bharat economy, the unique blend of tradition and enthusiasm at the Marbat Festival, the grand Tanha Pola and Dahi Handi celebrations, along with some special moments from the day that marked important steps towards strengthening the justice system. खाण क्षेत्राला विकसित भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनविण्याच्या दिशेने वाटचाल, परंपरा आणि उत्साहाचा संगम असलेला मारबत महोत्सव, भव्य तान्हा पोळा कार्यक्रम व दहीहंडी उत्सव, तसेच न्यायव्यवस्थेतील बदलांना नवी दिशा देणाऱ्या दिवसातील काही खास क्षण... ( नागपूर | 11-9-2026 ) #Maharashtra #Nagpur #MarbatFestival #TanhaPola
12 سبتمبر, 03:49

Today's_News_12-09-2026.pdf1.01 MB
12 سبتمبر, 02:26

11 سبتمبر, 22:45

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A Modern Court Building for Nagpur, Coming Soon! Attended the Installation ceremony of the newly elected Executive Committee of the District Bar Association, Nagpur, 2026, being chaired by Former Chief Justice of India, Bhushan Gavai ji. A modern and well-equipped building with all necessary facilities will soon be developed for the Nagpur District Court. This will strengthen the justice delivery system and help ensure faster and more effective justice for the common man and those in need. As the justice system undergoes major changes with increasing use of technology, strengthening people’s trust in the justice delivery process and ensuring timely justice must remain a key priority. The legal fraternity has an important role to play in making the system more efficient and responsive to the needs of the common man. District Bar Association, Nagpur will surely make a valuable contribution towards this endeavour and further strengthen the justice delivery system. Administrative Judge of the Nagpur Bench of Mumbai High court, Justice Anil S. Kilor ji, MoS Adv. Ashish Jaiswal and other dignitaries were present. #Maharashtra #Nagpur https://x.com/Dev_Fadnavis/status/2098497519991034071?s=20
11 سبتمبر, 22:45

photo content
11 سبتمبر, 22:42

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Heartiest greetings on the auspicious occasion of Prakash Parv of Shri Guru Granth Sahib Ji! May the eternal wisdom of Shri Guru Granth Sahib Ji guide us towards peace, equality, and harmony. श्री गुरु ग्रंथ साहिब मानवता, एकता, करुणा और सामाजिक समरसता का संदेश देता है। श्री गुरु ग्रंथ साहिब जी के प्रकाश पर्व पर हार्दिक शुभकामनाएं! #गुरु_ग्रंथ_साहिब #प्रकाश_पर्व #ShriGuruGranthSahib #PrakashParv #Maharashtra
11 سبتمبر, 22:42

CMO Maharashtra Tweets: नागपूर जिल्हा न्यायालयासाठी लवकरच आधुनिक व सुसज्ज इमारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे ‘जिल्हा वकील संघटना, नागपूर 2026 च्या नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ’ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्हा न्यायालयाचे मावळते अध्यक्ष रोशन बागडे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर जिल्हा न्यायालयासाठी लवकरच आधुनिक व सुसज्ज इमारतीची निर्मिती करण्यात येणार असून, या इमारतीमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल. सर्वसामान्य, गरजू आणि नागरिकांना न्यायदानाचे कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे, यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर येथील कामकाजाची गतिमानता निश्चितच वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला असून, तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या बदलत्या परिस्थितीत सर्वसामान्यांचा न्यायदानाच्या प्रक्रियेवरील विश्वास दृढ होण्यासाठी वेगाने न्याय मिळावा, ही सामान्यांची अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची जबाबदारी कार्यकारिणीवर आहे. त्यादृष्टीने सामान्यांना विश्वासात घेऊन न्यायदानाची प्रक्रिया पार पाडावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी गोरगरीब व गरजूंना केलेली मदत आपण पाहिली आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी कायम इतरांना मदत व सहकार्य केले आहे. त्यांचा हा आदर्श न्यायदानाच्या प्रक्रियेतील सर्व सक्रिय घटकांनी डोळ्यासमोर ठेवावा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल एस. किलोर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
11 سبتمبر, 14:32

11 سبتمبر, 14:22

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जिल्हा न्यायालयासाठी आपण एक अतिशय आधुनिक स्वरूपाची इमारत नव्याने निर्माण करू. जिला न्यायालय के लिए हम एक अत्यंत आधुनिक स्वरूप की इमारत का नए सिरे से निर्माण करेंगे। (जिल्हा वकील संघटना कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ | नागपूर | 11-9-2026) #Maharashtra #Nagpur #DistrictBarAssociation
11 سبتمبر, 14:22