Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 098
Obunachilar
-124 soatlar
-137 kun
-2530 kun
Postlar arxiv
4 097
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
LIVE | 'संगीतकार बप्पी लाहिरी मार्ग' नामकरण सोहळा
🕗 रा. ८.०६ वा. | १९-१०-२०२६📍अंधेरी, मुंबई.
#Maharashtra #Mumbai #BappiLahiri
https://www.youtube.com/live/hvW5sYs6pC8?si=HDLEcbHCHwisctSn
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2522483081511843
https://x.com/Dev_Fadnavis/status/2112191281439138298?s=20
4 097
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव व शिक्षक मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ सांगली येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यातील संबोधन.
( कार्यकर्ता संवाद मेळावा | सांगली | 19-10-2026)
#Maharashtra #Sangli
4 097
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
सर्व नेत्यांची एकजूट आणि साथ आहे. त्यामुळे आपले दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा विश्वास आहे!
सभी नेताओं की एकजुटता और साथ है। इसलिए मुझे विश्वास है कि हमारे दोनों उम्मीदवार बहुमत से निर्वाचित होंगे!
( पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा | 19-10-2026)
#Maharashtra #Sangali #TeachersElection #GraduatesElection
4 097
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Another Gold for India at the Asian Para Games 2026!🥇🇮🇳
Heartiest congratulations to Nishad Kumar on winning Gold in the Men’s Long Jump T47 event with an outstanding leap of 7.11 metres.
His outstanding performance is a testament to India’s growing excellence in para-sports!
#AsianParaGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia #ParaAthletics
4 097
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🥇🥈 Gold and Silver for India at the Asian Para Games 2026! 🇮🇳
Heartiest congratulations to Soumya Kumar on winning Gold and Radha Venkatesh on securing Silver in the Women’s 1500m T12/13 Final.
An outstanding performance by both athletes, securing a top-two finish for India!
#AsianParaGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia #ParaAthletics
4 097
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जळगाव, नागपूर आणि बीड जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातांमध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, ही घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे.
मी सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्व पीडित कुटुंबियांच्या सोबत आहोत.
ॐ शांती! 🙏
4 097
अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या अंडर-23 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 72 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून देशाचा गौरव वाढवणाऱ्या कोल्हापूरच्या कुस्तीपटू अमृता पुजारी हिने आज कोल्हापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
अमृताच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 💐
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #U23WorldChampionships #Cheer4India
4 097
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश सचिव शरद लाड यांच्या सांगली येथील निवासस्थानी आज भेट दिली. यावेळी लाड कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच याप्रसंगी शरद लाड यांचे आजोबा स्व. डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.
#Maharashtra #Sangli
