Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 101
Подписчики
-124 часа
-137 дней
-2530 дней
Архив постов
4 099
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश सचिव शरद लाड यांच्या सांगली येथील निवासस्थानी आज भेट दिली. यावेळी लाड कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच याप्रसंगी शरद लाड यांचे आजोबा स्व. डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.
#Maharashtra #Sangli
4 099
🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ 'मार्गदर्शन मेळावा'.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, आमदार डॉ. राहुल आवाडे, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार डॉ. अशोकराव माने, आमदार मंगेश चव्हाण, कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक व इतर मान्यवर उपस्थित होते.
🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में पुणे विभाग स्नातक निर्वाचन क्षेत्र की भाजपा एवं महायुति की आधिकारिक उम्मीदवार डॉ. स्मिता जाधव और शिक्षक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार कौस्तुभ गावडे इनके प्रचार हेतू 'मार्गदर्शन सम्मेलन'।
इस अवसर पर मंत्री चंद्रकांत पाटील, सांसद धनंजय महाडिक, विधायक अमल महाडिक, विधायक शिवाजी पाटील, विधायक डॉ. राहुल आवाडे, विधायक डॉ. विनय कोरे, विधायक डॉ. अशोकराव माने, विधायक मंगेश चव्हाण, कोल्हापूर की महापौर रुपाराणी निकम, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕞 दु. ३.३० वा. | १९-१०-२०२६📍कोल्हापूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Kolhapur
