uz
Feedback
oasis study point

oasis study point

Kanalga Telegram’da o‘tish

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Ko'proq ko'rsatish
7 884
Obunachilar
-624 soatlar
-377 kunlar
-11730 kunlar
Postlar arxiv
Repost from History Study
63) ‘आमार शोनार बांग्ला’ ही काव्यरचना बांग्लादेशचे राष्ट्रगीत असून ----यांनी लिहीले आहे.
Anonymous voting

Repost from History Study
60) खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्मारक महाराष्ट्रात नाही ?
Anonymous voting

Repost from History Study
59) भारतातून यूरोपियन सत्ता जाण्याचा क्रम सांगा.
Anonymous voting

Repost from History Study
48) 1899 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्हॉईसरॉयने ‘दि कलकत्ता ॲक्ट’ नामक कायदेशीर उपाययोजना पुढे आणली ?
Anonymous voting

Repost from History Study
45) मध्ययुगीन काळात कोणत्या सुलतानाने ‘रक्त आणि लोह’ या नितीचा आपल्या शत्रुविरुद्ध वापर केला ?
Anonymous voting

Repost from History Study
44) वैदीक धर्मावरील टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी ------ यांनी ‘वर्तमानदिपीका’ हे वृत्तपत्र काढले.
Anonymous voting

Repost from History Study
43) भारतात मुलोद्योगी शिक्षणाची तरतूद कोणी मांडली ?
Anonymous voting

Repost from History Study
42) ‘ब्राह्मणेत्तराचा केसरी’ कोणत्या वॄतपत्रास म्हटले जात असे ?
Anonymous voting

Repost from History Study
39) ……… या संताचे गुरू जनार्दन स्वामी होते ?
Anonymous voting

Repost from History Study
38) खालीलपैकी योग्य जोडी कोणती ?
Anonymous voting

Repost from History Study
37) स्वामी विवेकानंदचे गुरु कोण होते ?
Anonymous voting

Repost from History Study
35) कोणत्या समाज सुधारकाचा जन्म महाराष्ट्र शासन 2001 पासून ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करते.
Anonymous voting

Repost from History Study
32) 1974 मध्ये पोखरण येथे अंमलात आणलेल्या पहिल्या परमाणु चाचणीला कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होते ?
Anonymous voting

Repost from History Study
30) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे’ पहिले प्राचार्य म्हणून कोणाची नियुक्ती केली होती ?
Anonymous voting

Repost from History Study
26) वॉरेन हेस्टींग्जसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या. अ) ‘कलेक्टर’ या पदाची निर्मिती केली. ब) दुहेरी शासनव्यवस्था लागू केली. क) बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. ड) चार्ल्स विल्किंसच्या गीतेच्या इंग्रजी अनुवादाला प्रस्तावना दिली.
Anonymous voting

Repost from History Study
25) महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये 2400 वर्ष जुन्या बौद्ध कालखंडामधील कान्हेरी गुहा आहेत ?
Anonymous voting

Repost from History Study
9) भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता ?
Anonymous voting

photo content

photo content