oasis study point
Kanalga Telegram’da o‘tish
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Ko'proq ko'rsatish7 943
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-277 kunlar
-10030 kunlar
Postlar arxiv
7 943
Repost from Economics Study
100) पहिले औद्योगिक धोरण कोणत्या तत्त्वावर आधारीत होते.
7 943
Repost from Economics Study
99) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF) चे मुख्यालय कुठे आहे.
7 943
Repost from Economics Study
97) 3) कोणत्या प्रस्तावाचे मूर्त स्वरुप म्हणजे WTO होय.
7 943
Repost from Economics Study
31) भारतात राष्ट्रीय उत्पन्न पद्धतीचे जनक कोणाला म्हणतात ?
7 943
Repost from Economics Study
30) भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे क्षेत्र
आहे ?
7 943
Repost from Economics Study
28) 1949 मधील राष्ट्रीय उत्पन्न समिती मध्ये कोणाचा सदस्य म्हणून समावेश नव्हता ?
7 943
Repost from Economics Study
27) ..... समितीच्या शिफारशीवरुन राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅक (नाबार्ड) ची स्थापना करण्यात आली.
7 943
Repost from Economics Study
26) भारतातील पहिली भूविकास बँक ..... येथे सुरु करण्यात आली.
7 943
Repost from Economics Study
25) डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या
काळात सुरू करण्यात आला ?
7 943
Repost from Economics Study
24) लोकसंख्येच्या महाविभाजनाचे वर्ष म्हणून ------ या वर्षाला ओळखले जाते.
7 943
Repost from Economics Study
23) क्षेत्रीय ग्रामीण बँक ..... ह्या वर्षी सुरु करण्यात आली.
7 943
Repost from Economics Study
22) G.S.T. बिल मंजुर करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे ?
7 943
Repost from Economics Study
17) कौटिल्याने आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन गुप्तचर म्हणजे राज्यरुपी शरीराचे ----- आहेत. असा सिद्धान्त मांडला आहे.
7 943
Repost from Economics Study
16) इंटरनेट बँकिंग सुविधा देणारी भारतातील पहिली बँक कोणती ?
7 943
Repost from Economics Study
15) कोणती महिला आयएमएफची(IMF) पहिली मुख्य अर्थशास्त्रज्ञ बनली ?
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
