uk
Feedback
oasis study point

oasis study point

Відкрити в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Показати більше
7 943
Підписники
Немає даних24 години
-277 днів
-10030 день
Архів дописів
Repost from History Study
38) खालीलपैकी योग्य जोडी कोणती ?
Anonymous voting

Repost from History Study
37) स्वामी विवेकानंदचे गुरु कोण होते ?
Anonymous voting

Repost from History Study
35) कोणत्या समाज सुधारकाचा जन्म महाराष्ट्र शासन 2001 पासून ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करते.
Anonymous voting

Repost from History Study
32) 1974 मध्ये पोखरण येथे अंमलात आणलेल्या पहिल्या परमाणु चाचणीला कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होते ?
Anonymous voting

Repost from History Study
30) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे’ पहिले प्राचार्य म्हणून कोणाची नियुक्ती केली होती ?
Anonymous voting

Repost from History Study
26) वॉरेन हेस्टींग्जसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या. अ) ‘कलेक्टर’ या पदाची निर्मिती केली. ब) दुहेरी शासनव्यवस्था लागू केली. क) बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. ड) चार्ल्स विल्किंसच्या गीतेच्या इंग्रजी अनुवादाला प्रस्तावना दिली.
Anonymous voting

Repost from History Study
25) महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये 2400 वर्ष जुन्या बौद्ध कालखंडामधील कान्हेरी गुहा आहेत ?
Anonymous voting

Repost from History Study
9) भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता ?
Anonymous voting

photo content

photo content

Repost from Economics Study
111) कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बॅक कोणती ?
Anonymous voting

Repost from Economics Study
110) भाववाढ याविषयी योग्य पर्याय निवडा. i) धनको ला तोटा होतो ii) ऋणको ला फायदा होतो.
Anonymous voting

Repost from Economics Study
109) 2011 साली लोकसंख्यावाढीची ऋण वाढ दाखवणारे राज्य कोणते ?
Anonymous voting

Repost from Economics Study
108) श्रमिकांची सिमांत उत्पादकता ज्यावेळी शुन्य असते त्यावेळी त्याला ----- बेरोजगारी असे म्हणतात.
Anonymous voting

Repost from Economics Study
105) GNP या संज्ञेचे विस्तारित रुप ओळखा.
Anonymous voting

Repost from Economics Study
104) रोजगार निर्मीतीवर प्रमूख भर असल्याने ------ योजनेला रोजगार निर्मीतीजनक योजना असे म्हणतात.
Anonymous voting

Repost from Economics Study
103) भारतात राष्ट्रीय उत्पन्न पद्धतीचे जनक कोणाला म्हणतात.
Anonymous voting

Repost from Economics Study
102) लोकसंख्येत घट झाल्यास काय होईल ?
Anonymous voting

oasis study point - Статистика та аналітика Telegram каналу @oasisstudypoint