uz
Feedback
चालू घडामोडी + GK (Official)

चालू घडामोडी + GK (Official)

Kanalga Telegram’da o‘tish

चालू घडामोडी + GK (Official) 🗓️📝 स्पेशल चालू घडामोडी तसेच 📋 GK नोट्स, Quiz 📶 साठीचे महाराष्ट्रातील टॉप चॅनेल क्लास/Books/Youtube चॅनेल च्या प्रोमोशन साठी संपर्क: @ChikhaleSagar 8605304030

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali चालू घडामोडी + GK (Official) analitikasi

चालू घडामोडी + GK (Official) (@chalughadamodimpsc) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 149 395 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 770-o'rinni va Hindiston mintaqasida 1 399-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 149 395 obunachiga ega bo‘ldi.

30 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 720 ga, so‘nggi 24 soatda esa 66 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 4.12% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.40% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 6 154 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 3 587 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 8 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
चालू घडामोडी + GK (Official) 🗓️📝 स्पेशल चालू घडामोडी तसेच 📋 GK नोट्स, Quiz 📶 साठीचे महाराष्ट्रातील टॉप चॅनेल क्लास/Books/Youtube चॅनेल च्या प्रोमोशन साठी संपर्क: @ChikhaleSagar 8605304030

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 31 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

149 395
Obunachilar
+6624 soatlar
+4397 kunlar
+72030 kunlar
Postlar arxiv
🎯तलाठी, नगर परिषद, लिपिक, RTO अश्या अनेक विभागांच्या हजारो पदांना एकच परीक्षा.* ❗️5,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात❗️ ☑️सर्व
🎯तलाठी, नगर परिषद, लिपिक, RTO अश्या अनेक विभागांच्या हजारो पदांना एकच परीक्षा.* ❗️5,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात❗️ ☑️सर्व परीक्षांसाठी एकच बॅच ☑️ विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच ☑️पूर्व + मुख्य दोन्ही अभ्यासक्रम ❤️UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच ☑️संपूर्ण बॅच लाईव्ह ☑️जुने कोणतेही लेक्चर नाहीत 📱Batch - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.appWhats app - https://wa.me/919075058049 🛍 Offer fee - 1,500 रु.... फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.(pre + mains) 😊मार्गदर्शक -विठ्ठल बडे सर (निवड PSI) व टीम

🚨 MPSC RAJYASEVA FOUNDATION 2027. 🚨 ( PRE+ MAINS+ INTERVIEW) राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदललेला अवतार हा UPSC EXAM च्या धरती
🚨 MPSC RAJYASEVA FOUNDATION 2027. 🚨  ( PRE+ MAINS+ INTERVIEW)       राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदललेला अवतार हा UPSC EXAM च्या धरतीवर आधारित आहे...🔔🔔 त्यामुळे आता अभ्यासाची दिशा सुद्धा बदलायला हवी... परीक्षार्थींनी अभ्यासाचा कल पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या सर्व स्तरांना गृहीत धरुनच ठरवावे ही अगत्याचे आहे...   करिता हा कोर्स अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने निर्माण करण्यात आलेला आहे...                              🛡 कोर्स ची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहे..🔥🌎 ✅ FEE INSTALLMENT AVAILABLE ✅ फक्त पुस्तकांमधून अभ्यास न करता ते वैचारिक पातळीवर करावे याची गरज ओळखून बौद्धिक व मानसिक पैलूंचा अभ्यासाच्या पद्धतीत समावेश... ✅ अभ्यासोबतच अभ्यार्थीची संपूर्ण वैयक्तिक विकास घडवून आणण्याच्या पद्धतींचा अभ्यासात समावेश.... ✅ TOPIC WISE , SUBJECT WISE PRE AND MAINS TEST. ✅ REGULAR ASSESSMENT AND MENTORSHIP ✅ पहिल्या दिवसापासूनच मुलाखतीचा ( INTERVIEW ) दृष्टिकोन विकास... ✅चालू घडामोडींचा वर्णनात्मक लिखाणासाठी वापर करण्याची कौशल्ये.. ✅ LIVE SESSIONS TWICE A WEEK PLUS ALL RECORDED CONTENT FOR SPEED STUDIES.. ✅TOPIC WISE PRINTABLE MATERIAL 💥💥 सर्वात महत्त्वाचे 💥💥 🗓 COURSE VALIDITY- 3 YREAS                   🤜MEDIUM OF INSTRUCTION- 🎯 BILINGUAL ( ENGLISH + MARATHI ) 🎯 MATERIAL - IN ENGLISH and MARATHI 🎯 INDIVIDUAL ATTENTION FOR ANSWER WRITTING SKILL ⚙️ Regular discussions and sessions  on QUALITY IMPROVEMENT ❗️❗️💯 ✅ CONSIDERING THE NEED OF THE ENGLISH MEDIUM STUDENTS .💯🚀🚀 💯💯 GUIDANCE FROM MENTORS HAVING MORE THAN 10 YEARS OF TEACHING UPSC EXAMS ACROSS THE INDIA 🤳 Course Link ⤵️⤵️   https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/850593?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 📞 CONTACT- 9529613317   🔴 FOR DETAIL INFO OF THE COURSE WATCH FREE VIDEOS IN THE COURSE CONTENT... 📱 YouTube Demo Lecture ⤵️ https://youtu.be/XreiuuVyH5o https://youtu.be/XreiuuVyH5o 📱 WHATSAPP NO - 8446496467

🗓 २९ जुलै २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ प्रश्न १: नुकताच 'आंतरराष्ट्रीय वाघ दिवस' (International Tiger Day) कधी साजरा करण्यात आला? २९ जुलै 🎯 स्पष्टीकरण: वाघांचे संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची सुरक्षा आणि त्यांच्यापुढील आव्हानांबाबत जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २९ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.    * प्रोजेक्ट टायगर (Project Tiger): १९७३ मध्ये सुरू झाला.    * प्रोजेक्ट एलिफंट (Project Elephant): १९९२ मध्ये सुरू झाला.    * प्रोजेक्ट चीता (Project Cheetah): १७ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू करण्यात आला. प्रश्न २: नुकतेच चीनमध्ये आयोजित ISSF वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताच्या ईशा सिंहने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक 🎯 स्पष्टीकरण: भारताची स्टार नेमबाज ईशा सिंह हिने चीनमध्ये आयोजित ISSF जागतिक चषक (विश्वचषक) २०२६ स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावले. प्रश्न ३: २०२६ मध्ये ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल? गोवा 🎯 स्पष्टीकरण: ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (International Film Festival of India - IFFI) आयोजन गोवा राज्यात केले जाणार आहे.    * गोव्याची राजधानी: पणजी    * मुख्यमंत्री: प्रमोद सावंत    * राज्यपाल: पुशपती अशोक गजपती राजू    * इतर माहिती: गोवा हे क्षेत्राच्या दृष्टीने भारताचे सर्वात छोटे राज्य आहे (दुसरे सर्वात छोटे राज्य: सिक्कीम). गोव्यात बोंडला वन्यजीव अभयारण्य, कोटीगाव वन्यजीव अभयारण्य, मोलम राष्ट्रीय उद्यान (भगवान महावीर) आणि डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य स्थित आहे. प्रश्न ४: दिल्ली महिला आयोगाच्या (Delhi Commission for Women) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? लता गुप्ता 🎯 स्पष्टीकरण: लता गुप्ता यांची दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न ५: २२ वी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा (Commonwealth Table Tennis Championship) कुठे सुरू झाली आहे? नवी दिल्ली 🎯 स्पष्टीकरण: २२ व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे. प्रश्न ६: जगातील सर्वात मोठ्या 'सुपरकंडक्टिंग फ्यूजन मॅग्नेट'ची चाचणी कोणत्या देशात पूर्ण झाली? ➠ चीन 🎯 स्पष्टीकरण: जगातील सर्वात मोठ्या 'सुपरकंडक्टिंग फ्यूजन मॅग्नेट'ची (Superconducting Fusion Magnet) यशस्वी चाचणी चीन या देशाने पूर्ण केली आहे.    * चीनची राजधानी: बीजिंग    * चलन: रेनमिन्बी    * अध्यक्ष: शी जिनपिंग प्रश्न ७: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) भारतातील पहिले 'बँक-प्रणीत क्वांटम फायनान्स हब' स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्यासोबत करार केला आहे? आंध्र प्रदेश 🎯 स्पष्टीकरण: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) भारतातील पहिले बँक-लेड क्वांटम फायनान्स हब (Bank-led Quantum Finance Hub) स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारसोबत करार केला आहे.    * आंध्र प्रदेशची राजधानी: अमरावती    * मुख्यमंत्री: एन. चंद्राबाबू नायडू    * राज्यपाल: न्यायमूर्ती अब्दुल नजीर    * Bank.in डोमेनवर मायग्रेट होणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक PNB बनली आहे. प्रश्न ८ नुकतेच शनी, युरेनस आणि नेपच्यूनच्या कड्यांचा (Rings) अभ्यास करण्यासाठी 'PRAXIS' मिशनचे अनावरण कोणी केले आहे? NASA 🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ने शनी (Saturn), युरेनस (Uranus) आणि नेपच्यून (Neptune) या ग्रहांच्या कड्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी PRAXIS मिशनचे अनावरण केले आहे.    * नासाची स्थापना: २९ जुलै १९५८    * मुख्यालय: वॉशिंग्टन डी.सी. प्रश्न ९: कोणता देश इबोला (Ebola) मुक्त घोषित झाला आहे? ➠ युगांडा 🎯 स्पष्टीकरण: आफ्रिकन देश युगांडा याला अधिकृतपणे इबोलामुक्त घोषित करण्यात आले आहे.    * युगांडाची राजधानी: कंपाला    * चलन: युगांडा शिलिंग    * अध्यक्ष: योवेरी मुसेवेनी प्रश्न १०: निकोलस ओटामेंडी हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे? अर्जेंटिना 🎯 स्पष्टीकरण: अर्जेंटिना या देशाचे प्रसिद्ध फुटबॉलपटू निकोलस ओटामेंडी (Nicolas Otamendi) यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.    * अर्जेंटिनाची राजधानी: ब्युनॉस आयर्स    * चलन: अर्जेंटिन पेसो    * अध्यक्ष: हाव्हियर मायली प्रश्न ११: मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने हत्तींना 'रेडिओ कॉलर' बसवण्याची योजना सुरू केली आहे? ➠ उत्तराखंड 🎯 स्पष्टीकरण: मानव आणि हत्तींमधील संघर्ष रोखण्यासाठी तसेच हत्तींच्या हालचालींवर रिअल-टाइम लक्ष ठेवण्यासाठी उत्तराखंड सरकारने हत्तींना रेडिओ कॉलर बसवण्याची योजना सुरू केली आहे.    * उत्तराखंडची राजधानी: डेहराडून (शीतकालीन) / गैरसैण (ग्रीष्मकालीन)    * मुख्यमंत्री: पुष्कर सिंग धामी    * राज्यपाल: गुरमीत सिंग    * जिम कॉर्बेट नॅशनल पार्क (भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान, जुने नाव: हेली नॅशनल पार्क) उत्तराखंडमध्ये आहे. प्रश्न १२: नुकताच जगात नाविकांचा (Seafarers) दुसरा सर्वात मोठा पुरवठादार कोणता देश बनला आहे? ➠ भारत 🎯 स्पष्टीकरण: जागतिक सागरी क्षेत्रासाठी नाविकांचा (Seafarers) पुरवठा करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत प्रथम क्रमांकावर फिलीपिन्स हा देश आहे. ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————————

💥 फक्त जाहिरात पाहून नाही... दर्जेदार Teaching, Concept Clarity आणि Selection-Oriented Preparation पाहून निर्णय घ्या! 🔥 महा
💥 फक्त जाहिरात पाहून नाही... दर्जेदार Teaching, Concept Clarity आणि Selection-Oriented Preparation पाहून निर्णय घ्या! 🔥 महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास असलेले Balasaheb Shinde Sir आणि त्यांची Talathi Factory! 🌐 MPSC गट च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिके सोबत आणि सर्व विषयांची FREE Strategy, Demo Lectures, Notes आणि अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://balasahebshinde.com/ 📲 Talathi Factory App डाउनलोड करा व आजच प्रवेश घ्या: https://play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.eczylb&hl=mr 📄 मोफत PDF मिळवण्यासाठी खालील WhatsApp लिंकवर क्लिक करा:** 👇 https://wa.link/qzczqr

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे १) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट २) १८२२ कुळ कायदा ३) १८२९ सतीबंदी कायदा ४) १८३५ वृत्तपत्र कायदा ५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता ६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा ७) १८५८ राणीचा जाहीरनामा ८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट ९) १८६० इंडियन पिनल कोड १०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट ११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा १२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट १३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा १४) १८८३ इलबर्ट बिल कायदा १५) १८८७ कुळ कायदा १६) १८९२ कौन्सिल अॅक्ट १७) १८९९ भारतीय चलन कायदा १८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा १९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा २०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा २१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा २२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा २३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा २४) १९१९ रौलेक्ट कायदा २५) १९३५ भारत सरकार कायदा २६) १९४४ राजाजी योजना २७) १९४५ वेव्हेल योजना ✏️ महत्वाची माहिती आहे, Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨 #Notes #History 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ———————————————— 📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y   👍             🖨️              🤳    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ

STI 2024 81 विद्यार्थ्यांचे joining letter आले आहे 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ———————————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🚨वनरक्षक भरतीसाठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच 🔥🔥 ❗️एकदा फी भरली की रोज सोडवा नवीन पेपर ❗️ 📔DEMO टेस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇 https://t.me/vanrakshak_2027/3240 https://t.me/vanrakshak_2027/3240 वनरक्षक स्वप्न असणाऱ्या मित्राला-मैत्रिणीला लगेच पाठवा.❤️🙏

🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨 ❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️ 👨‍💻 सर
🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨 ❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️ 👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥 ✅ सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील. गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्टमहाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध. 🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार. 🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 160/- ( Unlimited Test ) 📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥 📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️ http://wa.me/+918805201377 http://wa.me/+918805201377

5) पहिल्या आशियाई (U-23) अँथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने 2 सुवर्ण व 1 कांस्यपदक जिंकले?
Anonymous voting

4) पहिली आशियाई (U-23) अँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात पार पडली?
Anonymous voting

आजचे एकच लेक्चर पाहा... आणि "तलाठी भरतीत माझी पोस्ट नक्की आहे." असा आत्मविश्वास स्वतःमध्ये अनुभवा..!!🔥🔥

5) "नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान" कधी सुरू होणार आहे?
Anonymous voting

4) व्ही. शांताराम पुरस्कार (2026) कोणाला जाहीर झाला?
Anonymous voting

MPSC Talathi Guide 2026 Sample Pdf

🎇MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026 ✅ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) ⭐ Amazon Best Seller 📚 Bee Publication चे MPSC पॅटर्न गट-क – ग्रा
🎇MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026 ✅ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) ⭐ Amazon Best Seller
📚 Bee Publication चे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) संपूर्ण मार्गदर्शक गाईड या पुस्तकात मिळेल –
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण मार्गदर्शन ✅ इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान ✅ अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी ✅ चालू घडामोडी ✅ प्रत्येक अध्यायानंतर सराव प्रश्न ✅ महत्त्वाचे One-Liners व Charts ✅ मागील वर्षांच्या प्रश्नांचा समावेश ✅ परीक्षााभिमुख अद्ययावत मार्गदर्शन 📌 तलाठी पदे : 1539 📅 पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026 🛒 आता Amazon, Flipkart आणि आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध! 🔗 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0HBX5ZCKW 🎯 योग्य मार्गदर्शन + नियमित सराव = निश्चित यश 📚 Bee Publication सोबत करा यशस्वी तयारी! 📲 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा किंवा आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तक मागवा. https://wa.me/919579811399

📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ 😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑 🚩🚩 विषय न
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ 😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️ 👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆 📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)Test सिरीजची वैशिष्ट्ये :- ⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test ✅ ⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️ ⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲 ⚙️6️⃣ महिने Validity🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️ 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇 📱 Telegram Msg 💬👇👇 @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬👇👇 http://wa.me/+918329654502 📞 संपर्क :- 8329654502 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy

Drug Inspector पोलिसांच्या चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ———————————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅
Drug Inspector पोलिसांच्या चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ———————————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

3) व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (2026) कोणाला जाहीर झाला?
Anonymous voting

2) अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन (1 ऑगस्ट) महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे?
Anonymous voting