ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

चालू घडामोडी + GK (Official)

चालू घडामोडी + GK (Official)

الذهاب إلى القناة على Telegram

😍 मोफत चालू घडामोडी उपलब्ध 😍 🆓 आपल्या चॅनेल वर 2026 तसेच 2025 च्या चालू घडामोडी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. क्लास / Book प्रमोशन साठी संपर्क : @ChikhaleSagar

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام चालू घडामोडी + GK (Official)

تُعد قناة चालू घडामोडी + GK (Official) (@chalughadamodimpsc) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 149 689 مشتركاً، محتلاً المرتبة 752 في فئة التعليم والمرتبة 1 270 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 149 689 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 09 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -770، وفي آخر 24 ساعة بمقدار -28، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 3.07‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.92‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 4 592 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 868 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 7.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“😍 मोफत चालू घडामोडी उपलब्ध 😍 🆓 आपल्या चॅनेल वर 2026 तसेच 2025 च्या चालू घडामोडी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. क्लास / Book प्रमोशन साठी संपर्क : @ChikhaleSagar”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 10 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

149 689
المشتركون
-2824 ساعات
-1687 أيام
-77030 أيام
أرشيف المشاركات
📢 पुसद वनविभाग भरती 2026-27 उपवनसंरक्षक पुसद वनविभाग, पुसद जाहिरात प्रसिद्ध (कंत्राटी पद्धतीने आहेत या जागा) ✅ एकूण पदे:22 ✅ डाटा एन्ट्री ऑपरेटर - 08 पदे ✅ वाहन चालक - 07 पदे ✅ रखवालदार / चौकीदार - 04 पदे ✅ जलद कृती बचाव दल मजूर - 03 पदे ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

IBPS RRB Hall Ticket | IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरतीचे हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-rrb-hall-ticket-download-link/ 📌हॉल तिकीट ⬇️ Download लिंक👆👆 ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

🏢 सोलापूर महानगरपालिका 130+ पदांसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार 🔥🔥🔥 🖥️ परिक्षा TCS/IBPS मार्फत होईल. ———————
🏢 सोलापूर महानगरपालिका 130+ पदांसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार 🔥🔥🔥 🖥️ परिक्षा TCS/IBPS मार्फत होईल. ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

25₹ मध्ये 6 महिन्याच्या चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 💱 दीपावली 😍 स्पेशल ऑ
25₹ मध्ये 6 महिन्याच्या चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 💱 दीपावली 😍 स्पेशल ऑफर🎉  84% Discount. 🏬✔️ 🗓 जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 89₹ ऐवजी 25₹ मध्ये उपलब्ध 🌏6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️ 🌏3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 19₹ मध्ये ⬜️ ✏️ वैशिष्ट्ये ⤵️ ✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात ✅ महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध ✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️ ✅शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 19₹ 📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी  19₹ ✅ ✅ऑगस्ट & जुलै महिन्याचे PDF उपलब्ध✅ ✅सप्टेंबर & ऑक्टोबर महिन्याचे PDF लवकरच उपलब्ध✅ 📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️ 🤳 App Link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌 या लिंकवर वर देखील (App इन्स्टॉल न करता) PDF उपलब्ध 👇 https://spardhaparikshaupdate.classx.co.in/new-courses?examId=6 ‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ (एकूण 500 प्रश्न) 5⃣0⃣ विषय निहाय Test 2⃣5⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 1️⃣5️⃣0️⃣+ पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2️⃣5️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 🔟 पोलीस भरती Test 1⃣9⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 3⃣6⃣ जिल्हा विशेष नोट्स 3⃣6⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ ✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स 3⃣0⃣₹ ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️ 📞 संपर्क 8329654502 📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️ https://wa.me/918329654502

🗓 १० नोव्हेंबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे✍️✍️ प्रश्न  १: शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? ➠ १० नोव्हेंबर प्रश्न २: ईशान्य भारतात एआय-सक्षम करिअर इंटेलिजन्स हब स्थापन करणारे पहिले राज्य कोणते ठरले? ➠ मणिपूर प्रश्न ३: भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'नसीम अल बहर' या युद्धसरावचा १५ वा आवृत्ती आयोजित केली जात आहे? ➠ ओमान प्रश्न ४: संस्कृती मंत्रालयाने बिहारमधील कोणत्या ठिकाणाला 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्थळ' म्हणून घोषित केले आहे? ➠ रणनिवास टीला (केसरिया, पूर्व चंपारण) प्रश्न ५: तेलंगणा इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज २०२६ मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ➠ तुषार सुबीर प्रश्न ६: १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या शहीद स्मारकाचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? ➠ अंबाला छावणी प्रश्न ७: प्रतिष्ठित 'जेम्स डायसन ग्लोबल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड २०२६' ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ➠ एल्ड्रे ओंग प्रश्न ८: भारताचे १०० वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर (Chess Grandmaster) कोण बनले आहेत? ➠ अनुज श्रीवात्री प्रश्न ९: ५ दशकांनंतर कोणत्या राज्यातील गोमडा वन्यजीव अभयारण्य येथे ५० काळे हरीण पुन्हा वसविण्याची योजना आखली आहे? ➠ छत्तीसगड प्रश्न १०: 'मेमरी ऑफ द वर्ल्ड कमिटी फॉर एशिया अँड द पॅसिफिक' (MOWCAP) चे ११ वे सत्र २०२६ मध्ये कुठे आयोजित करण्यात आले आहे? ➠ जकार्ता प्रश्न ११: अलीकडेच झालेल्या ISSF विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६ (ISSF World Championship 2026) मध्ये, महिलांच्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल सांघिक प्रकारात भारताने कोणते पदक जिंकले? ➠ रौप्य ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————————————

जालना DCC बँक भरती हॉल तिकीट उपलब्ध 🖥 Jalna DCC Bank Bharti 2026 Hall Ticket | जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/jalna-dcc-bank-bharti-2026-hall-ticket-download-link/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/jalna-dcc-bank-bharti-2026-hall-ticket-download-link/ 📌 हॉल तिकीट ⬇️ Download लिंक 👆👆 ———————————————————— 🛡 सध्याचे इतर भरती Updates ⤵️⤵️ 📢 आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल जाहीर⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/ 🚂 रेल्वेत स्टेशन मास्टर पदाची मेगाभरती😍 ✅ RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर 1250 + जागांची भरती⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/ 📢 RRB NTPC Bharti 2026 (Graduate & Under Graduate) | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/ 📢 CWC Bharti 2026 | केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/cwc-bharti-2026-apply-link/ ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

5) भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चे कितवे विजेतेपद पटकावले?
Anonymous voting

3) राजकुमारी लानचेनबी चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous voting

2) ख्रिस्तियानो रोनाल्डोने कोणत्या देशाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातून निवृत्ती जाहीर केली?
Anonymous voting

1) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा पुरुष खेळाडूंचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
Anonymous voting

🔴ऑफर चे काही तास बाकी

🔴ऑफर चे काही तास बाकी

🪔दिवाळी मेगा ऑफर ✨ ❗️एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. यश येईल हाती.❗️✨ ❤️ Upto 70 % Discount🔥🕯 👼MPSC - पूर्
🪔दिवाळी मेगा ऑफर  ✨ ❗️एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. यश येईल हाती.❗️✨ ❤️ Upto 70 % Discount🔥🕯 👼MPSC - पूर्व व मुख्य 👼 PSI, STI, तलाठी, लिपिक, गट क 👼 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी 👼 वनरक्षक, दारूबंदी,पोलीस भरती 📱APP LINK - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app ✅What's app - https://wa.me/919075058049 📞Call no - 9158585909

photo content

Mahaspardha | महास्पर्धा अँप वरील सर्व बॅच वर भव्य सूट 50% Discount ======================= 🥳 दिवाळी निमित्त खास ऑफर 🎁 🎉 5
Mahaspardha | महास्पर्धा अँप वरील सर्व बॅच वर भव्य सूट 50% Discount ======================= 🥳 दिवाळी निमित्त खास ऑफर 🎁 🎉 50% Discount ⚙️ Coupon Code : MAHA50 💱 ऑफर (9 नोव्हेंबर) आज रात्री 12 वाजेपर्यंत ============================ 🤳 खालील लिंक वरून आजच बॅच जॉईन करा व आपल्या मित्रांना देखील सांगा ⤵️⤵️ 📲 MahaSpardha App 👉 https://ettadf.on-app.in/app/home?orgCode=ettadf&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral 📱 Telegram Link 👉 https://t.me/MahaSpardhaOfficial 📱 Youtube Link 👉 https://youtu.be/kZ-4Y7aDYbQ?si=1zYOZ8lVY7nD_ck9 📲 App Link 👉 https://jgryp.on-app.in/app/home?orgCode=jgryp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral 🤵 Mahaspardha Team

तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत दुसऱ्या स्थानी.
तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत दुसऱ्या स्थानी.

✅ पूर्व परीक्षेच्या निकालपर्यंत मागणीपत्र प्राप्त झाल्यास अजून संवर्ग add होतील. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————
✅ पूर्व परीक्षेच्या निकालपर्यंत मागणीपत्र प्राप्त झाल्यास अजून संवर्ग add होतील. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ———————————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🥇 1st जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
🥇 1st जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC