SAIMkatta
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Ko'proq ko'rsatish📈 Telegram kanali SAIMkatta analitikasi
SAIMkatta (@saimkatta) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 21 338 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 9 249-o'rinni va Hindiston mintaqasida 19 161-o'rinni egallagan.
📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika
невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 21 338 obunachiga ega bo‘ldi.
09 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -338 ga, so‘nggi 24 soatda esa -5 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.
- Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
- Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 16.20% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 4.10% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
- Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 457 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 875 ta ko‘rish yig‘iladi.
- Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 5 ta reaksiya keladi.
📝 Tavsif va kontent siyosati
Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta”
Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 10 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.
Ma'lumot yuklanmoqda...
| Sana | Obunachilarni jalb qilish | Esdaliklar | Kanallar | |
| 09 Oktabr | 0 | |||
| 08 Oktabr | 0 | |||
| 07 Oktabr | 0 | |||
| 06 Oktabr | 0 | |||
| 05 Oktabr | 0 | |||
| 04 Oktabr | 0 | |||
| 03 Oktabr | 0 | |||
| 02 Oktabr | 0 | |||
| 01 Oktabr | 0 |
| 2 | 🛒पुस्तकाची Sample Copy बघा आणि आजच खरेदी करा | 250 |
| 3 | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व तसेच ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी
तसेच
MPSC,UPSC,TCS,IBPS, पोलिस भरती साठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️
---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
--------------------------------------------------
📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित
फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
--------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये-
•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.
•संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.
•इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.
•अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस 41% सवलतीत उपलब्ध.
आजच खरेदी करा
📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️
https://link.amazon/B0hZuFo3b
https://link.amazon/B0hZuFo3b
https://link.amazon/B0hZuFo3b
https://link.amazon/B0hZuFo3b
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922 | 242 |
| 4 | Matn yo'q... | 1 612 |
| 5 | DMER ,मुंबई अंतर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर 'गट ड' भरतीसाठी अतिशय उपयुक्त. | 858 |
| 6 | 🥇# 1Best Seller👨🚒🏆
DMER च्या 35 पदांसाठी अतिशय उपयुक्त....
1⃣👨🚒महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक.
संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER)
🔖DMER झालेले पेपर्स🔖
------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध
🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर फक्त आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
📦 आताच खरेदी करा
📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
https://amzn.to/3Ik2OH8
------------------------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922 | 811 |
| 7 | Matn yo'q... | 698 |
| 8 | Matn yo'q... | 2 266 |
| 9 | 🔖TOP 300 vocabulary 💡
आगामी सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त
Save and share
🥇📚स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
🌐⭐️🎁 जॉईन करा -https://t.me/megabharti_75000 | 1 075 |
| 10 | गुन्हे अन्वेषण विभाग
पेपर 1
🥇📚स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
🌐⭐️🎁 जॉईन करा -https://t.me/megabharti_75000 | 1 043 |
| 11 | Matn yo'q... | 1 888 |
| 12 | ⚖️ स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी! 🔥
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी एकूण 459 पदे 👇
🔹 गट-अ — 20 पदे
🔹 गट-ब — 35 पदे
🔹 गट-क — 276 पदे
🔹 गट-ड — 128 पदे
📌 एकूण — 459 पदे | 4 519 |
| 13 | 📚 आरक्षित म्हणजे कमी गुण, या समीकरणाला छेद!
अनेक स्पर्धा परीक्षांच्या निकालांमध्ये EWS पेक्षा OBC चा कट-ऑफ अधिक, तर काही परीक्षांमध्ये अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाचाही कट-ऑफ अधिक असल्याचे दिसून आले आहे.
👉 आरक्षण म्हणजे नेहमीच कमी कट-ऑफ असे समीकरण प्रत्येक परीक्षेला लागू होत नाही.
कट-ऑफ हा त्या-त्या परीक्षेतील स्पर्धा, उपलब्ध जागा व इतर घटकांनुसार बदलतो.
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी प्रवर्गनिहाय कट-ऑफचे आकडे समजून घेणे महत्त्वाचे आहे. | 5 100 |
| 14 | 💐 ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे निधन
महाराष्ट्राच्या लावणी आणि लोककला क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत शकुंतलाताई नगरकर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी लावणी आणि संगीतबारीच्या जतन-संवर्धनासाठी योगदान दिले.
🏆 त्यांना शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार, मुंबई महापौर पुरस्कार आणि नाट्य गौरव पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
📚 परीक्षाभिमुख: महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ — लावणी/संगीतबारी : शकुंतला नगरकर.
👉 अधिक माहितीसाठी @SAIMkatta जॉइन करा. | 2 655 |
| 15 | ६५ हजार रिक्त पदांची भरती लवकरच!
मुख्यमंत्र्यांचे विविध विभागांना मागणीपत्र सादर करण्याचे आदेश
* राज्यातील विविध विभागांमध्ये सुमारे ६६ हजार रिक्त पदांची भरती प्रस्तावित.
* ४६ हजार ४६४ पदे लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार.
* उर्वरित पदे इतर भरती प्रक्रियांद्वारे भरण्याचे नियोजन.
* विविध विभागांनी रिक्त पदांची माहिती व मागणीपत्रे तातडीने सादर करण्याचे निर्देश.
* पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यावर भर.
* रिक्त पदांची माहिती प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रियेला गती देण्यात येणार. | 6 890 |
| 16 | Matn yo'q... | 2 538 |
| 17 | 👇👇👇🆕 | 2 024 |
| 18 | Matn yo'q... | 2 282 |
| 19 | 🚨 SSC मेगा भरती 2026
दिल्ली पोलीस व CISF मध्ये सब-इन्स्पेक्टर (SI) पदांसाठी भरती
एकूण रिक्त जागा — 1,871
🎓 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
👤 वयोमर्यादा: 20 ते 25 वर्षे
↗️ वयोमर्यादेत सूट: SC/ST — 5 वर्षे | OBC — 3 वर्षे
💰 अर्ज शुल्क: GEN/OBC — ₹100 | SC/ST/ExSM — शुल्क नाही
📅 अर्जाची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर
🌐 अर्ज: ssc.gov.in/login | 2 604 |
| 20 | आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त...
तुम्ही MPSC सरळसेवा,TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार परीक्षांची तयारी करत आहात का? तर ही PDF तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.!
🔥 का महत्त्वाची आहे ही PDF?
✅ आगामी सर्व MPSC सरळसेवा,TCS आणि IBPS परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त.
✅ आतापर्यंत टेलिग्रामवर तब्बल ८ लाख+ (801K+) पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या PDF चा लाभ घेतला आहे! 💯
तुम्हालाही ही अत्यंत महत्त्वाची PDF हवी आहे का?
♻️ Save and Share - तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.!
PDF साठी खालील लिंक वर क्लिक करा.
🌐📎PDF लिंक :https://t.me/megabharti_75000/22255 | 6 141 |
