uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

MPSC Geography

MPSC Geography

Kanalga Telegram’da o‘tish

📈 Telegram kanali MPSC Geography analitikasi

MPSC Geography (@mpscgeography) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 115 826 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 123-o'rinni va Hindiston mintaqasida 1 982-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 115 826 obunachiga ega bo‘ldi.

01 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -1 635 ga, so‘nggi 24 soatda esa -31 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 4.06% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 1.10% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 704 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 278 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @SpardhaGram @MPSCMaterialKatta”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 02 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

115 826
Obunachilar
-3124 soatlar
-3577 kun
-1 63530 kun
Postlar arxiv
🟠शास्त्रीय उपकरणे व वापर :- 🔹स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. 🔸सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. 🔹फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. 🔸हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. 🔹हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. 🔸हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. 🔹अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. 🔸अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. 🔹अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. 🔸ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. 🔹बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. 🔸बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. 🔹मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. 🔸लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. 🔹स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमी व दसरा सणाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!! - empsckatta परिवार 🍀💐🍀

🔥 संयुक्त गट ब मुख्य 2025 🔥 ━━━━━━━━━━━━━━━━━━━
आयोगाने विचारलेल्या म्हणी व वाक्प्रचार - चित्ररूपात 🎯
📚 अशाच अपडेटसाठी Join करा @Marathi ✅

इंद्रायणी नदी
इंद्रायणी नदी

चंबळ योजना
चंबळ योजना

हिरकुड प्रकल्प
हिरकुड प्रकल्प

Group B Pre Geography 2021 to 2026 .pdf5.67 MB

💥 संयुक्त गट ब आणि गट क - Paper + Final Answer Key एकत्रित 💥 🔥 गट ब पूर्व: 📘 2026, 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅ 🔥 गट क पूर्व: 📕 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅ 🔥 गट ब व क एकत्रित: 📒 2023 Q Paper + Final Answer Key ✅

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳

1. एल निनो ही घटना प्रामुख्याने कोणत्या महासागराशी संबंधित आहे? A) हिंदी महासागर B) अटलांटिक महासागर C) प्रशांत महासागर D) आर्क्टिक महासागर उत्तर: C) प्रशांत महासागर 2. एल निनो दरम्यान पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान साधारणपणे कसे बदलते? A) कमी होते B) वाढते C) स्थिर राहते D) गोठते उत्तर: B) वाढते 3. एल निनोच्या काळात व्यापार वारे (Trade Winds) सामान्यतः कसे होतात? A) अधिक मजबूत होतात B) कमकुवत होतात C) दिशा पूर्णपणे बदलतात D) कोणताही बदल होत नाही उत्तर: B) कमकुवत होतात 4. भारतातील मान्सूनवर एल निनोचा सर्वसाधारण परिणाम काय असतो? A) अतिवृष्टी होते B) पर्जन्यमान वाढते C) पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वाढते D) कोणताही परिणाम होत नाही उत्तर: C) पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वाढते 5. खालीलपैकी एल निनोची विरुद्ध अवस्था कोणती? A) ला नीना B) इंडियन ओशन डायपोल C) मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन D) जेट स्ट्रीम उत्तर: A) ला नीना 6. एल निनो हा कोणत्या मोठ्या हवामान प्रणालीचा भाग आहे? A) ENSO B) ITCZ C) Polar Vortex D) NAO उत्तर: A) ENSO 7. एल निनोमुळे पेरूच्या किनाऱ्याजवळील अपवेलिंग (Upwelling) वर काय परिणाम होतो? A) वाढते B) कमी होते C) बदल होत नाही D) पूर्णपणे थांबते उत्तर: B) कमी होते 8. एल निनोचा मत्स्यव्यवसायावर विपरीत परिणाम होण्याचे प्रमुख कारण काय? A) समुद्र गोठतो B) पोषक द्रव्यांचे अपवेलिंग कमी होते C) समुद्राची खोली कमी होते D) क्षारता शून्य होते उत्तर: B) पोषक द्रव्यांचे अपवेलिंग कमी होते 9. 'सुपर एल निनो' (Super El Niño) म्हणजे काय? A) अत्यंत तीव्र एल निनो घटना B) दरवर्षी होणारी एल निनो घटना C) हिंदी महासागरातील घटना D) ध्रुवीय प्रदेशातील घटना उत्तर: A) अत्यंत तीव्र एल निनो घटना 10. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? एल निनोमुळे जागतिक हवामानावर परिणाम होतो. प्रत्येक एल निनो वर्षी भारतात दुष्काळ पडतो. A) फक्त 1 B) फक्त 2 C) 1 आणि 2 दोन्ही D) 1 आणि 2 दोन्ही चुकीचे उत्तर: A) फक्त 1

📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे. जर तु
📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे. जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा. ✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या. ✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या. ❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅

०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी

संयुक्त गट ब पूर्व 2026 आयोगाचे PYQ 👆

.

.

.

.

.

.