es
Feedback
MPSC Geography

MPSC Geography

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram MPSC Geography

El canal MPSC Geography (@mpscgeography) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 122 821 suscriptores, ocupando la posición 1 032 en la categoría Educación y el puesto 1 982 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 122 821 suscriptores.

Según los últimos datos del 15 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -1 582, y en las últimas 24 horas de -69, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.66%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener N/A% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 9 415 visualizaciones. En el primer día suele acumular 0 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @SpardhaGram @MPSCMaterialKatta

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 16 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

122 821
Suscriptores
-6924 horas
-3607 días
-1 58230 días
Archivo de publicaciones
🛑 Alert केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे. पुढील काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व माहितीसाठी आपण WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा. 👇👇 📱 empsckatta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️ channel on WhatsApp: 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c   👍        🖨️        🤳    ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ       ˢʰᵃʳᵉ

आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर

🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026 हॉल तिकीट आले आहेत.. 👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/login
🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026 हॉल तिकीट आले आहेत.. 👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/login

भूगोल विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCGeography
भूगोल विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCGeography

Repost from MPSC History
🔥राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 👉G.S.1 पेपर

✅ महाराष्ट्रातील प्रमुख पठार ✅ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ​​1) सासवडचे पठार   -     पुणे 2) पाचगणीचे पठार   -     सातारा 3) खानापूरचे पठार   -     सांगली 4) यवतमाळचे पठार -    यवतमाळ 5) बुलढाणाचे पठार  -     बुलढाणा 6)  गाविलगडचे पठार -  अमरावती 7)  औंधचे पठार       -    सातारा 8)  अहमदनगर पठार - अहमदनगर 9) तलेगावचे पठार  -  वर्धा 10) मालेगाव पठार - नाशिक 11) तोरणमाळ पठार - नंदुरबार

Repost from MPSC History
+1
आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026 English medium GS पेपर

🔥🔥🔥 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login परीक्षा दिनांक - 31 मे 2026

UPSC Calender 2027... जॉईन -> https://t.me/eMPSCkatta
UPSC Calender 2027... जॉईन -> https://t.me/eMPSCkatta

◾️आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’ ◾️ पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी) ============= Join https://t.me/eMPSCkatta

Repost from MPSC Geography
MPSC भूगोल विशेष........ 🔹गाल्फ प्रवाह काय आहे गल्फा प्रवाह 📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.* 📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्‍नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते. दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात. 📌त्यांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो. 📌त्याला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो 📌अमेरिकेच्या आग्‍नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्‍यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते. 📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते. गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात. *📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.* 📌 ते तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो. पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात. 📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते. उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते. 📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते. 📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे. अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात. 📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे. ____________________________________ Join us @MPSCGeography

photo content

पाहिलाय का कधी लाव्हारस बाहेर पडताना ? @eMPSCkatta

Repost from MPSC Geography
@MPSCGeography 🔹भारतातील महत्वाचे धबधबे १) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे. २) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी ३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी ४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी ५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी ६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी ७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी ८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🟢 5 May जन्मदिवस 🎂 जन्मदिनानिमित्त इतिहासाच्या सर्व Batches वर "5-7 मे"
🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🟢 5 May जन्मदिवस 🎂 जन्मदिनानिमित्त इतिहासाच्या सर्व Batches वर "5-7 मे" दरम्यान 70-80% सूट असेल. 🔴 इतिहास सोपा करा 🔴
🔰 Basic to Advance बॅच = 1555 🔰 Combine पूर्व 2026 = 555₹ 🔰 Combine मुख्य = 255₹ 🔰 राज्यसेवा पूर्व 2026 = 555₹ 🔰 राज्यसेवा One Day Revision=155 🔰 Dept. PSI पूर्व = 555₹ 🔰 प्राचीन मध्ययुगीन भारत = 155₹ 🔰 सर्व समाजसुधारक = 255₹
 🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴
✍️ माझे शिकवणे म्हणजे Quality ✍️ माझा Content म्हणजे आयोगाचा प्रश्न.
तुम्ही घ्या तुमच्या मित्रांनाही सांगा ..... 🕹App Link: 👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig ☎️अधिक माहितीसाठी:- 9545600535 🟢http://wa.me/+919545600535?text=Name

photo content

photo content

photo content

🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏 🌊  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा) 🌊  जायकवाडी =  (गोदावरी) छञपती संभाजीनगर 🌊   बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड 🌊  भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर 🌊   गंगापूर = (गोदावरी) नाशिक 🌊   राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर 🌊   मोडकसागर = (वैतरणा) ठाणे 🌊  उजनी = (भीमा) सोलापूर 🌊  तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर 🌊  यशवंत धरण = ( बोर ) वर्धा 🌊  खडकवासला = ( मुठा ) पुणे 🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा ━━━━━━━━━━━━━━━━━ 💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @empsckatta