uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
4 018
Obunachilar
+5924 soatlar
+1177 kun
+1 89130 kun
Postlar arxiv
ASO मुख्य 2023

PSI मुख्य 2023

राज्यसेवा पूर्व 2024

गट क पूर्व जून 2025

गट क पूर्व जून 2025

POLITY TOP 15Q. (Topic - घटनादुरुस्त्या) 🔥🔥🎯

☑️अन्यायाविरुद्ध हा चॅनेल नेहमीच विद्यार्थी वर्गाच्या बाजूने भक्कम पणे उभे राहणार. 👉मग ती कोणतीही परिक्षा असुद्या राज्यसेवा/गट ब /गट क/तलाठी/इंजिनीरिंग सर्व सरळसेवा/कृषी/पोलीस भरती /वनरक्षक..... सर्वांसाठी आहे हा चॅनेल... 🔥सर्वांच्या हक्काचे हे व्यासपीठ असेल. हा चॅनेल आमचा एकट्याचा नाहीये आपल्या सर्वांचा आहे. 👉काही दिवसांनी 2k member झाल्यावर admin चा contact दिला जाईल. ☑️तुमचे काही शंका असेल, नवीन काय करायला पाहिजे याबद्दल तुम्ही आम्हाला सांगू शकतात. 🔥हेतू =विद्यार्थी हित ☑️ Team https://t.me/talathifactory2026

MMRDA, PMC EXAM घोटाळा, पेपर फुटी 🔥

🔥आमचे जवळचे मार्गदर्शक, गाववाले... कामाचा माणूस =प्रवीण कोल्हे साहेब(अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग)

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अजून चांगले content देण्यासाठी प्रेरित करतात 🙏
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अजून चांगले content देण्यासाठी प्रेरित करतात 🙏

🔥कार्याला सलाम 🫡
🔥कार्याला सलाम 🫡

👉आम्ही काय असे तसे वाटलो का. सर्व exam date, सर्व advertisement बद्दल आम्हाला माहिती असते. (मंत्रालयातील सचिवापर्यंत आमचेही contact आहेत. पण आम्ही आता ते अगरबत्त्या सुरसुऱ्या टाकणे बंद केले.) ☑️ आम्ही update पेक्षा मुलांना अभ्यासाठी योग्य मार्गदर्शन करायचे यासाठी नवीन उपक्रम सुरु केला. 👉एक वेळ येईल तेव्हा आम्ही हेपण सांगणार कोणता class करावा कोणता करू नये. 🛑कोणते पुस्तकं वाचावे कोणते वाचू नाही. Technical + non technical चे सर्व class आम्हाला माहिती आहे. हेतू =विद्यार्थी हित सर्वोपतरी ☑️ Team https://t.me/talathifactory2026

🔥आम्हांला जमत नाही कोणाच्या हाताखालचे मांजर बनायला आम्ही स्वाभिमानी आहोत. त्यामुळे नवीन सुरुवात केली. ☑️पण आम्ही सर्वांना उघडे करणार proof सहित

आपली link 🖇️👆🏻आपल्या मित्रांना share करा रे. सर्व गाणे वाजणार😊 ☑️

महाराष्ट्रातील MPSC गट ब, गट क ( तलाठी/ AMVI/ Tax Asst./Clerk), पोलीस भरती, वनरक्षक, इतर स्पर्धा परिक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि परिक्षाभिमुख माहिती जसे - Quizzes/PYQ/ सर्व विषय NOTES/चालु घडामोडी Updates आता एकाच ठिकाणी मिळेल. https://t.me/talathifactory2026

आम्ही सर्व classes चा कर्दनकाळ आहे. आम्ही reality दाखवू का. कोणत्या चॅनेल चा admin कोणत्या class ची हमाली करतो.
Anonymous voting