𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Kanalga Telegram’da o‘tish
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Ko'proq ko'rsatishMamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 925
Obunachilar
+2724 soatlar
+667 kun
+1 95530 kun
Postlar arxiv
3 980
मित्रांनो चहा घेऊन आलेत का सर्व, आपण polity प्रश्न मंजुषा सुरु करायची का आता?
3 980
Mission mpsc गट क =60+(Prelim)🛑आजचे timetable सांगून ठेवतो. 1) Current affairs top प्रश्न ☑️(सकाळीच झाले) 2) गणित बुद्धिमत्ता प्रश्न (बाकी ) 3)polity top प्रश्न (बाकी ) 👉prelim+mains होईपर्यंत हा उपक्रम सुरुच असेल. आम्ही स्वतः अभ्यास करून शिकवतो, त्यामुळे आम्ही to the point 🎯 extreme level चे analysis करूनच प्रश्न, माहिती ,etc. टाकत असतो. Team https://t.me/talathifactory2026
3 980
आपल्या सर्वांच्या voting percentage नुसार आपण जितकं शक्य तितकं English, Marathi विषयी माहिती पण share करत जाऊ. नक्की mpsc मुख्य तसेच वनसेवा, सरळसेवा, इतर परीक्षांसाठी फायदा होईल 🎯🤝
3 980
खूप कमी कालावधीत आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपली 1.1K ची family झाली आहे. याबद्दल तलाठी फॅक्टरी टीम आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे. असेच प्रेम कायम असूद्या 🙏🏻
आपल्या सहकार्याचा आणि आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाचा नेहमी आदर असेल, यात शंका नाही 🤝🙏🎯
Join Telegram 👉🏻🖇️https://t.me/talathifactory2026
3 980
#Updated Currentकेंद्र सरकारच्या 30 मार्च 2026 रोजी लोकसभेत दिलेल्या अधिकृत उत्तरानुसार, महाराष्ट्रासह आतापर्यंत 8 राज्यांनी सर्पदंशामुळे होणारे प्रकरणे व मृत्यू ‘अधिसूचित (Notifiable)’ केले आहेत. कर्नाटक हे पहिले राज्य आहे त्यानंतर तामिळनाडू , मेघालय, नागालँड,त्रिपुरा ,केरळ , महाराष्ट्र, ओडिशा या राज्यांचा क्रम लागतो. 👉 सर्पदंश अधिसूचित आजार जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य - कर्नाटक @talathifactory2026
