fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

رفتن به کانال در Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 925
مشترکین
+2724 ساعت
+667 روز
+1 95530 روز
آرشیو پست ها
AnimatedSticker.tgs0.15 KB

Mission mpsc गट क =60+(Prelim)
🛑आजचे timetable सांगून ठेवतो. 1) Current affairs top प्रश्न ☑️(सकाळीच झाले) 2) गणित बुद्धिमत्ता प्रश्न (बाकी ) 3)polity top प्रश्न (बाकी ) 👉prelim+mains होईपर्यंत हा उपक्रम सुरुच असेल. आम्ही स्वतः अभ्यास करून शिकवतो, त्यामुळे आम्ही to the point 🎯 extreme level चे analysis करूनच प्रश्न, माहिती ,etc. टाकत असतो. Team https://t.me/talathifactory2026

Prelims Syllabus # MPSC gr. B and gr. C🎯👍 https://t.me/talathifactory2026
Prelims Syllabus # MPSC gr. B and gr. C🎯👍 https://t.me/talathifactory2026

To be or not to be that is the question 😁 https ://t.me/talathifactory2026
To be or not to be that is the question 😁 https ://t.me/talathifactory2026

आपल्या सर्वांच्या voting percentage नुसार आपण जितकं शक्य तितकं English, Marathi विषयी माहिती पण share करत जाऊ. नक्की mpsc मुख्य तसेच वनसेवा, सरळसेवा, इतर परीक्षांसाठी फायदा होईल 🎯🤝

Vote करा नक्की. आम्हाला समजेल तरी नेमकं पुढे कशी वाटचाल करायची.

खूप कमी कालावधीत आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपली 1.1K ची family झाली आहे. याबद्दल तलाठी फॅक्टरी टीम आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे. असेच प्रेम कायम असूद्या 🙏🏻 आपल्या सहकार्याचा आणि आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाचा नेहमी आदर असेल, यात शंका नाही 🤝🙏🎯 Join Telegram 👉🏻🖇️https://t.me/talathifactory2026

#Updated Current केंद्र सरकारच्या 30 मार्च 2026 रोजी लोकसभेत दिलेल्या अधिकृत उत्तरानुसार, महाराष्ट्रासह आतापर्यंत 8 राज्यांनी
#Updated Current
केंद्र सरकारच्या 30 मार्च 2026 रोजी लोकसभेत दिलेल्या अधिकृत उत्तरानुसार, महाराष्ट्रासह आतापर्यंत 8 राज्यांनी सर्पदंशामुळे होणारे प्रकरणे व मृत्यू ‘अधिसूचित (Notifiable)’ केले आहेत. कर्नाटक हे पहिले राज्य आहे त्यानंतर तामिळनाडू , मेघालय, नागालँड,त्रिपुरा ,केरळ , महाराष्ट्र, ओडिशा या राज्यांचा क्रम लागतो. 👉 सर्पदंश अधिसूचित आजार जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य - कर्नाटक @talathifactory2026

💁🏻 हॉकी वर्ल्ड कप 2026 🇮🇳 भारत 🥇🎯 हॉकी विश्व कप मध्ये भारताने पाकिस्तान ला 5⃣-3⃣ ने पराजित केले 🔥🔥
💁🏻
हॉकी वर्ल्ड कप 2026
🇮🇳 भारत 🥇🎯 हॉकी विश्व कप मध्ये भारताने पाकिस्तान ला 5⃣-3⃣ ने पराजित केले 🔥🔥

🔥🔥 कोतवालांची 2912 रिक्त पदे भरणार; 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया...! 👆आपले चॅनेल जॉइन करून ठेवा.. ⭐️JOIN https://t.me/tala
🔥🔥 कोतवालांची 2912 रिक्त पदे भरणार; 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया...! 👆आपले चॅनेल जॉइन करून ठेवा.. ⭐️JOIN https://t.me/talathifactory2026