mpscCurrentinfo🔥
Відкрити в Telegram
421
Підписники
-324 години
-37 днів
-130 днів
Архів дописів
औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन भरती प्रक्रिया रद्द
औषध निरीक्षक पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
🔥 गट-क 2026 🔥
📌 आदिवासी विकास निरीक्षक
💰 Pay Scale : S-13
✅सध्या 12+ जागा पाठविण्यात आल्या आहेत
★ एकूण 30–40 पर्यंत जागा जाण्याची शक्यता! 🔥
👉 ITC (Input Tax Credit) म्हणजे काय
👉 एखाद्या उत्पादकाने वस्तू/कच्चा माल खरेदी करताना ₹1,000 GST भरला...
आणि त्या वस्तूची विक्री करताना त्याला ₹1,500 GST भरायचा असेल....
तर खरेदीच्या वेळी भरलेला ₹1,000 GST हा Input Tax Credit म्हणून वजा केला जातो.
👉 त्यामुळे सरकारला प्रत्यक्षात भरावा लागणारा GST
₹1,500 − ₹1,000 = ₹500
♦️ठाणे महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक..
👉 परीक्षा दिनांक : 1 व 2 सप्टेंबर 2026
👉 हॉल तिकीट उपलब्ध लिंक
👇👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
