ru
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Больше
421
Подписчики
-324 часа
-37 дней
-130 дней
Архив постов
CIDCO लेखा लिपीक निकाल जाहीर

औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन भरती प्रक्रिया रद्द औषध निरीक्षक पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन भरती प्रक्रिया रद्द औषध निरीक्षक पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.

जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

● Fake Sport Certificate ● विषय इथपर्यंत गेला आहे 🤡

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🔥🔥🔥Cut off ✅
🔥🔥🔥Cut off ✅

Repost from MPSC Guidance™
photo content

जाहिरात क्र. ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल

photo content

● उद्योग निरीक्षक ● टोटल जागा :- 99 ✅✅
+1
● उद्योग निरीक्षक ● टोटल जागा :- 99 ✅✅

💥उद्योग निरीक्षक 9 + 90 वाढले ✅✅ 🔥🔥🔥🔥🔥🔥= 99☑️☑️👍

🔥 गट-क 2026 🔥 📌 आदिवासी विकास निरीक्षक 💰 Pay Scale : S-13 ✅सध्या 12+ जागा पाठविण्यात आल्या आहेत ★ एकूण 30–40 पर्यंत जागा जाण्याची शक्यता! 🔥

👉 ITC (Input Tax Credit) म्हणजे काय 👉 एखाद्या उत्पादकाने वस्तू/कच्चा माल खरेदी करताना ₹1,000 GST भरला... आणि त्या वस्तूची व
👉 ITC (Input Tax Credit) म्हणजे काय 👉 एखाद्या उत्पादकाने वस्तू/कच्चा माल खरेदी करताना ₹1,000 GST भरला... आणि त्या वस्तूची विक्री करताना त्याला ₹1,500 GST भरायचा असेल.... तर खरेदीच्या वेळी भरलेला ₹1,000 GST हा Input Tax Credit म्हणून वजा केला जातो. 👉 त्यामुळे सरकारला प्रत्यक्षात भरावा लागणारा GST ₹1,500 − ₹1,000 = ₹500

ग्रुप C 2026 💥 सहकार विभाग🔥🔥🔥 1)सहाय्यक सहकार अधिकारी ✅ ✅ 2)वरिष्ठ लिपीक ✅✅

✅✅ रेशीम संचालनालय 🔥🔥 गट "ब" अराजपात्रित 👉 14 गट "क" - 151👍

✅जगातील १० मोठ्या जेन-झी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये मतदारांचा वाटा
✅जगातील १० मोठ्या जेन-झी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये मतदारांचा वाटा

♦️ठाणे महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक.. 👉 परीक्षा दिनांक : 1 व 2 सप्टेंबर 2026 👉 हॉल तिकीट उपलब्ध लिंक 👇👇👇👇 https://c
♦️ठाणे महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक.. 👉 परीक्षा दिनांक : 1 व 2 सप्टेंबर 2026 👉 हॉल तिकीट उपलब्ध लिंक 👇👇👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html

एकाच संवर्गातील पदावर होणार नियुक्ती.... MPSC आयोगाने केली भूमिका स्पष्ट
एकाच संवर्गातील पदावर होणार नियुक्ती.... MPSC आयोगाने केली भूमिका स्पष्ट