mpscCurrentinfo🔥
Відкрити в Telegram
421
Підписники
-324 години
-37 днів
-130 днів
Архів дописів
🔥🔥गट "ब" 2027 संवर्ग 🔥
✅DMER अपडेट्स 🔥🔥
★पद 👉प्रशासकीय अधिकारी 💥
★👉ANY डिग्री 💥💥
★👉70+ रिक्त पदे
👉 डॉली पार्टन -- अमेरिकन कंट्री म्युझिक गायिका; वय 80 वर्षे, निधन नॅशव्हिल येथे.
👉 मुलांना मोफत पुस्तके देण्यासाठी ‘Imagination Library’ ही ना-नफा संस्था सुरू केली.
👉 पहिले गीत: The Last Thing on My Mind — 1966.
👉 प्रसिद्ध गाणी: Jolene, Coat of Many Colors, I Will Always Love You.
👉 त्यांच्या गाण्यांची जगभरात 100 कोटींपेक्षा अधिक विक्री झाली.
👉 नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयामध्ये 105 भारतीय बेपत्ता, तर 500 पेक्षा जास्त लोक बेपत्ता
👉नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे.
👉 बिहार मध्ये मोठ्या पुराचा धोका निर्माण झाला आहे
या आपत्ती मध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
https://x.com/RRPSpeaks/status/2092654549551165477
कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.....!
✅Big_Update...🔥🔥
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून राज्यभरात महसूल
सेवक (कोतवाल) संवर्गातील तब्बल 2,912 रिक्त पदे भरण्यास
विशेष मान्यता देण्यात आली असून ..
ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत...
प्रेस नोट
एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीतांस अटक केलेबाबत.
✅2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज करण्याची लिंक
➡️MAHAJYOTI
https://registration.mahajyoti.org.in/
➡️SARTHI
https://sarthicet2026.cbtexam.in/
➡️ARTI
https://articet2026.cbtexam.in/
➡️BARTI
https://barticet2026.cbtexam.in/
➡️TRTI
https://trticet2026.cbtexam.in/
➡️AMRUT
https://amrutcet2026.cbtexam.in/
♦️#Love story breakup मुळे प्रकरण उघडकीस..
सविस्तर बातमी..
👇👇👇👇
https://youtu.be/AuhASMG3zYs?si=aRvcpdBguqT9XFg_
टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभार्थी निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी परीक्षा २०२६ करीता वय मर्यादा 30 +लागू 💫✅✅
महाज्योती आणि vanarti यांनी लवकरात लवकर notify करावे.
#UPI ♦️Unified Payments Interface ला झाले 10 वर्ष पूर्ण... 👉NPCI ने ही सुविधा 2016 ला विकसित केली. 👉 कंबोडिया – UPI स्वीकारणारा 9 वा देश 👉 2 जून 2026 – कंबोडियात UPI सुरुवात 👉 UPI स्वीकारणारे 9 देश – सिंगापूर, UAE, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, भूतान, कतार, श्रीलंका, कंबोडिया 👉 भूतान – भारताबाहेर UPI स्वीकारणारा पहिला देश 👉 फ्रान्स – युरोपमधील UPI स्वीकारणारा पहिला देश 👉 सामान्य UPI व्यवहार मर्यादा – ₹1 लाख 👉 UPI One World – परदेशी नागरिकांसाठी UPI वॉलेट सुविधा
